चिकू मिल्क शेक (CHIKU MILKSHAKE RECIPE IN MAARTHI)

Sadhana chavan @cook_22641631
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चिकूच्या साली काढून घेऊन त्यातून बिया बाजूला करून चिकूच्या गरात थोडे दूध,साखर व वेलची पूड घालून मिक्सरला लाऊन घ्यावा.
- 2
आता उरलेल्या दुधात चिकुचा वाटलेला गर घालून घ्यावे.चमच्याच्या साह्याने हे मिश्रण मिक्स करून घ्यावे.
- 3
आता हा चिकू मिल्क शेक एका गलासातओतून त्यावर चॉकलेट क्रमस घालून सर्व्ह करावा.
Top Search in
Similar Recipes
-
-
चिकू मिल्क शेक (Chikoo milk shake recipe in marathi)
#EW16#W16कोणत्याही ऋतूमध्ये सहज उपलब्ध मिळणारे चिकू हे फळ.चिकूमध्ये व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन B,भरपूर प्रमाणात आहेत,चिकू खाण्याचे भरपूर फायदे आहेत.आज मी केले आहे चिकू मिल्क शेक. Pallavi Musale -
-
चिकू मिल्क शेक विथ वॅनिला आईस्क्रीम (chickoo milkshake with vanilla ice cream recipe in marathi)
मिल्क शेक माझ्या लहान मुलीचे अतिशय आवडते पेय. मग ते चिकू, आंबा, सफरचंद असे कोणतेही असुद्या... त्यातूनही चिकू मिल्क शेक विथ आईस्क्रिम म्हणजे तिच्या साठी पर्वणी... एकदम द्विगुणित आनंद 😍🥰 म्हणून तुम्हालाही शेअर करत आहे... Manisha Satish Dubal -
चिकू मिल्क शेक (Chikoo milk shake recipe in marathi)
#EB16#W16हे स्वादिष्ट आणि पौष्टिक फळ शेक आहे. दररोज बनवा आणि प्या. Sushma Sachin Sharma -
चिकू मिल्क शेक (Chikoo milk shake recipe in marathi)
#EB16#week16#करायला एकदम सोप्पा झटपट होणारा नी पोष्टीक पदार्थ. उपवासाला चांगला. Hema Wane -
-
चिकू ड्राय फ्रुट मिल्क शेक (Chikoo dry fruit milk shake recipe in marathi)
#EB16#W16... एक पौष्टिक, आणि स्वादिष्ट पेय... पौष्टिकता वाढविण्यासाठी वापर केला आहे, सुकामेवा आणि साखरेऐवजी खजुर वापरलेला आहे. Varsha Ingole Bele -
चिकू मिल्क शेक (Chikoo milk shake recipe in marathi)
# EB16#w16विंटर स्पेशल रेसिपीजE book challeng Shama Mangale -
काजू चिकू शेक
#पेय उन्हाळ्यात पोटाला हलका हा आहार हवा असतो आयुर्वेदात हलक्या हाराला विशेष महत्त्व आहे. शिवाय उपवासालाही पोटभरीचा असा हा पदार्थ आहे. याच्या न्यूट्रिशन व्हॅल्यू पण नाही भरपूर आहेत. चला तर मग बघुया याची रेसिपी . खूप कमी इन्ग्रेडियंट व झटपट होणारा शेख आहे. Sanhita Kand -
चिकू मिल्क शेक (chikoo milk shake recipe in marathi)
लहान मुलांनासाठी मस्त चिकू मिल्क शेक Rajashree Yele -
-
चिकू शेक (chikoo shake recipe in marathi)
.देवाला नैवेद्य करताना काही खायला नको.तेव्हा पित्त वाढू नये म्हणून हा चिकू शेक. करायला सोपा.पटकन होणारा. :-) Anjita Mahajan -
-
-
चिकू मिल्क शेक (Chikoo milk shake recipe in marathi)
#EB16#W16उन्हायला त थंडगार आणि द्रव स्वरूपातखाण्यासाठी पौष्टिक आणि पोटभरूअसे हेचिकू मिल्क शेक.:-) Anjita Mahajan -
-
चिकू शेक(chikoo shake recipe in marathi)
आमची चिकू ची वाडी .. मग काय एक दिवसा आड चिकू शेक चा बेत असतोच.नक्की करा. Aditi Mirgule -
बादाम मिल्क शेक (badam milkshake recipe in marathi)
#GA4#week4#shake#..आपल्या cookpad वर शेक ही किवर्ड use करून मी आज बादाम मिल्क शेक बनविला,,,,,, घरी 1 लिटर दूध पण शिल्लक होते तर काय कराव म्हंटले मग मनात आलं की चला आज बादाम मिल्क शेकच बनुया,,, तर चला बघुयात कशाप्रकारे मी आज शेक तयार केला Vaishu Gabhole -
-
बनाना मिल्क शेक (banana milkshake recipe in marathi)
#GA4#week4#केळी आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात करण केळी मध्ये vitamin C, vitamin B3 आणि vitamin B6 खूप मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे आपली इम्युन system छान राहते पण त्याच केळी जर आपण दुधासोबत intake केल्या तर फारच छान, जस आज मी या दोघांच मिश्रण करून बनाना मिल्क शेक तयार केला आहे, जे की अगदी कमी वेळेत तयार होतो, चला बघुयात,👇☺ Vaishu Gabhole -
-
केसर अंजीर मिल्क शेक (kesar anjir milkshake recipe in marathi)
#GA4#week4अंजीर म्हटलं की फुल न्यूट्रिशियन हेल्दी रक्त वाढ करणारे एनर्जी देणारे असा हा ड्रायफ्रूट आहे आणि आता विंटर सीजन चालू होणार आहे ,विंटर मध्ये अंजीर खाणे अतिउत्तम आहे तसेच केसर सुद्धा आपल्या शरीरासाठी गुणकारी आहे म्हणून मी आज तुम्हाला केसर अंजीर मिल्क शेक दाखवणार आहे. लहान मुलांसाठी पण अतिउत्तम आहे. Gital Haria -
चिकू मिल्क शेक विथ चिली ट्विस्ट (Chikoo milk shake With chilli twist recipe in marathi)
#EB16#16उन्हाळा आला की वेग वेगळे आइस्क्रीम , मिल्कशेक चालू होतात.मी चिकू शेक ट्राय केला,पण त्याला मी हिरवी मिरची चा ट्विस्ट दिला,एकदम वेगळी चव खूपच मस्त ,गोड त्याला तिखट अप्रतिमच. Rohini Deshkar -
-
-
मँगो मिल्क शेक
आंब्याचा सीझन आता चालू झाला आहे आणि आंब्याचे आवक बाजारात खूप वाढली आहे चला तर मग आता मँगो मिल्क शेक तो बनता है Supriya Devkar -
-
पपया पनीर मिल्क शेक (papaya paneer milkshake recipe in marathi)
आज खुप गावठी पपया मिळाल्या, एकदम गोड आणि रंग पण सुंदर, विचार केला संध्याकाळच जेवण न करता छान मिल्कशेकच घेउ, अगदी सोप , झटपट होणार शिवाय प्रोटीनयुक्त विदाउट शुगर , चला तर मग —— Anita Desai -
अंजीर खजूर मिल्क शेक (anjir khajur milkshake recipe in marathi)
अंजीर खजूर मिल्क शेक#GA4 #week4#अंजीरखजूरमिल्कशेक गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये मिल्क शेक हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. अंजीर खाल्ल्याने, शरीराचा उत्साह वाढून मानसिक थकवाही दूर होतो.सुक्या अंजीराच्या सेवनानं क्षार आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात मिळतात.अशक्तपणा खूप जाणवत असेल तर अंजीर, खजूर, बदाम व एकत्र करून खावे. १५ दिवसातच अशक्तपणा कमी होऊन शरीरास शक्ती प्राप्त होते.नियमितपणे अंजीर खाल्ल्याने आजारपणात शरीराची झालेली हानी लवकर भरून येते. अंजीर खाल्ल्याने, शरीराचा उत्साह वाढून मानसिक थकवाही दूर होतो. अशाप्रकारे अंजीर , खजूर, बदाम एकत्र करून मिल्क शेक घेतल्याने दिवसभर उत्साह राहतो. असा हा हेल्थी हेल्थी मिल्कशेक सगळ्यांनी घेतला पाहिजे.कमी वेळात झटपट तयार होतो. Chetana Bhojak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12451253
टिप्पण्या (2)