पनीर भजी (paneer bhaji recipe in marathi)

Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178

#फोटोग्राफी
#भजी
पनीर आमच्या घरी नेहमीच सगळ्यांचे फेवरेट राहिले आहे.
पनीर भाजी म्हटली की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं तर चला मग बनवूया पनीर भजी.

पनीर भजी (paneer bhaji recipe in marathi)

#फोटोग्राफी
#भजी
पनीर आमच्या घरी नेहमीच सगळ्यांचे फेवरेट राहिले आहे.
पनीर भाजी म्हटली की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं तर चला मग बनवूया पनीर भजी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. २५० ग्राम पनीर
  2. 1 वाटीबेसन
  3. 1 टीस्पूनअद्रक लसूण पेस्ट
  4. 1 टीस्पूनहळद
  5. 1 टिस्पून तिखट
  6. 1 टीस्पूनमीठ
  7. 1 टेबल्स्पूनगरम तेल मोहन साठी
  8. 1 टिस्पून ओवा
  9. आवडीनुसार कोथिंबीर
  10. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    एका भांड्यात बेसन घ्यावे.
    त्यात तिखट हळद मीठ ओवा आणि अद्रक लसूण पेस्ट टाकावे.
    इच्छा असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.

  2. 2

    यात गरम तेलाचं मोहन टाकावे.
    मोहन टाकल्यावर थोडे थोडे पाणी मिक्स करत एक थीक पेस्ट बनवावी.
    या पेस्टमध्ये पनीर चे क्यूब केलेले पिसेस टाकावे.
    नंतर गॅसवर कढई मांडावी आणि त्यात तळण्यासाठी तेल टाकावे.
    एक एक करत पनीरचे तुकडे बेसन चोपडून तळायला टाकावे.
    छान ब्राऊन आणि क्रिस्पी होऊ दिल्यानंतर त्याला काढावे आणि प्लेटमध्ये सर्व करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178
रोजी

Similar Recipes