शिरा (SHEERA RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी
कुकिंग सूचना
- 1
तूप गरम करुन त्यात रवा खरपूस भाजून घेतला.
- 2
नंतर त्यात पाणी, वेलची पूड, साखर घालून चांगले एकजीव करून घेतले. व झाकण ठेवून एक वाफ आणली.व गरमागरम सव्ह॔ केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
ड्रायफ्रुट शिरा (dryfruit sheera recipe in marathi)
#फोटोग्राफीशिरा करायला कोणता सण वार नको की पाहुणा नको तर मनात आले की आमच्या घरी शिरा हा लागतोच आणि तो सुध्दा ड्राय फ्रूट ने सजलेला. Shubhangi Ghalsasi -
-
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#gpr#weekend recipe#गुरुपौर्णिमा विशेष❄❄❄❄❄❄❄*गुरुपौर्णिमेचे महत्व..**आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे.आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते.गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होयनवजात जन्मलेल्या बालकाची प्रथम गुरू असते ती माता. चाला बोलायला लागला की त्या जीवावर संस्कार घडवतो तो पिता. शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक-शिक्षिका, आपण कोण आहोत, आपल्या जन्माच कारण काय, प्राप्त नरजन्माची खरी सार्थकता मिळेल ह्याच मार्गदर्शन करणारे सद्गुरू. अशा अनेक व्यक्तीमत्वां मधून ते गुरूतत्त्व आपण अनुभवत असतो.*गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. ‘गुरु बिन ज्ञान कहासे लाऊ?’ हेच खरे आहे.. गुरू महती कळालेल्या अनुभवलेल्या प्रत्ययी आलेल्या शिष्य मुखातून मग हेच विश्वास पूर्ण शब्द बाहेर येतात की..**गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll🙏🙏 Sapna Sawaji -
-
-
कणिकेचा शिरा (KANKECHA SHEERA RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी आपण नेहमी शिरा म्हटल की आपल्याला रवा हा महत्त्वाचा घटक वाटतो पण आज मी केला आहे रवा न वापरता गोड शिरा , त्याच्या साठी मी वापरली गव्हाची कणीक. मी हा शिरा पहिल्यांदाच करून पहिला पण खूपच मस्त होतो. एकदम टेस्टी लागतो. माझ्या घरातल्यांना पण खूप आवडला . तुम्ही पण नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
-
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#gprमाझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
-
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#आंब्याचा शिरा#रुपाली देशपांडेमी रुपाली ताई ची रेसिपी केली आहे .घरात खूप आंबे होते आमरस काय आपण नेहमी बनवतो काय तरी वेगळं बनवायचं म्हणून खूप विचार केला तितक्यात तुमची रेसेपी दिसली बाघताच क्षणी खूप आवडली आणि बनवुन बघितली खूप छान झाला शिरा आहे ताई घरी मँगो शिरा सर्वाना आवडला थँक्स ताई आरती तरे -
-
-
ऍपल शिरा (apple sheera recipe in marathi)
#फोटोग्राफीशिरा म्हटले म्हणजे प्रसाद डोळ्यासमोर उभा राहतो. केळी घालून केलेला अप्रतिम चवीचा शिरा सर्वांना आवडतो. आज सहज समोर सफरचंद दिसले आणि विचार केला की आपण आज सफरचंद घालून शिरा करूया... छान चव आली आंबट गोड अशी!! तुम्हाला नक्की आवडेल.Pradnya Purandare
-
चिकू शिरा (CHIKU SHEERA RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी #आई आईला शिरा खूप आवडतो. म्हणून केला खास तिच्यासाठी. Hema Vernekar -
नैवेद्याचा शिरा (Prasadacha Sheera Recipe In Marathi)
भरपूर तूप, रवा, साखर व दूध घालून केलेला हा शिरा खूप सुरेख होतो Charusheela Prabhu -
-
गोडाचा शिरा (godacha sheera recipe in marathi)
#wd#Cooksnap - Suvarna Potdar#Woman's day special#dedicate to my husband मी ही रेसिपी माझ्या 'अहोंना ' डेडीकेट करत आहे. त्यांना हा केळ घालून केलेला शिरा खूप खूप आवडतो. आज महिला दीना निम्मत मी हा शिरा बनवला आहे. मी 'सुवर्णा पोतदार ' यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी असा हा गोडाचा शिरा झाला होता. अशी ही टेस्टी रेसिपी पोस्ट केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
-
बाप्पाचा शिरा (Sheera Recipe In Marathi)
#BSRबाप्पा आले कीं, निरनिराळ्या नैवेद्याची जणू चढाओढच लागते .मी आज पारंपारिक नैवेद्याचा शिरा बनविला आहे .लुसलुशीत , सुंदर असा शिरा मनोभावे मी बाप्पाला अर्पण करते . Madhuri Shah -
-
गोडाचा शिरा (Godacha Sheera Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी गोडाचा शिरा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
-
स्वादिष्ट लज्जतदार शिरा (Sheera Recipe In Marathi)
येथे स्वादिष्ट, पौष्टिक, लज्जतदार शिरा बनविला. हा शिरा सत्यनारायणाच्या प्रसादासाठी देखील देता येतो... खूपच यम्मी👌👌 लागतो .... चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते... Mangal Shah -
-
-
आंब्याचा शिरा (आम्रशिरा) (ambyacha sheera recipe in marathi)
भक्ती चव्हाण यांचा आंब्याचा शिरा कुकस्नॅप केला. चैत्रगौरीचं तृतीया चा प्रसाद करायचा होता म्हणून आंब्याचा शिरा केला खूप छान झाला सर्वांना खूप आवडला खूप खूप धन्यवाद. Deepali dake Kulkarni
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12489785
टिप्पण्या