कणिकेचा शिरा (KANKECHA SHEERA RECIPE IN MARAHI)

Sharayu Tadkal Yawalkar @Sharayuspureveg
#फोटोग्राफी
कणिकेचा शिरा (KANKECHA SHEERA RECIPE IN MARAHI)
#फोटोग्राफी
कुकिंग सूचना
- 1
तुप गरम झालं की पिठ त्यात लालसर होईपर्यंत भाजा.
- 2
लालसर होत आल की इलायची/ विलायची बी घाला.
- 3
काजूबदाम घाला व पाणी टाका, सारखं चमचा फिरवत रहा. पुर्ण शिजला की साखर व गुळ घाला आणि सर्व एकत्र करत रहा.
- 4
वरून थोडा सुखामेवा घालून वाढा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
गव्हाच्या पिठाचा शिरा (ghavacha sheera recipe in marathi)
#फोटोग्राफी#week 4#post 1#शिरा तेजश्री गणेश -
कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#रविवार_कणकेचा शिरा#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर Shamika Thasale -
कणिकेचा शिरा (KANKECHA SHEERA RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी आपण नेहमी शिरा म्हटल की आपल्याला रवा हा महत्त्वाचा घटक वाटतो पण आज मी केला आहे रवा न वापरता गोड शिरा , त्याच्या साठी मी वापरली गव्हाची कणीक. मी हा शिरा पहिल्यांदाच करून पहिला पण खूपच मस्त होतो. एकदम टेस्टी लागतो. माझ्या घरातल्यांना पण खूप आवडला . तुम्ही पण नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
गव्हाच्या पिठाचा शिरा (gavyachya pithacha sheera recipe in martahi)
#rbr#रक्षाबंधनस्पेशलरेसिपीमाझ्या मोठ्या भावाला गोडाचे सगळेच पदार्थ आवडतात गोडाचा कोणताही पदार्थ तो आवडीने खातोआणि माझ्या लहान भावाला गोडाचा एकही पदार्थ आवडत नाही तो चमचमीत, तिखट पदार्थ खायला आवडतात त्यामुळे मी त्याच्यासाठी तशा प्रकारचे पदार्थ तयार करतेमोठ्या भावाच्या आवडीचा गव्हाच्या पिठाचा शिरा त्याला नेहमी आवडतो त्यासाठी मी रक्षाबंधन साठी गव्हाच्या पिठाचा शिरा रेसिपी सादर करत आहेरक्षाबंधन संपूर्ण भारतात साजरा होणारा मोठा असासण भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सणबहिण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हे केवळ भावाच्या कपाळाची पूजा करण्यासाठी नव्हे तर त्याचे विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे. भावाच्या कपाळावर टिळा लावताना सामान्य वाटणार्या या क्रियेत दृष्टी परिवर्तनाच्या महान प्रक्रियेचा समावेश आहे. सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणार्या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र तिसरा डोळा बहिणी आपल्या भावाला देऊन त्रिलोचन बनविते, असा संकेत या क्रियेमध्ये दिसून येतो. Chetana Bhojak -
-
-
कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
#झटपटआज घरी सकाळपासूनच मुलाला थोडे बरे वाटत नव्हते आणि दुपारला थोडा रिमझिम पाऊस येत होता आणि नेमके याच वेळेस घरी छोटी बहीण आली आणि मग म्हणाली काहीतरी खायची इच्छा होत आहे मग मी काय विचार केला म्हटले आता मी गोडच बनवते काहीतरी खायला आणि मला हा शिरा सुचला आणि फटाफट बनवला आणि गरम गरम खायला सुद्धा दिला त्यामुळे मुलगा पण खुश आणि घरी आलेले पाहुणे पण खुश Maya Bawane Damai -
पौष्टिक राजगिरा लाह्यांचा हलवा किंवा शिरा (lahnyacha sheera recipe in marathi)
#nrr#राजगिरा#नवरात्री_स्पेशल Jyotshna Vishal Khadatkar -
खजूर विथ ड्रायफ्रुट शिरा (khajoor with dryfruit sheera recipe in marathi)
#फोटोग्रफी ,,,,,, वर माझी ही खजूर विथ ड्रायफ्रुड शिरा ४ रेसिपी आहे खायला तर लज्जतदार आणि टेस्टी 😋 लागते, Jyotshna Vishal Khadatkar -
चंद्रकोर कडई (शिरा) (sheera recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 मधली १२ वी रेसिपी आहे ती म्हणजे चंद्रकोर कडई (शिरा), 🙏आज नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. म्हणून वाटले की आज नागपंचमीच्या दिवशी माझी ही चंद्रकोर रेसिपी ची थिम पोस्ट करावी, तसेच आजच्या दिवसाला कडई म्हणजे च (शिरा) च महत्त्व असते तसेच,[१] या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे.[२]कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता.[३] त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते. [४]दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा-गौतमी (अहिल्या-गौतमी) संगमावर स्नान करतात. Jyotshna Vishal Khadatkar -
कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#कणकेचा शिरा#7ब्रेकफास्ट प्लॅनर मधली सातवी रेसिपी कणकेचा शिरा....मस्त सकाळी सकाळी असा पौष्टीक गरम गरम शिरा मिळाला तर ...क्या बात है...तर झटपट होणारा हा शिरा तुम्ही ही करून बघा. Supriya Thengadi -
कणकेचा प्रसादाचा शिरा (Kankecha sheera recipe in marathi)
#MLR...#कणकेचा प्रसादाचा शिरा..... आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे शिरा करतो रव्याचा शिरा उपासाचा राजगिरा चा शिरा बटाट्याचा शिरा रताळ्याचा शिरा तसाच मी हा कणकेचा शिरा केलेला आहे.... हा साजूक तुपातला कणकेचा शिरा अतिशय सुंदर लागतो.... Varsha Deshpande -
-
-
-
-
कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
#ब्रेकफास्टगहू....गव्हाचे पीठ म्हणजे कणीक.....चवीला गोड लागते. गहू वेदनाहारक आणि पौष्टिक समजले जातात. साधारणपणे अशक्तपणामध्ये गव्हापासून बनलेले पदार्थ खायला देतात. गव्हापासून आपण पोळ्या, पराठे, खाकरा, पाव, केक यांसारखे पदार्थ बनवितो. आता कणकेचा शिरा कसा बनवायचा ते बघूया....चला तर मग....Gauri K Sutavane
-
-
-
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
आज मार्गशी्ष चा पहिला गुरुवार .त्यासाठी देवीला नेवेद्य केला आहे . Adv Kirti Sonavane -
गव्हाच्या पिठाचा गूळाचा शिरा (gavachya pithacha gulacha sheera recipe in marathi)
ही पारंपरिक पदधत आहे, खास नैवद्यासाठी केला जातो,चविष्ट आणि पोष्टीक#cpm6 Mrs.Nilima Vijay Khadatkar -
रताळाचा शिरा (ratalyacha sheera recipe in marathi)
उपवासाच्या अनेक पदार्था पैकी हा एक पदार्थ , चविष्ट आणि पोटभरीचा. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
-
-
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#फोटोग्राफीकोणी तुमच्या मनातील गोष्ट ओळखलीकी किती छान वाटतेय...असेच माझ्या मनात ले अंकिता मैडम नी ओळखलेकी काय..हो ना शनिवारी घरात केळी आली म्हटले एक केळ ठेवावे मंगळवारी आमच्या लग्ना चा बाविसावा वाढदिवस नवर्याला प्रसादाचा शिरा खूप आवडतो आणी पिकलेले केळ असले की शिरा मस्त होतो.. आणी सोमवारी पाहा शिरा ही थीम मिळाली... अणि विशेष सगळ्यांच्या घरात थोडाफार सारखाच बनतो... तर चला माझ्या घरच्या प्रसादाच्या शिर्याची चव चाखायला... Devyani Pande -
-
बदाम शिरा (Badam Sheera recipe in marathi)
#फोटोग्राफीभारतीय गोड पकवान्नांपैकी *शिरा* म्हणजे गृहीणींच्या लेखी एक "इनस्टंट डेजर्ट".... खरच... कमी वेळात, मोजक्या साहित्यात होणारी 'गोड' रेसीपी...🌹माझे आजेसासरे... " कै. कृष्णराव मोहीते " यांना मी प्रत्यक्ष पाहीले नाही पण आमचा परीचय नेहमीच त्यांच्या आठवणींच्या गप्पांमधून व्हायचा.... काल (२४ जून) त्यांची १०३वी जन्मतिथि होती, त्यानिमित्ताने गप्पा गप्पांमधून समजले कि, त्यांना *शिरा* आवडत असे... मग काय पटकन शिरा करण्याचे साहित्य घरात आहे का, ते पाहिले... सुदैवाने सर्व वस्तू होत्या... तयारी केली आणि झटपट *शिरा* बनवला...गोड पदार्थ करण्यात आणि खाण्यात मी नेहमीच बॅकफुटवर असते.... पण मग कधी कधी माझ्यातील गृहीणी जागी झाली कि, अचानक घरात गोड पदार्थ बनतो!!! ... 🥰😀😀🥰प्रथमच शिरा बनवला पण, "छान झाला आहे" अशी गोड पावती जेव्हा नवरा आणि मुलाकडून आली तेव्हा मात्र.... "दिल गार्डन गार्डन हो गया!!.. " 😍😍💕😍😍©Supriya Vartak-Mohite Supriya Vartak Mohite -
रव्याचा शिरा (rava sheera recipe in marathi)
साजुक तुपातला शिरा कोणालाही आवडून जातो. न खाणाऱ्यालाही आवडताे. Pritibala Shyamkuwar Borkar -
कणकेचा शीरा (kankecha sheera recipe in marathi)
#ब्रेकफास्टथंडी साठी एकदम खास गव्हाचे पीठ आणि गूळ वापरून केलेला पौष्टिक शीरा. Deepali Bhat-Sohani
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12423636
टिप्पण्या (4)