आंब्याचा शिरा (AAMBYACH SHIRA RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम रवा खरपूस भाजून घेणे, भांड्यात तूप गरम करून त्यात काजू आणि मनुका भाजून घेणे, त्यात आंब्याचा गर घालून तोही परतून घेणे
- 2
त्यात रवा घालून परतणे, गरम पाणी घालून पाच मिनिटे झाकण ठेवून वाफवणे, त्या नंतर त्यात साखर घालणे आणि मिक्स करून झाकण ठेवून 5 मिनिटे वाफेवर ठेवणे.
- 3
आता वरून चमचाभर तूप सोडणे..
- 4
गरम गरम आंब्याचा शिरा तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मँगो शिरा (mango shira recipe in marathi)
#फोटोग्राफीसध्या आंब्याचा महिना असल्यामुळे आंब्याला खूप महत्त्व आहे म्हणून आज स्पेशल आंब्याचा शिरा करून बघा Prachi Manerikar -
-
-
आंब्याचा शिरा (Mango Sheera Recipe In Marathi)
#BBS... उन्हाळा आणि आंबे यांचे घट्ट नाते.. मग कच्चा आंबा असो किंवा पिकला.. तर आज मी केलेला आहे आंब्याचा रस वापरून शिरा.. खूप छान लागतो.. उन्हाळ्याला निरोप देताना... नक्की करून पहा.. Varsha Ingole Bele -
-
-
आंब्याचा शिरा
#फोटोग्राफी शिरा तर माहीतीच आहे सगळयांना पण आज काय तरी वेगळे करुन बघु असा विचार आला आणि बनवला आंब्याचा शिरा Tina Vartak -
-
-
-
-
-
आंब्याचा शिरा (आम्रशिरा) (ambyacha sheera recipe in marathi)
रुपाली अत्रे देशपान्डे यांची रेसिपी Cooksnap केली आहे. माझ्या बाबांना शिरा खूपच आवडतो आज त्याच्यास खास दिवसासाठी मग हि रेसिपी केली. Thank you for the recipe. Bhakti Chavan -
-
रव्याचा शिरा (मऊ आणि लुसलुशित) (shira recipe in marathi)
#झटपटसत्यनारायण पूजा, महाप्रसाद, गोड धोड किंवा पाहुणचार करताना फटाफट तय्यार होणारा असा हा शिरा सर्वांनाच आवडतो. जर तो देवाच्या मंदिरात असेल तर त्याची चव जरा आणखीनच छान होते असं मला वाटतं तर आज मी झटपट 10 मिनिटात तय्यार होणारा असा हा शिरा बनवणार आहे. Deveshri Bagul -
-
-
-
-
-
-
आंब्याच्या रसातला शिरा (mango shira recipe in marathi)
#आई माझ्या आईला आंब्याच्या सगळ्याच रेसिपी खूप आवडतात.त्यामुळे मदर्स डे निमित्त मी तिचा फेवरेट आंब्याच्या रसतला शिरा केला आहे . माझी आई पण हा खूप छान करते. आणि मी खूप लकी आहे की माझी ही ५० रेसिपी मी खास माझ्या आईसाठी सादर करते. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
-
मँगो पाईनएप्पल शिरा (mango pineapple shira recipe in marathi)
#फोटोग्राफी#शिराआज जरा विचार करतच शिरा करायला घेतला, आंब्याचा शिरा तर बहुतेकांनी पोस्ट टाकली म्हणून म्हटलं चला आज पाईनएप्पल शिरा करू या. करायला घेतला तसं लेक म्हणाली मम्मी मला आंब्याचा शिरा खायचाय..... आता काय करावं विचार करत करतच शिरा बनवला आणि केले ना दोन्ही फ्लेवरचे.... बघा बरं तुम्हाला कसा वाटतोय ते... Deepa Gad -
-
मूग डाळ शिरा (moong dal shira recipe in marathi)
#फोटोग्राफी#शिरासहज आणि सोप्या अशा या मूग डाळ शिरा चा आस्वाद घेऊया. Ankita Khangar -
साबुदाण्याचा शिरा (sabudana shira recipe in marathi)
#फोटोग्राफीशिरा हा शब्द कानावर पडताच डोळ्यासमोर उभा राहतो रव्याचा शिरा पण हा शिरा तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता. Tanaya Vaibhav Kharkar -
आंबा शिरा (mango shira recipe in marathi)
#फोटोग्राफी... म्हणता म्हणता आंब्याचा सिझन संपला पण..सायोनारा सायोनारा म्हणायला लागला की हा...शेवटचे दोन आंबे राहिले होते...काय करावं बरं..कुठचा पदार्थ करुन या सिझनचा शेवट एकदम गोड करावा... आणि फळांच्या राजा कडून परत लवकर यायचं promise घ्यावं ... संगीत मैफिलीत भैरवी गाऊन कळसाध्याय गाठतात...तसंच काहीसं मनात होतं..तितक्यात प्रसादाचा शिरा..ही रेसिपी आठवली..आणि घेतला करायला आंबा शिरा.. Bhagyashree Lele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12547401
टिप्पण्या