प्रसादाचा शिरा (PRASADACHA SHIRA RECIPE IN MARATHI)

Shital pisal
Shital pisal @cook_22563366

प्रसादाचा शिरा (PRASADACHA SHIRA RECIPE IN MARATHI)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीरवा
  2. 1 वाटीसाखर
  3. 1 /2 वाटी तूप
  4. 1केळ
  5. 4-5तुळशीची पाने
  6. 1 चमचावेलचीपूड
  7. 1 कपदूध
  8. डाॅयफुट

कुकिंग सूचना

  1. 1

    कढई गरम करून त्यामध्ये तूप टाकावे. आणि एक वाटी रवा त्यामध्ये टाकावे. लालसर होइपर्यंत परतावे.

  2. 2

    नंतर त्यामध्ये केळी चे काप, वेलचीपूड, डा्यफुट घालून घ्यावेत.

  3. 3

    मग दुध घालून रवा मिक्स करून घेऊन मग त्यात साखर घालून जरा झाकण ठेवून 3-४ मिनिटे ठेवावे व त्यात तुलसी ची पाने घालून थंड झाल्यावर भांडयात काढून घ्यावा प्रसादाचा शिरा तयार,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital pisal
Shital pisal @cook_22563366
रोजी

Similar Recipes