प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

ट्रेंडिग रेसिपी

प्रसादाचा शिरा

प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)

ट्रेंडिग रेसिपी

प्रसादाचा शिरा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीरवा
  2. बारीक चिरलेली ड्रायफूट
  3. 1/2 वाटीतूप
  4. वेलची पूड
  5. केसर ची काप
  6. 1 वाटीदूध
  7. 1/2 वाटीसाखर

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व प्रथम रवा तुपात छान भाजून घेऊ आणि ड्रायफूट तुपात तळून घेऊ, रवा छान भाजून झाले की एक ग्लास पाणी उकळायला ठेवा.

  2. 2

    आणि त्यात साखर वेलची पूड घालून घ्या. पाण्याला उकळी आली की त्यात रवा घालून घ्या आणि दुधात भिजवलेले केसरची काप घालून घेऊ.

  3. 3

    आणि झाकून पाच मिनिटं मध्यम गॅसवर होऊ द्या आणि ड्रायफ्रूट घालून छान परतून घ्या.

  4. 4

    प्रसादाचा शिरा तयार आहे. 😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

टिप्पण्या (2)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
आपल्या प्सादाच्या शी-याची कृती आत्मसात करून मी शीरा बनवला फक्त त्यामधे आंब्याचा गर घातला, खूपच छान झाला. खूप खूप धन्यवाद

Similar Recipes