शेवइ उपमा (shevai upma recipe in marathi)

#family
आपण सगल्यांना माहितीच आपऩ खुप वाईट वेळेतुन जात आहोत। पण माञ एक गोष्ट खुप छान झालिय आणि ते काय माहिती आहे, ति मह्णजे आपला परिवार सोबत रहायला लागल, आज च्या ह्या युगात आपल्या कडे आपल्या लोकांन साठी सुध्धा वेळ नही। तस आपण तर परिवारासाठि काही न काही करतच असतो, पण आज कुकपैड मुळे आपण त्यातही नविन काही करायला लागलोय, आज मला जास्त आंनद ह्या गोष्टिच आहे, हि रेसिपी मी माझ्या परिवारा साठि डेडिकेट करत आहे। आणि त्याचा मला फार आंनद वटत आहे आणि खास मझ्या साठि हे जास्त कौतुकास्पद आहे कारण मी महाराष्टृियन नसुन मी इत्क काही लिहीले, आणि काही चुका पण अस्तिल त्या साठि मला शमा करा🙏🙏।।
शेवइ उपमा (shevai upma recipe in marathi)
#family
आपण सगल्यांना माहितीच आपऩ खुप वाईट वेळेतुन जात आहोत। पण माञ एक गोष्ट खुप छान झालिय आणि ते काय माहिती आहे, ति मह्णजे आपला परिवार सोबत रहायला लागल, आज च्या ह्या युगात आपल्या कडे आपल्या लोकांन साठी सुध्धा वेळ नही। तस आपण तर परिवारासाठि काही न काही करतच असतो, पण आज कुकपैड मुळे आपण त्यातही नविन काही करायला लागलोय, आज मला जास्त आंनद ह्या गोष्टिच आहे, हि रेसिपी मी माझ्या परिवारा साठि डेडिकेट करत आहे। आणि त्याचा मला फार आंनद वटत आहे आणि खास मझ्या साठि हे जास्त कौतुकास्पद आहे कारण मी महाराष्टृियन नसुन मी इत्क काही लिहीले, आणि काही चुका पण अस्तिल त्या साठि मला शमा करा🙏🙏।।
कुकिंग सूचना
- 1
शेवई घेऊन भाजुन घ्या थोड तेल टाकुन
- 2
कढईत तेल गरम करुन त्यात कढीपत्ता, लसुन, मोहरी टाका, मग कांदा, मिरची टाकुन थोड होऊ द्या। कांदा लाल झाला की त्यात हळद, तिखट, मीठ टाकुन भाजलेली शेवई टाकुन थोड परतवा, आणि पाणि टाकून शिजु द्या
- 3
आणि मग छान गा्रनिश करुन आपल्या परिवारा बरोबर आंनद घ्या।
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमाआज सकाळी मी नाश्त्याला उपमा बनवलेला होता आणि हा उपमा ची रेसिपी week 5 मध्ये शेअर करीत आहे... Monali Modak -
उपमा (upma recipe in marathi)
#कुकस्नॅपमी आज छाया पारधी यांनी केलेला उपमा केलेला आहे त्यात थोडाफार माझ्या प्रमाणात बदल केलेला आहे पण छान झालेला आहे आणि मला यांचा उपमा बनवून खूप आनंद होतोय Maya Bawane Damai -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5ह्या या आठवड्यात क्रॉसवर्ड पझल्स ओळखून मी उपमा केलेला आहे साधा सोपी आणि नेहमी आवडणारा Maya Bawane Damai -
उपमा रेसिपी (upma recipe in marathi)
#GA4 #week5मी आज येथे रव्याचा उपमा बनवला आहे. हा खाण्यासाठी हलका आणि पौष्टिक असा नाश्ता आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. Deepali Surve -
झणझणीत तर्री पोहे
#फोटोग्राफीआज काय करायचा नाश्ता,रोजचाच आणि नेहमीचा नाश्ता पण त्याला थोडा वेगळं बनव्हायेचे, पोहे आपणा सर्वांना माहिती आहे, तर आमचा नागपूर मधे तर्री पोहा खुप फेमस आहे, आणि तसेही पोहे नेहमीचे खुप सुखे सूखे वाटतात, त्यात काही वेगळे नाही, म्हणून विचार केला की छान तरतरीत चना रस्सा बनऊ त्या पोह्यान सोबत ....आणि मला पोहे खुप जास्त आवडतात....तसाही आपल्या मराठमोळ्या लोकांना पोहे हे फार आवडतात,आणि त्याचा सोबत तर्री मग तर काही विचारच नका,,चला तर मग करूया पोहे तर्री वाले,😋😋 Sonal Isal Kolhe -
उपीट/ उपमा (upma recipe in marathi)
#mdउपीट / उपमा एक नाश्त्याला बनवली जाणारी रेसिपी आहे. माझ्या घरी जशी माझी आई बनवते ती रेसिपी शेअर करत आहे 😊 मला खुप आवडते 😋चला तर रेसिपी बघूया. Ranjana Balaji mali -
शेवई उपमा (shevai upama recipe in marathi)
#झटपट कधी अचानक पाहुणे आले तर त्यांना नाष्टा काय करावा हा प्रश्न असतो. काहीतरी वेगळं पण झटपट होणार असा हवं असेल तर हा उपमा अति उत्तम पर्याय आहे . अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो. झणझणीत आणि चटपटीत लागतो. यामध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या घातल्या तरी चालतात. Shital shete -
रवा उपमा (rawa upma recipe in marathi)
#झटपट,,,,,,,,आयत्या वेळीस पाहुणे आले कि काहीतरी झटपट करण्याशिवाय पर्याय नसतो 😃 किंवा छोटी भूक भागवण्यासाठी साठी आपण इन्स्टंट आणि टेस्टी पदार्थ बनवतो. 😉अशीच काही १५ ते २० मिनिटात होणाऱी झटपट रेसिपी मधली १ म्हणजे रवा उपमा ., उपमा म्हटलं की सर्वांनाच जवळपास आवडतेच माझ्या घरी पण सर्वांना आवडतो गरमागरम खायला दिले तर सर्व आवडीने खातात , आणि पाहुणे आले की झटपट पण होतो नी भुकही चालली जाते, चला तर बघूया रवा उपमा।।।। Jyotshna Vishal Khadatkar -
रव्याचा उपमा (ravya upma recipe in marathi)
उपमा हा नाश्त्याचा एक प्रकार आहे नाश्त्यात उपमा म्हंटला की कसा भरपेट नाश्ता होतो आणि दिवसाच्या सुरूवातीस जर निरोगी नाश्ता सुरू झाला तर आपण दिवसभर उत्साही राहता 😄तर असा हा हेल्दी व टेस्टी उपमा बघुया Sapna Sawaji -
उपमा उडपी स्टाईल उपमा (upma recipe in marathi)
ट्रेंडिंग रेसिपीखाली लिकं देत आहे. 👇👇👇👇👇https://youtu.be/4v3TdrL9AfoPls माझ्या You Tube Channel la भेट दया रेसिपी आवडल्यास चॅनेल ला लाईक, शेयर व Subscribe kara. 😊🙏 Purna Brahma Rasoi -
राजगिरा उपमा (raajgira upma recipe in marathi)
#GA4 #WEEK15 #कीवर्ड_Amarnath/राजगिरा "राजगिरा उपमा"राजगिरा हा अतिशय पौष्टिक पदार्थ आहे.. यामध्ये कॅल्शियम लोह यासारखे घटक भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे राजगिऱ्याचे पदार्थ खाल्ल्याने शरिरातील अनेक अवयवांना खुप फायदा होतो....राजगिऱ्याचे उपमा, थालिपीठ, लाडू,पुऱ्या असे अनेक पदार्थ बनवले जातात..मला गोड पुरी बनवायची होती पण वेळ नव्हता, म्हणुन झटपट बनणारा उपमा बनवला आहे.. आणि अनेक भाज्या त्यात टाकून त्याचा पौष्टिक पणा अजून वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.. लता धानापुने -
खिचडी (khichdi recipe in marathi)
#स्वतःसाठी मदर्स डे निमित्त स्वःसाठी आज मी स्पेशल माझी आवडती खिचडी.. तस तर मला काही आवडत नाही असं काहीच नाही 😄मला सर्व प्रकारचे रेसिपि खाण्यासाठी आणि बनविण्यास आवडते, शेवटी आपण सगळ्या खवये.... आय एम वेरी मच फूडी Jyoti Kinkar -
ब्रेडचा उपमा (Breadcha Upma Recipe In Marathi)
#BRRरोज ब्रेकफास्ट काय करायचा म्हणून वेगवेगळ्या काहीतरी ट्राय करायला पाहिजे. ब्रेड ऊरली की ही बेस्ट डिश आहे. करायला एकदम सोपी झटपट होणारी. Deepali dake Kulkarni -
नाचणीचा उपमा😋 (nachnicha upma recipe in marathi)
नेहमी आपण रव्याचा उपमा करतो पण हा नाचणीच्या उपमा खुप पोष्टीक आणि वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी रेसिपी आहे. Vaishnavi Dodke -
काॅर्न पोटॅटो उपमा (corn potato upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमा.उपमा नेहमी बननारा पदार्थ पण त्याला काही वेगळी चव आली तर. आज इनोव्हेटीव बनवाव म्हणून तयारी सुरू केली आणि मस्त डिश तयार झाली. नेहमीची मिरची किंवा लाल तिखट न वापरता शेझवान चटणी वापरून हा उपमा बनवला जबरी झाला. Supriya Devkar -
उपमा (upma recipe in marathi)
#झटपटउपमा वेगवेगळ्या प्रकारे बनवून खाऊ शकतो म्हणजे कधी गाजर, वाटाणे किंवा साधाच, काही लोकांना जरा घट्ट तर काहींना खूप पातळ असा हा उपमा आवडतो Deveshri Bagul -
तोंडली काचर्या (tondli kachrya recipe in marathi)
#Cooksnap#शमा मांगले ची रेसिपी नेहमीच आपण आपल्या सारखी भाजी करतो पण प्रत्येकाची पध्दत थोडी वेगळी असते म्हटले चला आज माझ्या मैत्रीणी सारखी भाजी करू. Hema Wane -
शेवई उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)
#BRKनाश्त्यासाठी पौष्टिक असा शेवयाचा उपमा हा उत्तम असा प्रकार आहे त्यातल्या त्यात ही शेवई गव्हापासून तयार केलेली आहे घरातच तयार केलेली आहे माझी आई मला दरवर्षाला तयार करून देते. घरात तयार केलेल्या शेवया पासून खीर ,उपमा बरेच वेगवेगळे प्रकार तयार केले जातात.आम्हाला लहानपणी आमची आई असाच उपमा तयार करून द्यायची त्यावेळेच्या आमची मॅगी म्हणजे हा शेवयाचा उपमा हीच मॅगी होती आम्हाला माहितीच नव्हती मॅगी काय असते. आजही हा उपमा खूप आवडीने तयार करून सकाळच्या नाश्त्यात आणि रात्रीच्या जेवणात हे तयार करून घेतो . मला आठवते एकदा हॉस्पिटलमध्ये जाण्याचे काम पडले दोन दिवस दवाखान्यात असल्यामुळे मला तिथे दोन दिवस नासत्यात हाच उपमा दिला जायचा आणि मला तो खूप आवडायचा खाल्लेला असल्यामुळे खूप आवडीने मी हा नाश्ता करायची. Chetana Bhojak -
दाल पखवान (dal pakwan recipe in marathi)
#dr डाळ पखवान हा सिंधी लोकांच्यातला प्रसिद्ध नाश्ता. खूपच चवदार पदार्थ आणि पोटभरीचा. अमरावतीत मी सिंधूनगर या भागात रहायला होते जिथे पूर्ण सिंधी लोकं रहायला होते .तिथे एक काकांच घरगुती पण छोटस स्नॅक्स सेंटर होते जिथे हा पदार्थ मी पाहीला. आधी तर मला खाकराच वाटला पण नंतर समजले याला दाल पखवान म्हणतात. Supriya Devkar -
दलिया उपमा (daliya upma recipe in marathi)
#cooksnap# दलिया उपमा # Vaishavi Dodke यांची दलिया उपमा ही रेसिपी cooksnap केली आहे. मी यात फुलकोबी ऐवजी गाजर आणि वाटाणा ऐवजी ओले हरबरे टाकले आहे. आणि थोडी साखर टाकलेली आहे. पण एकंदरीत खूप चविष्ट झाला आहे उपमा... Varsha Ingole Bele -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4#week5की word उपमा, उपमा मध्ये पण किती प्रकार असतं. रवा उपमा ची रेसिपी शरे करत आहे. Sonali Shah -
चिवडा (chivda recipe in marathi)
#चिवडा आज मी सकाळी नाश्त्याला चिवडा बनवला माझ्या घरी गळी शेतात कामाला जाते मग रोज सकाळी उठल्याबरोबर नाश्ता तयार करायला वेळ लागतं मग तर माझ्या मिस्टरांनी म्हटले. रोज-रोज नाश्त्याला वेगळ बनवण्यापेक्षा चिवडा बनवून ठेव. मला पण विचार आला खरे आहे लवकर जाणाऱ्यांसाठी झटपट प्लेट मध्ये तयार. खर सांगायचं तर माझ्या घरी चिवडा केला तर मुली जेवण करत नाही, त्यामुळे मी खूप कमी प्रमाणात चिवडा बनवते. सगळ्यांचा आवडता आणि माझा पण मुलांचं तर निमित्तच आहे मी पण चिवडा केला तर जेवण करत नाही . माणून मी कमी बनवते.चला तर मग बनवूया चिवडा. Jaishri hate -
शेवई उपमा (shevai upma recipe in marathi)
#GA4 # week5#उपमाCrossword puzzle मधे मी उपमा हा वर्ड निवडून शेवई चा उपमा बनवला आहे. 👍 Roshni Moundekar Khapre -
व्हेज पुलाव (veg pulao recipe in marathi)
अचानक कोणी पाहुणे घरी येणार असतील तर आपल्याला आयत्यावेळी काही सुचत नाही काय बनवावे/कधी कधी खूपच जेवण बनवायचा कंटाळा येतो मग काहीतरी शॉर्टकट मारायचं असतं त्यासाठी अशीच आज मी रेसिपी दाखवणार आहे व्हेज कुकर पुलाव खूप सोपा आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे. nilam jadhav -
भगरीचा उपमा (bhagricha upma recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#breakfast#bhagar#bhagarichaupma#भगरकूकपॅड ने दिलेल्या ब्रेकफास्ट प्लॅन प्रमाणे भगरीचा उपमा बनवला . भगर म्हणजे उपवासाचे तांदुळ . भगर जाड बारीक पांढरा रंगांच्या दाण्याची असते. कोणी सामा कोणी वरीचे तांदूळ कोणी मोरयो अशी भगर ची वेगवेगळी नावे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावे आहे. भगरीत फायबर खूप जास्त प्रमाणात आढळतात भगरीत आयर्न जास्त प्रमाणात आढळते. भगरीचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहेउपवास करताना आपल्या शरीराला पोषक आहार मिळून ऊर्जा टिकून राहण्यासाठी भगरीचा वापर सर्वात जास्त करावा. भगर ही खूपच पौष्टिक असते पण आपल्याला नेहमीच वाटत असते ती फक्त उपवास असतो तेव्हा च खायला हवी. पण आता भगरातली गुणवत्ता आता बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांना माहीत झाली आहे. आपल्या रोजच्या आहारात, सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीच्या जेवणात आपण भगर खाऊ शकतो. त्यात बऱ्याच प्रकारच्या भाज्या टाकू शकतो जी लोकं तांदूळ खात नाही डाएट करतात त्यांच्या प्लॅनमध्ये भगर समाविष्ट असते तेव्हा ते लोक रात्रीच्या जेवणात तांदूळ खाण्याच्या इच्छेला भगर खाऊन पूर्ण करून घेतात. पचायला ही खूप हलकी असते, मला स्वतःला भगर खूप प्रिय आहे आज मी ज्या पद्धतीने दाखवत आहे ह्या पद्धतीची भगर मला खूप आवडते. ही भगर उपवासाला ही चालते. कोणाला घट्ट कोणाला पातळ कोणाला नरम अशाप्रकारे भगर बनवू शकतो. भगर ला आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट करू या. Chetana Bhojak -
महाराष्ट्रीयन बरितो बाऊल (Maharashtrian Burrito Bowl Recipe In Marathhi)
#रेसिपीबुक #week9Cookpad चा या फ्युजन थीम मुळे मला पुन्हा एकदा इनोव्हेटिव्ह ट्राय करायला मिळाले, मला तसा जास्त वेळ नव्हता काही कामामुळे पण मला ही फ्युजन थीम चुकवायचा नव्हती म्हणून वेळात वेळ काढून ही महाराष्ट्रीयन बरीतो बाउल बनवले. तसे मला या डिश बद्दल फारशी माहिती नव्हती असाही म्हणत येईल की मला हे नाव पण माहिती नव्हतं, cookpad च्या या प्लॅटफॉर्म मुळे यांच्या सुचवलेल्या छान छान थीम मुळे बऱ्याच नवनवीन दिशेस ची मला माहिती मिळाली आणि मला नवनवीन पदार्थ बनवायला फार आवडतं.फ्युजन थीम मध्ये मी महाराष्ट्रातला सर्वात लोकप्रिय मसालेभात आणि मॅक्सिकॅन बीन्स हे दोन्ही मिळवून ही डिश बनवली आहे. मसालेभात हा आपल्या महाराष्ट्रात लग्नात, पंगतीत आणखी देवाच्या भंडारा लाही नेहमी केला जातो. Pallavi Maudekar Parate -
रताळे उपमा (ratale upma recipe in marathi)
#GA4 #week11#रताळ्याच्या उपमा केला आहे मी आज ! छान टेस्टी होतो उपमा! नेहमी गोड रताळी खाण्यापेक्षा, हा तिखट रताळ्याचा प्रकारही करुन पाहायला काही हरकत नाही... शिवाय झटपट होतो..... Varsha Ingole Bele -
सोया उपमा (SOYA UPAMA RECIPE IN MARATHI)
आता गोष्ट ना , तर ऐका मुलगा सध्या घरीच आहे तर त्यांच्या आवडी निवडी पाळायला पाहिजे न तर आज मुलाचा ऑर्डर मम्मी उपमा , तर मी हो म्हटले पण काय उपमा तर त्याच दिवशी बनवला होता न मग आज व्हरिएशन करायचे म्हटले आणि फ्रिज मध्ये सिमला मिरची दिसली , सोयाबीन वडी दिसली ...तर मग म्हटले मिल गयी आयडिया तर मग माझी आयडिया लावली आणि उपमा बनला Maya Bawane Damai -
भगरीचा उपमा (bhagricha upma recipe in marathi)
#उपवास#नवरात्र#उपमा, आमचेकडे उपवासाला बहुधा साबुदाण्याची खिचडी किंवा भगर करतात. परंतु ईतर वेळीही गरमागरम भगरीचा उपमा खायला खूप छान लागतो. तेव्हा आपण त्यात आणखी काही पदार्थ टाकू शकतो. पण मी मात्र उपवासाला चालणारा उपमा केलाय. यात मी गाजर टाकले आहे. पण काही भागात उपवासाला गाजर खात नाही. तेव्हा ते न टाकताही हा उपमा आपण करु शकतो....चला तर मग... Varsha Ingole Bele -
खमंग डाळ तडका
#डाळदाल तडका फार कमी होतो आमच्याकडे,,कारण मला ऍसिडिटी चा प्रॉब्लेम आहे,, आणि मुलांना शक्यतो वर खुप झणझणीत डाळ तडका फार कमी देते,कारण माझ्या मुलाला पण आता पासून ऍसिडिटी चा प्रॉब्लेम सुरू झालेला,आणि तसेही तुरीची डाळ ही खूप ऍसिटिक असते,, त्या कारणाने मी मी पातळ फोडणीचे वरण जास्त करते,,पण झणझणीत डाळ तडका फार कमी करते,,आणि नेमकं माझ्या मुलांना डाळ तडका जास्त आवडतो...पण ठीक आहे, नेहमी नेहमी मी करत नाही त्याच्यामुळे ऍसिडिटी वाढतं नाही,,पण अधून मधून छान जीरा राईस मी केला की की त्याच्यासोबत हा डाळ तडका पराठा सोबत करते,,प्रत्येकाच्या घरची जेवणाची आपली आपली आवड, पद्धत असते,,,आधी मी बरेचदा वरण फोडणी चं करायची डाळ तडका यासारखी च ,,, पण पण माझ्या मुलांना ते आवडत नसेल,,तो नेहमी म्हणायचा, आई हॉटेलमध्ये जसा दाळ तडका असतो,, तसा कर ना....म्हणजे नेमकं काय मला कळत नव्हतं,,मग त्यांनीच मला डिटेल रेसिपी सांगितली...तो म्हणाला आई ई हे फोडणीचं वरण हे खूप घट्ट असते आणि त्याच्यावरून झणझणीत लाल मिरची आणि तिखट याचा तडका दिलेला असतो....मग मला कळले....आता मी तसा दाल तडका अधून मधून बरेचदा करते...आणि तो मुलांना आवडतो हि खूप...बघा आपल्याला आपलेच मुलं बरोबर शिकवतात..कधीकधी आणि बरेचदा ते आपले गुरु बनतात...आणि चांगलं मार्गदर्शन आपले मुलं आपल्याला करतात..आपल्या मुलांन कडून मी तर खूप काही शिकली आहे.... Sonal Isal Kolhe
More Recipes
टिप्पण्या