झणझणीत तर्री पोहे

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

#फोटोग्राफी

आज काय करायचा नाश्ता,
रोजचाच आणि नेहमीचा नाश्ता पण त्याला थोडा वेगळं बनव्हायेचे, पोहे आपणा सर्वांना माहिती आहे,
तर आमचा नागपूर मधे तर्री पोहा खुप फेमस आहे, आणि तसेही पोहे नेहमीचे खुप सुखे सूखे वाटतात, त्यात काही वेगळे नाही, म्हणून विचार केला की छान तरतरीत चना रस्सा बनऊ त्या पोह्यान सोबत ....
आणि मला पोहे खुप जास्त आवडतात....
तसाही आपल्या मराठमोळ्या लोकांना पोहे हे फार आवडतात,आणि त्याचा सोबत तर्री मग तर काही विचारच नका,,
चला तर मग करूया पोहे तर्री वाले,😋😋

झणझणीत तर्री पोहे

#फोटोग्राफी

आज काय करायचा नाश्ता,
रोजचाच आणि नेहमीचा नाश्ता पण त्याला थोडा वेगळं बनव्हायेचे, पोहे आपणा सर्वांना माहिती आहे,
तर आमचा नागपूर मधे तर्री पोहा खुप फेमस आहे, आणि तसेही पोहे नेहमीचे खुप सुखे सूखे वाटतात, त्यात काही वेगळे नाही, म्हणून विचार केला की छान तरतरीत चना रस्सा बनऊ त्या पोह्यान सोबत ....
आणि मला पोहे खुप जास्त आवडतात....
तसाही आपल्या मराठमोळ्या लोकांना पोहे हे फार आवडतात,आणि त्याचा सोबत तर्री मग तर काही विचारच नका,,
चला तर मग करूया पोहे तर्री वाले,😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 कपपोहे
  2. 1आलू चिरलेला
  3. 1कांदा चिरलेला
  4. 3,4हिरवी मिरची चिरलेली
  5. 2 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  6. 1 टीस्पूनमोहरी
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 3 टेबलस्पूनतेल
  9. चवीनुसारमीठ
  10. 1 टेबलस्पूनसाखर
  11. आता रस्सा चना मसाला चे साहित्य...
  12. 1 कपचणा उकळून घेतलेला
  13. 1कांदा मोठा
  14. 1टोमॅटो मोठा
  15. 7,8लसूण पाकळ्या
  16. 1 इंचअद्रक्
  17. 1 टेबलस्पूनजिरे
  18. 1 टीस्पूनमोहरी
  19. 3/4 कपतेल
  20. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  21. 1 टीस्पूनहळद
  22. 1 टेबलस्पूनकाळा मसाला
  23. एकतेजपान
  24. 1 टेबलस्पूनपूड
  25. मनाप्रमाणे कोथिंबीर
  26. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    कृती....चना मसाला...
    आधी कढई गॅसवर,मग त्यात तेल घाला, तेल तापल्यावर तेजपान घाला, मोहरी घाला, मोहरी तडतडल्या नंतर हिंग घालून त्यात मिक्सर मधून काढलेले वाटण म्हणजे कांदा लसूण, जिरे, धने पूड, आद्रक हे घाला, आता हे छान गुलाबी होत आल्यावर त्यात मिक्सर मधून काढलेली टोमॅटो प्युरी घालावी... आता हे छान मिडीयम गॅस वर होऊ द्यावे, आता हा मसाला छान तेल सोडू लागेल तेव्हा आपला मसाला झाला असे समजावे, मग त्यात लाल मिरची पावडर, हळद, काळा मसाला, मिठ टाकावे, 1,2 मिंट चांगले मिक्स होऊ द्यावे

  2. 2

    आता त्यात उकडलेले चने तकावे, आणि आता है चने त्या मसाला मधे चन 2,3 मिनट झाकन ठेऊन द्यावे, आता 2 ग्लास पाणी गरम करण्यास ठेवावे, आता या चाण्यात हे गरम पाणी टाकून ते छान 7,,8 मिंट होऊ द्यावे, मिडीयम गॅस वर ठेवावे....मग बंद करून त्यावर कोथंबीर भूर्कावी

  3. 3

    पोहे ची कृती
    आधी कढई गॅसवर ठेवून त्यात तेल घाला व त्यात मोहरी घाला, आता मोहरी तडतडली की त्यात बटाटे घाला, बटाटे अर्धवट शिजले की त्यात कांदा, हिरवी मिरची घाला, आणि आता ते चांगले शिजू द्या, आता ते छान झाल्यावर त्यात हळद, पोहे आणि चवी प्रमाणे मीठ घालून छान मिक्स करावे, आणि 1 मिंट झाकण ठेवावे, आता एक मिनट नंतर त्यात कोथंबीर टाकावी...
    आता पोहे रेडी आहे...

  4. 4

    आता छान एक प्लेट मध्ये पोहे सर्व्ह करा, आणि त्यावर छान चानामासाला तर्री वाला टाका, आणि त्यावर मना प्रमाणे कोथींबीर घालावी, आणि सोबत लिंबू कांदा द्यावा....
    मस्त तर्री पोहा तयार आहे,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes