इडली (IDLI RECIPE IN MARATHI)

Pallavi paygude
Pallavi paygude @cook_20312491

#स्टीम
आज त्रिकोणी आकारात इडली बनवली आहे, मुलांना काही तरी वेगळं पाहिजे म्हणून गाजराची फुल आणि कढीपत्त्याची पानाने आज इडली ला सजावट केली आहे

इडली (IDLI RECIPE IN MARATHI)

#स्टीम
आज त्रिकोणी आकारात इडली बनवली आहे, मुलांना काही तरी वेगळं पाहिजे म्हणून गाजराची फुल आणि कढीपत्त्याची पानाने आज इडली ला सजावट केली आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 3 वाट्याइडली रवा
  2. 1/2 वाटीउडीद डाळ
  3. 1/2 टी स्पूनमेथी दाणे
  4. 1गाजर
  5. 20ते 25 कढीपत्त्याची पान
  6. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    इडली रवा आणि उडीद डाळ स्वच्छ घुऊन, वेगळे 4 ते 5 तास भिजत ठेवणे, आणि मिक्सर वर वाटून रात्र भर पीठ झाकून आंबवायला ठेवणे.

  2. 2

    सकाळी पीठात मीठ टाकून हलक्या हातानें फेटून घेणे

  3. 3

    इडली पात्रात पाणी घालून, त्या मध्ये इडली स्टँड च्या प्लेट मधे पीठ घालून ठेवणे. थोडा वेळ वाफ देऊन त्यावर गाजराची फुल आणि कढीपत्ताची पान ठेऊन 10 मिनिटे इडली वाफवून घेणे आणि चटणी आणि सांबार बरोबर सर्व्ह करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pallavi paygude
Pallavi paygude @cook_20312491
रोजी

Similar Recipes