कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)

Sadhana chavan
Sadhana chavan @cook_22641631

#cooksnap मी ही रे सोपी माया बावणे दमाई ह्यांची बघून केली आहे.मी मिरच्या ऐवजी लाल तिखट वापरलं आहे.

कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)

#cooksnap मी ही रे सोपी माया बावणे दमाई ह्यांची बघून केली आहे.मी मिरच्या ऐवजी लाल तिखट वापरलं आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 3कांदे
  2. ७/८ हिरवी मिरच्या
  3. भरपूर कोथिंबीर
  4. 1 टी स्पूनओवा
  5. चवीपुरते मिठ
  6. तेल
  7. 3 ते ४ चमचे पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम कांदा बरिक चिरून घ्यावा.त्यात मीठ घालून ते मिक्स करून ठेऊन १० मिनिट ठेवून द्यावे.

  2. 2

    मग त्यात चिरलेली कोथिंबीर,हळद,लाल तिखट व ओवा खालून मिक्स करावं.

  3. 3

    आता यात बेसन घालून घ्यावे.मिठाला सुटलेल्या पाण्यातच बेसन मिक्स करून घ्यावे.

  4. 4

    आता हे मिश्रण तेलात छोटे छोटे गोळे घालून नीट तळून घ्यावेत.आता तयार भाजी चटणी किंवा सॉस बरोबर खायला घ्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sadhana chavan
Sadhana chavan @cook_22641631
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes