काऊचिऊ चा घास(मोतिपैंजण)(motipainjan recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#cooksnap
Anjali bhaik ह्यांची ही रेसिपी मी केली आज
करायला सोपी आणी हाती असलेल्या सामग्री मधून बनणारी

काऊचिऊ चा घास(मोतिपैंजण)(motipainjan recipe in marathi)

#cooksnap
Anjali bhaik ह्यांची ही रेसिपी मी केली आज
करायला सोपी आणी हाती असलेल्या सामग्री मधून बनणारी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 360 ग्रॅमपोळी भात चुरा एकत्रित केला
  2. 2हिरवी मिरची चीरलेली
  3. 1कांदा बारिक चिरलेला
  4. 8-10कढीपत्ता ची पानं
  5. 1 टेबलस्पूनशेगदाण
  6. 1 टीस्पूनमोहरी जीरे
  7. 1 टीस्पूनमीठ
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 1 टीस्पूनतिखट
  10. 1 टीस्पूनबडीशोप
  11. 1लींबू चा रस
  12. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    उरलेल्या पोळी आणी भाताचा कुच्करा करुन घ्या, तेल गरम करुन त्यात मोहरी जीरे घाला ते तडतडले की मिरची कढीपत्ता आणी दाणे घालुन परता व कांदा घालुन पुन्हा परता

  2. 2

    कांदा झाला की बाकी सामग्री घालावी तिखट हळद बडीशोप अणि पोळी भाताचा कुस्कूरा घालुन एकत्र करावे व एक वाफ आणावी व गरम गरम सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या (2)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
सही गंं, फोटो आठवणीने पोस्ट कर

Similar Recipes