छोले उसळ (chole recipe in marathi)

Jayashri Chaudhari
Jayashri Chaudhari @cook_23463804
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपपांढरे छोले,
  2. 1बारीक कापलेला कांदा
  3. 1बारीक कापलेला टोमॅटो,
  4. 1 टीस्पूनआल,लसूण पेस्ट,
  5. 2तेजपान,
  6. 1लिंबू,
  7. 1 टीस्पूनलाल तिखट,
  8. कोथींबीर,
  9. चवीनुसार,मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    छोले रात्रभर भिजत घालून सकाळी कुकरमध्ये तीन ते चार शिट्टी काढून घ्या... मग नंतर कांदा लसूण कापून छान तयारी करून घ्या एका कढईमध्ये तेल टाकून लाल मिरची हिंग तेज पत्ता यांची छान फोडणी टाकून घ्या मग कांदा घाला तो छान लालसर रंग येईपर्यंत परतून घ्या

  2. 2

    मग त्यात टोमॅटो घालून छान शिजवून घ्या त्यानंतर लाल तिखट गरम मसाला घालून छान परतून घेतल्यानंतर त्यात उकडलेले छोले घाला त्याचे पाणी असता त्यासही घाला मग ते पाणी पूर्ण आठवून घ्या म्हणजे त्याला खूप छान चव येईल

  3. 3

    आता खाली प्लेटमध्ये छोले ची उसळ त्यावर कापलेला कांदा कोथिंबीर घालून लिंबाच्या फोडी सह छान सर्व्ह करा व उसळचा आस्वाद घ्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jayashri Chaudhari
Jayashri Chaudhari @cook_23463804
रोजी

Similar Recipes