झटपट छोले चाट (chole chaat recipe in marathi)

#AsahiKaseiIndia
काबुली चणे खाण्याचे फायदे
- सफेद काबुली चण्यांमध्ये लोह सत्त्वामुळे शरीरातील रक्ताभिसरण चांगलं राहतं. तसंच यामुळे शरीरातील रक्ताची कमतरताही दूर होते.
- वजन कमी करण्यासाठीही चण्याचं सेवन उपयुक्त ठरतं. कारण चणे खाल्ल्यामुळे भूकेवर नियंत्रण राहतं. तर याउलट अशक्त लोकांसाठी हे वजन वाढवण्यास उपयुक्त ठरतं.
- कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यातही हे मदत करतं. काबुली चण्यातील पोटॅशिअम रक्तदाबाला कंट्रोलमध्ये ठेवतं.
- महिलांमधील अनेक समस्यांवर काबुली चण्यांचं सेवन खूपच फायदेशीर असतं. कारण हे हार्मोन कंट्रोल करतं.
झटपट छोले चाट (chole chaat recipe in marathi)
#AsahiKaseiIndia
काबुली चणे खाण्याचे फायदे
- सफेद काबुली चण्यांमध्ये लोह सत्त्वामुळे शरीरातील रक्ताभिसरण चांगलं राहतं. तसंच यामुळे शरीरातील रक्ताची कमतरताही दूर होते.
- वजन कमी करण्यासाठीही चण्याचं सेवन उपयुक्त ठरतं. कारण चणे खाल्ल्यामुळे भूकेवर नियंत्रण राहतं. तर याउलट अशक्त लोकांसाठी हे वजन वाढवण्यास उपयुक्त ठरतं.
- कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यातही हे मदत करतं. काबुली चण्यातील पोटॅशिअम रक्तदाबाला कंट्रोलमध्ये ठेवतं.
- महिलांमधील अनेक समस्यांवर काबुली चण्यांचं सेवन खूपच फायदेशीर असतं. कारण हे हार्मोन कंट्रोल करतं.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम 2 पाण्यानी छोले स्वच्छ धुवून घेणे. शक्यतो रात्री छोले फुगत घालणे जेणे करून छोले चांगले फुगतात.
- 2
सकाळी नाश्त्या साठी उत्तम स्तोत्र. एका कूकर मध्ये अर्ध ग्लास पाणी घालून त्या मध्ये छोले व बटाटे कूकर मध्ये टाकून थोडं मीठ टाकून 3 शिट्ट्या करून घेणे.
- 3
वरील सर्व भाज्या बारीक कापणे. मग छोले एका चाळणीच्या साहाय्याने गाळून घेणे एका भांड्यात छोले काढणे त्यात बटाटा सोलून किसून टाकणे सर्व भाज्या मिक्स करणे थोडं चाट मसाला, लिंबू, लालतिखट, कोथिंबीर घालून सर्व्ह करणे चटपटीत छोले मसाला तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
चटपटा छोले चाट (chatpata chole chaat recipe in marathi)
#हेल्दी नाष्टा सकाळी नाष्टया साठी पोटभरीचा तसेच पौष्टीक नाष्टा घेणे जरूरीचे आहे त्यामुळे आपला संपूर्ण दिवस प्रसन्न व उत्साही राहु शकतो चला तर सगळ्यांनाच आवडणारी कमी तेलातील चटपटीत छोले चाट रेसिपी आपण बघुया Chhaya Paradhi -
छोले भटूरे (chole bhature recipe in marathi)
#cr छोले भटूरे पंजाबी पदार्थ पण आता आपल्याही घरी नेहमी केला जाणारा व सगळ्यांच्या आवडीचा पोटभरीचा पदार्थकाबुली चणे वापरून छोले बनवतात हे चणे चवदार व आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. त्यात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. आपले स्नायू मजबूत होतात . लोहाचा उत्कृष्ट स्त्रोत, फायबरचे पॉवर हाऊस, भूक नियंत्रित करते. उर्जेची पातळी उच्च राहाते. वजन कमी होण्यास मदत करतात. दात मजबुत होतात . फॉस्फरस असल्यामुळे शरीरात नवीन पेशी तयार होतात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. कोलेस्ट्रॉल कमी करतात, रक्तदाब नियंत्रित करतात असे अनेक पौष्टीक फायद्यांमुळे आपल्या आहारात चणे नेहमीच असले पाहिजेत चला तर चण्याचीच रेसिपी छोले भटुरे आज आपण बघुया Chhaya Paradhi -
छोले मसाला (chole masala recipe in marathi)
#pcr काबुली चणे कुकरमध्येच शिजवायला लागतात त्यामुळे वेळेची व गॅसची बचत होते माझा सैंपाक सकाळी ९ च्या आत होतो कारण माझे मदतनीस म्हणजे मोठे छोटे कुकरच चला आज मी कुकरमधुन उकडून घेतलेल्या काबुली चण्याची छोले मसाला रेसिपी बनवली कशी विचारता चला दाखवते Chhaya Paradhi -
छोले पालक कटलेट (chole palak cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकाबुली चना आणि पालक प्रोटीन आणि आयन ने भरलेले दोन्ही जिन्नस.काबुली चना आणि पालक याचे एकत्रीकरण आपल्या शरीरामध्ये शुभ लेवल कंट्रोल आणि आयन मिळण्यासाठी खूपच उत्तम पर्याय आहेत. लहान मुलं पालक खात नसतील तर त्यांना या प्रकारे तुम्ही पालक खाण्यास देऊ शकता. Jyoti Gawankar -
काबुली चणे सलाड (kabuli chana salad recipe in marathi)
#SP काबुली चणे फायबरचे उत्तम स्त्रोत आहे भूक नियंत्रण ठेवण्यासाठी व एनर्जी लेव्हल हाय ठेवते जिममध्ये जाणाऱ्या लोकांसाठी काबूली चणे अत्यंत फायदेशीर ठरतात हे प्रोटीनयुक्त आहेत यामुळे स्नायू बळकट होण्यासाठी मदत होते काबूली चणे सलाड मध्ये एकत्र करून खाल्याने शरीराला पोष्टिक आहार मिळत . Rajashree Yele -
समोसा छोले चाट (samosa chole chaat recipe in marathi)
#GA4#week21मधे समोसा ( Samosa) हे keyword वापरुन समोसा छोले चाट। बनविले आहे.मी समोसे बनवुन फ़्रीज़र मधे ठेवते व जेव्हा मन असते तेव्हा फ़्राई करुन चाट बनवते. Dr.HimaniKodape -
-
छोले-मसाला (chole masala recipe in marathi)
#GA4# week6 chickpeas-आज छोले मसाला केला आहे.भाजी काय करावी हे समजत नव्हते .मग,घरात काबुली चणे होते तेव्हा हा प्रकार करण्याचा प्रयत्न केला आहे. Shital Patil -
-
-
-
छोले भटुरे (chole bhature recipe in marathi)
पाहुण्यांना गरम करून देण्यात जे मज्जा आहे ती कशातच नाही... पण हे शक्य आहे जेव्हा तुम्हाला माहित आहे.. की पदार्थ भन्नाट झाला आहे.. Aditi Mirgule -
छोले चट पटे (chole chatpate recipe in marathi)
रोज रोज तेच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर हे च टपटे छोले बनवून बघा तिखट आणि चवदार नुसत्या खायला पण जमेल. Sangeeta Naik -
चवळी सूप (chavli soup recipe in marathi)
#hs चवळी ह्या कडधान्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते ते रक्तातील इन्शुलिनची पातळी कमी करते. शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवते त्यामुळे चरबी कमी होते व वजन कमी होते. मधुमेही रुग्णांसाठी चवळी फायदेशीर कॅल्शिअम अधिक असल्यामुळे पोट साफ होणे पचनशक्ती सुधारते . दिवसभर उत्साह वाटतो. लोहाची कमतरता भरून निघते. हृदय रोगावरही नियंत्रण मिळवता येते चला तर अशा पौष्टीक चवळीचे सुप कसे बनवायचे ते मी सांगते. Chhaya Paradhi -
पंजाबी छोले कुलचे (chole kulche recipe in marathi)
#GA4 #week1Golden Apran साठी दिलेल्या दार्थाचा पर्याय मी निवडला आहे त्याला कारण म्हणजे मला punjabi पदार्थ खुप आवतात म्हणून मी आज पंजाबी लोकप्रिय पदार्थ छोले कुलचे बनवले तुम्हाला आवडतात काय बघा Sneha Barapatre -
-
-
काबुली चना उसळ (Kabuli Chana Usal Recipe In Marathi)
#GRU: हेल्दी आणि टेस्टी काबुली chana उसळ रस्सा रेसिपी. Varsha S M -
छोले-भटुरे (Chole bhature recipe in marathi)
#EB16#W16विभिन्न प्रांतीय पदार्थ सगळ्यांनाच आवडतात.छोले-भटुरे त्यापैकीच एक.हल्ली स्पाईसी फूडही तरुणाईला जामच आवडते,त्यामुळे एकदम पसंदीदा रेसिपी म्हणजे छोले भटुरे!भरपूर मसाल्यांची रेलचेल असल्याने हे खवैय्ये खूश असतात.उत्तर भारतात छोले भटुरे अतिशय लोकप्रिय...एकतर तिकडे भरपूर थंडी,त्यात छोले प्रोटीन्सनी भरलेले त्यामुळे कधी चनामसाला तर कधी ग्रेव्हीवाले काबुलीछोले!यातही खूप प्रकारे हे छोले बनतात.पिंडी छोले,अम्रितसरी छोले,पंजाबी छोले,अम्रितसरी(अमृतसरी नाही म्हणायचं हं....!)पिंडी छोले अशी विविधता.पिंडी छोले बनवताना कांदा,टोमॅटोची ग्रेव्ही घालत नाहीत,तर अम्रितसरीमध्ये ही ग्रेव्ही पाहिजेच.शिवाय अनारदाना,आमचूर हे खट्टास्वाद के लिए जरुरी।तसंच शिजवताना चायके पत्तीकेसाथ उबालना जरुरी😋.....तरच मस्त लज़िज होणार हे छोले.कुकपँडचे हे विंटर स्पेशल चँलेंजचे सोळा आठवडे अशा छानछान रेसिपी करण्यात कसे गेले....थंडीला उबदार करत,गरमागरम पदार्थ खाण्याचा आनंद देत गेले आणि आता हळूहळू थंडीची रेशमी दुलई बाजूला करत उन्हाळा कधी आला तेही कळलंच नाही....नाही का?...तेव्हा ही शेवटच्या आठवड्याची मस्त,स्पाईसी छोले-भटुरे रेसिपी माझ्या कुकपँडच्या सर्व मैत्रिणींना समर्पित...🤗😋😋 Sushama Y. Kulkarni -
छोले भटुरे (Chole bhature recipe in marathi)
#HSR#खर तर छोले केलेले आहेत पण भटुरे केले नाहीत म्हणून होळी निमित्ताने करतेय. Hema Wane -
चना चाट (chana chaat recipe in marathi)
#kdr मुंबईच्या रस्तोरस्ती, गल्लोगल्ली आणि समुद्रकिनारी मिळणारे हे चना चाट म्हणजे कोसळणाऱ्या पावसात मिळालेली पर्वणीच आहे.. झटपट होणारे आणि पोटाला आधार मिळणारं हे असं गरमागरम चना चाट आज मी बनविले... Aparna Nilesh -
मेडीटेरेनीयन छोले सॅलड (Mediterranean Chole Salad Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStory#मेडीटेरेनीयन/इटालियन/इंडियन करीज रेसिपीज चॅलेंजह्यात टमाटा, गाजर, सिमला मिरची भाजून घातल्यामुळे सॅलड ला एक वेगळीच छान चव आली. Sumedha Joshi -
छोले भटुरे (chole bhature recipe in marathi)
#HLR छोले भटुरे हे कोणत्याही प्रसंगासाठी उत्तम आणि हिवाळ्यात पचायला चांगले असते. हा पंजाबचा आवडता पदार्थ आहे. Sushma Sachin Sharma -
-
छोले टिक्की चाट (Chole tikki chaat recipe in marathi)
#SFRरस्त्यावर हातगाडीवर मिळणाऱ्या चटपटीत पदार्थांची चव काही वेगळीच असते नाही का😊भारतात तर प्रत्येक शहरात वेगळे असे स्ट्रीट फुड मिळते आणि ते शहर त्या पदार्थामुळे ओळखले जाते. जस पुण्याची मीसळ 😊😋आज बघुया ऊत्तर भारतात प्रसिद्ध अशी छोले टिक्की चाट. Anjali Muley Panse -
ताडगोळे मोहितो (taalgode mojito recipe in marathi)
#उन्हाळयात ताडगोळे हे फळ आपल्या शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्याच काम करत त्यांचबरोबर शरीराचं तापमान नियंत्रणात राहतं . ताडगोळे थंड प्रवृत्तीच फळ असल्यानं उन्हाळ्यात खाणं योग्य आहे . Rajashree Yele -
आलू चना चाट (aloo chana chaat recipe in marathi)
#KS8स्ट्रीट फूड थीम साठी आजची रेसिपी आहे आलू चना चाट. चणे खूपच पौष्टिक असतात ते आपल्या रोजच्या खाण्यात वरचेवर वापरणे हे आपल्यासाठी खूपच फायदेशीर आहे. पण मग ते जरा असे चटपटीत बनवून खाल्ले तर😀. Kamat Gokhale Foodz -
मसाला छोले(Masala chole recipe in marathi)
#MBRछोले चपाती भटुरे हे चेंज म्हणून खायला अतिशय छान व मस्त वाटतं Charusheela Prabhu -
छोले (chole recipe in marathi)
#फॅमिलीमाझ्या मुलीला आवडणारे सर्व पदार्थां पैकीच एक छोलेDhanashree Suki Padte
More Recipes
टिप्पण्या