मॅरिनेटेड कोबी भजी (kobichi recipe in marathi)

#Goldenapron3 week19 मधिल की वर्ड कर्ड आहे. त्यासाठी मी ही कोबीची भजी वेगळ्या टेक्निकने बनवली आहे.
चला मग बघूया याची रेसिपि.
मॅरिनेटेड कोबी भजी (kobichi recipe in marathi)
#Goldenapron3 week19 मधिल की वर्ड कर्ड आहे. त्यासाठी मी ही कोबीची भजी वेगळ्या टेक्निकने बनवली आहे.
चला मग बघूया याची रेसिपि.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कोबी बारीक चिरून घ्या. मग आले, मिरची, लसूण पेस्ट करून घ्या.
- 2
कोबी एका भांड्यात काढून घ्या त्यास दही मसाला पेस्ट, मीठ लावून मिक्स करून 15 मिनिट मॅरीनेट करून ठेवा.म्हणजे सर्व मसाला चावी त्यात मुरतात. उरलेले सगळे साहित्यत्या कोबी सारणात घालावे.
- 3
तांदूळ पीठ, बेसन, मीठ असे सर्व घालून एकजीव करून घ्या. हे पण आता 5 मिनिटे ठेवा आणि तोवर कढईत तेल गरम करायला ठेवा.
- 4
तेल तापले की लगेच भजी सोडा. आणि आधी एक बाजूने पूर्ण झाली की पलटून घ्या दुसरी बाजू झाली की प्लेट मधे कडून घ्या.
- 5
जय मस्त गरम गरम खायला द्या. सगळे खुश. दह्यात मुरल्यावर ही भजी खरंच कुरकुरीत व यम्मी होते. तुम्ही घरच्यांना साठी जरूर banva.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोबीची भजी (kobichi bhaji recipe in marathi)
ही माझी कुकपॅड वरची ६०० वी रेसिपी आहे.मस्त पाऊस सुरू आहे.. चमचमीत ,खमंग खायचा मोह होणारच ...मग मी दीपा गाड मॅडम ची कोबीची भजी रेसिपी कुक स्नॅप केली.एकदम कुरकुरीत आणि मस्त भजी झाली. Preeti V. Salvi -
कोबीची भजी (kobichi bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी #3कोबीची भाजी सहसा कोणाला आवडत नाही. आमच्या घरी पण फक्त मलाच आवडते बाकी कोणाला नाही आवडत . त्यामुळे मी याची भजीच करते नेहमी. ती मात्र सगळ्यांनाच आवडते. चला तर मग बघूया रेसीपी... 👍🏻👍🏻😁😁 Ashwini Jadhav -
सोया कोबी भजी
#फोटोग्राफीकोबीची भजी, सोया चिल्ली ही बनवतो, पण मी आज सोया आणि कोबी ची भजी बनवली, मुल सोयाबीन खात नाहीत म्हणून आज सोयाबीनचा घातला भजीत, मस्त खमंग कुरकुरीत झाली भजी पाहूया पाककृती. Shilpa Wani -
कुरकुरीत कोबीची भजी (Kobichi Bhajji Recipe In Marathi)
#PR # पार्टी स्पेशल रेसिपिस # थंडीच्या दिवसात सतत काहीतरी खावस वाटत चला तर चटपटीत कुरकुरीत कोबीची भजी मी बनवली आहे रेपिसी पाहु या Chhaya Paradhi -
कोबीची भजी (kobichi bhaji recipe in marathi)
कोबीचे वेगवेगळे पदार्थ केले जातात. आज मी कोबीची भजी केली. खूप छान लागतात.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
कोबी-दूधी भजी
# फोटोग़ाफी ही भजी कुरकुरीत व पौष्टीक आहे. कोलाँष्टारल कमी होण्यासाठी उपयुक्त आहे. मी नेहमी करते. Shital Patil -
हेटीच्या फुलांची भजी (hetichya fulanchi bhaji recipein marathi)
हेटीची फुले म्हणजेच हादग्याची फुले.ही फुले जानेवारी फेब्रुवारी महिन्यात उपलब्ध होतातच अशावेळी याची भाजी ,भजी बनवली जातात .ही भजी खूपच सुंदर लागते चला तर मग आज बनवूयात आपण हेटीच्या फुलांची भजी किंवा हादग्याच्या फुलांची भजी. Supriya Devkar -
कोबीची कुरकुरीत भजी (kobiche kurkurit bhaji recipe in marathi)
#GA4#WEEK14#Keyword_Cabbageकोबीची भजी खुप कुरकुरीत आणि चविला भन्नाट लागतात..कोबीची भाजी ज्यांना आवडत नसेल त्यांना कोबीची भजी दिली तर नक्कीच आवडीने खाणार.. लता धानापुने -
कोबीची भजी
#फोटोग्राफी#भज्जीकोबीची भजी म्हणजे माझ्या मुलीची आवडती भजी. ज्या ज्या वेळेला मीही भजी करते तेव्हा ती दरवेळी म्हणणार, मम्मी मला तर भजी वाटतच नाही त्याची चव चिकन लॉलीपॉप सारखी लागते. म्हणूनच आज मी तिच्यासाठी खास ही कोबीची भजी बनविली, लॉकडाउन मुळे मांसाहारी पदार्थ मिळत नाही तेवढंच ही कोबीची भजी खाऊन तरी समाधान.... Deepa Gad -
इन्स्टंट प्लेन अप्पे (Instant Plain Appe Recipe in Marathi)
साधे सिम्पल फास्ट अप्पे कसे बनतात ह्याची रेसिपि मी तुम च्याशि शेअर करते. बघूया इन्स्टंट अप्पे रेसिपि. ह्यासाठी लागणारे मिक्स रवा मी घरीच बनवला आहे. Sanhita Kand -
बटाटा भजी
#goldenapron3#7thweek potatoह्या की वर्ड साठी बटाटा भजी केली. गरम गरम बटाटा भजी आणि वाफाळलेला चहा ह्याशिवाय सुंदर संध्याकाळ कोणती असणार. Preeti V. Salvi -
कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
#cooksnap#Varsha Ingole Bele#कोबीची भाजी मी आज वर्षा बेले ताईंची कोबीची भाजी चणा डाळ घालून ही रेसिपी cooksnap केली आहे. नेहमी आपल्या चवीची भाजी खातच असतो. थोडा बदल हवा म्हणून ही वेगळी मस्त टेस्टी भाजी केलीखूपच छान चविष्ट भाजी झाली होती. घरी सगळ्यांना आवडली. खूप धन्यवाद वर्षा ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
बीटाची कोशिंबीर (beetachi koshimbir recipe in marathi)
#Goldenapron3 week20 ह्यातील कीवर्ड बिट हा आहे. म्हणून इथे मी ही स्पेशल कोशिंबीर केलि आहे बघूया ह्याचीरेसिपि. Sanhita Kand -
कोबीची पचडी
#fitwithcookpad #golenapron3 #7thweek cabbage हा की वर्ड वापरून कोबीची पचडी ही हेल्दी रेसिपी बनवली. Preeti V. Salvi -
मिक्सग्रेन डोसा (mixgrain dosa recipe in marathi)
#Goldenapron3 week21 मधिल की वर्ड डोसा. मी इथे मिक्सग्रेन डोसा बनवला आहे. हा गहू ज्वारी तांदूळ ह्याच्या पिठापासून बनला आहे. Sanhita Kand -
कोबी बटाटा भाजी (kobi batata bhaji recipe in marathi)
#Goldenapron3 week17 यामध्ये कोबी की वर्ड आहे. मी इथे तुमच्याशी कोबी बटाटा मटार याची भाजी शेअर करत आहे. झटपट आणि टेस्टी भाजी होते तुम्ही पण जरुर ट्राय करा. Sanhita Kand -
कोबीचे पराठे (kobichi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट कोबीची भाजी प्रतेकाना आवडते असे नाही...म्हणून कोबी ला थोड मासाल्यासोबत वाफवून कोबीच स्टफ्फींग करून त्याचे पराठे केले की थोडे चवदार लागते आणि कोबीही संपते...आज मी असेच कोबीचे पराठे रेसिपी शेअर करत आहे... Megha Jamadade -
कोबीची खेकडा भजी (kobicha khekda bhaji recipe in marathi)
#भजी कोबी आवडत नसल्यास कांद्यासारखीच ही कोबीची खेकडा भजी यंदा पावसाळ्यात नक्की करून पहा.... Aparna Nilesh -
मिक्स ग्रेन पॅनकेक (Multi Grain Pancake Recipe in Marathi)
#Goldenapron3 week19 ह्यात पॅनकेक, कर्ड हा किवर्ड आहे. मी इथे तांदूळ, उडीद, चणा याचे पीठ बनवून सुदंर पॅनकेक दह्यात भिजवून बनबीला आहे तुम्ही पण हा जरूर ट्राय करा फार छान होतो. Sanhita Kand -
पालक पनीर बिर्याणी
#goldenapron3 #9thweek biryani ह्या की वर्ड साठी पालक पनीर बिर्याणी बनवली. Preeti V. Salvi -
कॉर्न वडापाव (corn vadapav recipe in marathi)
#Goldenapron3 week18 मधिल की वर्ड बेसन, चिली आहे त्यासाठी मी हा हटके युनिक कॉर्न वडापाव बनवला आहे. तुम्ही पण जरूर ट्राय करा. कारण आमचे घरी सगळ्यांना आवडला हा. माझ्या युनिक रेसिपी ला सगळ्यांनी खूप डिमांड केली आहे. Sanhita Kand -
कोबी पौष्टिक पराठा (kobi paushtik paratha recipe in marathi)
#trendingपत्ता कोबी म्हणलं तर खूप काही करण्यासारखं आहे जसे की कोबीची भाजी,कोबीची पचडी,कोबीची भजी,कोबीची मंचुरी इ.पण मी आज कोबीचे पौष्टिक पराठे करायचे ठरवले कारण मी कोबी सोबत गाजर,कणसाचे दाणे,पुदिना,टोमॅटो अश्या भाज्या आतील सारणात वापरल्या आहेत तसेच मी वरच्या पराठ्याच्या आवरणासाठी नेहमीच गव्हाची कणिक वापरतात पण मी तसे न करता त्याची पौष्टिकता आणखीन वाढविण्यासाठी त्या कणकेमध्ये नाचणी पीठ,बाजरी पीठ,ज्वारी पीठ,बेसन वापरले. कोबी तब्येतीच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे त्यामुळे त्याचे आपल्या आहारात असणे आवश्यक आहे .कोबी वेट लॉस साठी एक उत्तम फळभाजी आहे.तसेच त्याच्यासोबत ताजे घरचे दही म्हणजे उत्तम संगम ,त्यात आत्ता उन्हाळा चालू असल्याने दही रोज खाणे अनिवार्य आहे ,दह्यामुळें शरीरातील दाह कमी होतो तसेच त्वचेला तजेलदार टवटवीत बनवते.तर मग आता पाहू माझी आजची पाककृती कोबी पौष्टिक पराठे जे की मोठया पासून लहान मुलांना आवडेल. Pooja Katake Vyas -
कोबी मका भजी
#lockdown #लॉकडाऊन भजी हि सर्वाना कधीही कुठेही खायला आवड्णारा पदार्थ आहे. Swayampak by Tanaya -
मटारची भजी (Matar Bhajji Recipe In Marathi)
#MRमटार रेसिपीयासाठी मटारची भजी बनवली आहे. खूप छान होतात. नक्की करून बघा. त्यासोबत एक वेगळ्या प्रकारची चटणीही केली आहे. ती ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
लच्छेदार क्रिस्पी कोबी पकोडे (crispy kobi pakoda recipe in marathi)
#cpm2#week2सायंकाळच्या छोट्या भूकेसाठी ,एक परफेक्ट टी टाईम स्नॅक ...😊ही कोबीची भजी खूपच कुरकुरीत होतात आणि बराचवेळ कुरकुरीत राहतात.चला तर मग, पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
विदर्भ स्पेशल भजी भात (bhaji bhaat recipe in marathi)
#ks3विदर्भात आपल्याला भाताचे विविध प्रकार खायला मिळतात. जसे वांगी भात ,गोळा भात वगैरे. भजी भात पण त्यातलाच एक आहे साधा भात करून भजी करायचे आणि फोडणीच्या ताका बरोबर खायचे. चला तर मग कृती बघूया. Shilpa Ravindra Kulkarni -
इडली भजी (idli bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफीरवा इडली दुसऱ्या दिवशी बाकी राहिली, मग नुसती फ्राय इडली करायची तर मी त्या इडली ची भजी बनवली एकदम पटापट टेस्टी भजी तयार...Pradnya Purandare
-
कोंढाळीची कुरकुरीत कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#KS8#स्ट्रीटफुड कोंढाळी नागपुर जवळच एक गाव.....गाव तसं लहानच पण येथील कांदा भजी मात्र अख्ख्या विदर्भात फेमस .लहानपणी नागपुर ते बुलडाणा असा लाल परीचा प्रवास करताना कोंढाळीला गाडी थांबली की हमखास ही कांद्याची भजी घ्यायचो.अजुनही आठवलं की तोंडाला पाणी सुटतं.ईतकी चविष्ट आहे तेथील ही कांदा भजी......चला तर मग पाहुया ही फेमस रेसिपी..... Supriya Thengadi -
कोबीचे कटलेट (Kobiche Cutlet Recipe In Marathi)
#ZCR कोबीची भाजी खाऊन खाऊन खूप कंटाळा येतो अशा वेळी त्याचे पकोडे कटलेट असे पदार्थ बनवले जातात आज आपण बनवणार आहोत कोबीचे कटलेट झटपट बनतात आणि पटकन संपतात चला तर मग आज बनवूयात कोबीचे कटलेट Supriya Devkar -
पनीर भजी (paneer bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी#भजीपनीर आमच्या घरी नेहमीच सगळ्यांचे फेवरेट राहिले आहे.पनीर भाजी म्हटली की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं तर चला मग बनवूया पनीर भजी. Ankita Khangar
More Recipes
टिप्पण्या