चमचमीत छोले मसाला (chole masala recipe in marathi)

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
Kalyan

#cooksnap
#Tina Vartak ह्यांची ही रेसीपी आज गुरुवार निमित्ताने करण्याचा योग आला

चमचमीत छोले मसाला (chole masala recipe in marathi)

#cooksnap
#Tina Vartak ह्यांची ही रेसीपी आज गुरुवार निमित्ताने करण्याचा योग आला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ ते ३० मिनिटे
४ व्यक्तींसाठी
  1. ७० ग्राम छोले चणे (उकडलेले)
  2. 2बटाटे उकडलेले
  3. 2मोटे कांदे बारीक चिरलेले
  4. 1 वाटीतेल
  5. 2 ते 3 तेज पत्ते
  6. 1 चमचाबेसन
  7. 1 चमचाआल लसुण पेस्ट
  8. 2 चमचेलाल तिखट
  9. 1 चमचागरम मसाला
  10. 1 चमचाहळद
  11. 2 चमचेछोले मसाला
  12. 1 चमचाधने पुड
  13. 1 चमचाजीरे
  14. चवीनुसारमीठ
  15. 1 टेबलस्पूनकोंथिंबीर बारीक चिरलेली

कुकिंग सूचना

२५ ते ३० मिनिटे
  1. 1

    एक कढई घेऊन त्यात तेल गरम झाल्यावर त्या मध्ये जीरे,तेजपत्ता घालुन घेणे.नंतर त्या मध्ये बारीक चिरलेला कांदा व बारीक चिरलेला टाॅमेटो घालुन घेणे व वरुन आले लसुण पेस्ट घालुन ते एकत्र करुन घेणे.

  2. 2

    नंतर वरुन लाल तिखट, गरम मसाला,,हळद,छोले मसाला,धने पुड,मीठ घालुन ते एकत्र करुन घेणे.आता त्या मसाल्यात बेसन घालून व्यवस्थित परतून घ्या

  3. 3

    तयार मिश्रणात उकडलेले काबुली चणे घालुन घेणे व एकत्र करुन घेणे व उकडलेले बटाटे घालुन तेल सुटेपर्यंत परतून घेणे व वरुन कोंथिंबीर घालुन चमचमीत छोले मसाल्याला १० मीनटे शिजू द्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
तुमची रेसिपी करुन बघीतली

Similar Recipes