बटाटा डोसा भाजी (batata dosa bhaaji recipe in marathi)

Amrapali Yerekar @cook_22715046
#cooksnap.....मी swyampak by Tanya मॅडमची रेसीपी कूकस्नॅप केली आहे.धन्यवाद.
बटाटा डोसा भाजी (batata dosa bhaaji recipe in marathi)
#cooksnap.....मी swyampak by Tanya मॅडमची रेसीपी कूकस्नॅप केली आहे.धन्यवाद.
कुकिंग सूचना
- 1
एक कढई घेऊन त्या मध्ये तेल घालावे. व त्या मध्ये राई व जीरे घालावे
नंतर त्या मध्ये कडिपत्ते व हिरवी मिर्ची घालुन घेणे व वरुन आले लसुण पेस्ट घालावी - 2
नंतर त्या मध्ये कापलेला कांदा घालावा. व वरुन हळद घालुन चवीनुसार मीठ घालुन ते एकत्र करुन घेणे. नंतर त्या मध्ये उकडलेले बटाटे घालुन ते एकत्र करुन घेणे
- 3
वरुन कोंथिंबीर घालुन ते एकत्र करुन घेणे. अशा प्रकारे तयार होईल बटाटा डोसा भाजी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बटाटा डोसा भाजी
#cooksnap #स्वरा मॅडम नी बनवलेली बटाटा डोसा भाजी बनवुन बघितली खुप छान झाली खुप आवडली पण सगळयांना बटाटा भाजी नेहमी बनवतो पण ही काही वेगळीच होती. Tina Vartak -
-
-
कोलंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#cooksnap ही रेसिपी मी छाया ताईची बघुन केली आहे खुप छान झाली. Tina Vartak -
खेकडा भजी (bhaji recipe in marathi)
#cooksanp स्वरा ची रेसिपी आहे पहीले कांदा भजी करायचे पण ती कुरकुरीत नाही होत मॅडम ची ही रेसिपी बघितली आणि केली खुप छान झाली कुरकुरीत Tina Vartak -
भेंडी बटाटा भाजी
भेंडी ही चिकट बुळबुळीत असतात म्हणून भेंडयाची भाजी खाणे टाळतात पण ती खुप छान लागते व ती पोषक असते. Tina Vartak -
-
-
झणझणीत गवारीची आमटी (gavarichi amti recipe in marathi)
गवारीची भाजी, गवार फ्राय हे नेहमी खातो म्हणून विचार केला आज काय तरी नविन बनवु म्हणून आमटी बनवली छान झाली Tina Vartak -
मसाला डोसा भाजी (masala dosa bhaaji recipe in marathi)
#cooksnap टिना वर्तक व स्वरा चव्हाण ह्यांची रेसिपी वाचुन मलापण खावीशी वाटली हि भाजी. चपाती सोबत खायला बनवली. मसाला डोसा ची मजा त्यात असणार्या भाजी वर अवलंबून असते. अशी हि बीन मसाला पावडर ची मसालेदार भाजी. Swayampak by Tanaya -
-
चमचमीत छोले मसाला (chole masala recipe in marathi)
#cooksnap#Tina Vartak ह्यांची ही रेसीपी आज गुरुवार निमित्ताने करण्याचा योग आला Nilan Raje -
शिपल्यांची करी (shimplyanchyi curry recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 शिपल्यांचे वेगवेगळयां पद्धती मध्ये कालवण वैगरे करतात. माझी आई अशी बनवते मला खुप आवडते म्हणून मी बनवुन बघितली खुप छान झाली याला कणी असे बोलतात Tina Vartak -
-
ग्रीन कांदा व करंदी फ्राय (green onion karandi fry recipe in marathi)
#GA4 #week11 #ग्रीन कांदा Tina Vartak -
मुंबई स्पेशल बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
#cooksnap#Ankitacookped (medam) Mamta Bhandakkar -
-
पुलाव (pulao recipe in marathi)
#GA4 #Week8 #पुलाव #cooksanp ही रेसिपी मी शुभांगी ताईची थोड़ा बदल करुन केली आहे. Tina Vartak -
-
चिकन कोफ्ता(chicken kofta recipe in marathi)
#कोफ्ता कधी बनवले नवते आज कुकपॅड मुळे ही संधी मिळाली आणी बनवले चिकन कोफ्ते छान झाले आवडले सगळयांना Tina Vartak -
डोसा चटणी सांभार (Dosa Chutney Sambar Recipe In Marathi)
#BRR ब्रेकफास्ट रेसिपी साठी मी माझी डोसा चटणी सांभार ही रेसिपी पोस्ट करत आहे. माझ्या आईकडे श्रीकृष्ण जयंती च्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीला ही रेसिपी करतात. Mrs. Sayali S. Sawant. -
-
पोहे बटाटा थालीपीठ (Pohe Batata Thalipeeth Recipe In Marathi)
बटाटा रेसिपी कूकस्नॅप यासाठीप्रगती हाकिम यांची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
-
-
वांग बटाटा भाजी (Vang Batata Bhaji Recipe In Marathi)
भाजीला काही नसेल तेव्हा आपण हमखास वांगे, बटाट्याची भाजी करतो. तसेच लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रम असेल त्यावेळेला ही भाजी केली जाते.मी ही भाजी चारुशीला प्रभू यांची कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली आहे. Sujata Gengaje -
वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in martahi)
#cpm5 week5 साठी कीवर्ड वांग बटाटा भाजी ही रेसीपी मी आज बनवली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
दही बटाटा भाजी (dahi batata bhaji recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल दिवस पहिला#बटाटा सर्वानाच प्रिय कसाही करा आवडतोच. मी आज मस्त मला आवडणारी दही बटाटा भाजी करणार आहे.बघा नवरात्री नंतर करा उपवास असेल तर. Hema Wane
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12803975
टिप्पण्या