वडे उडीद मुगा चे (wade udid mugache recipe in marathi)

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

#Cooksnap
माझी बेस्ट फ्रेंड" माया,,"
"कूक स्नॅप" साठी तिची डिश निवड केली आहे,
" वडे उडीद मुगाचे"
, ती माझ्यासाठी खूप जवळची आहे,
तिला मी माझी मुलीसारखं, बेटी सारखे ट्रीट करते...
तीच माझ्या आयुष्यात खूप मोलाचे स्थान आहे,
मी भाग्यवान आहे की मला अशी बेस्ट, क्लोज मैत्रीण मिळाली,,,
फार कमी लोक असतात की ज्यांना अशी मैत्री लागते..
निस्वार्थ ,सहज ,सोज्वळ ,लोबस , भेदभाव नाही ,हृदयातून असलेलं नातं असा आमच आहे,,,,
असं नाही की , आमच्या त वादविवाद होत नाही ,मन मुटाव होत नाही, एकमेकांचा राग येत नाही,, हे सर्वांसारखा आमच्या मध्ये पण होते...
पण ते फक्त तात्पुरतं क्षणांपुरतं,,,,
मनातला एकमेकांशी बोलून आम्ही मोकळे होऊन जातो,,,
एकमेकांना रागवला, तरी आम्ही त्याचा राग मानून घेऊन मनामध्ये कुढत बसत नाही,,, तो राग किंवा गिल्ट मनामध्ये ठेवत नाही,,,
त्यामुळे आमचे नाते स्वच्छ पारदर्शक आहे,,
अशा या मनाने सुंदर असलेल्या मैत्रिणीचे मी "कुक स्नॅप "साठी डिश चॉईस केलेली आहे,,
आणि ती डिश तिच्या मनासारखी सुंदर झालेली आहे,
अतिशय हे वडे सुंदर झालेले आहेत,,
माझ्या मुलांना खूप आवडले,
आणि आता हे वडे मी नेहमी करणार,
तशी ती खूप चांगली सुगरण, आहे उत्तम गृहिणी आहे ,अन्नपूर्णा आहे, खूप सारे शब्द आहे तिला लागू होतात,,
माझ्या या सुगरण मैत्रिणी चे वडे तुम्ही पण करून बघा तुम्हाला पण आवडेल,,,
आय लव यू माया🌹♥️😘

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमुगाची डाळ
  2. 1 कपउडदाची डाळ
  3. 1/2 टीस्पूनहिंग
  4. 1कांदा
  5. 6हिरव्या मिरच्या
  6. 7लसून पाकळ्या
  7. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  8. तळण्यासाठी तेल
  9. चवीप्रमाणे मीठ

कुकिंग सूचना

20 मि
  1. 1

    3 तास आधी मुगाची आणि उडदाची डाळ भिजून घाला,

  2. 2

    हिरवी मिरची, लसुन, हिंग, उडीद, मुगाची डाळ हे मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक करून घेणे...

  3. 3

    आता यात बारीक केलेल्या सारणामध्ये चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालावी चवीप्रमाणे मीठ घालावे, याला चांगले हाताने दोन मिनिटं फेटून घ्यावे...

  4. 4

    गॅसवर कढई ठेवून वडे तळन्या इतकं तेल घालावे, तेल तापले की वडे खमंग तळून घ्यावे,

  5. 5

    आता आपले वडे छान गोल्डन तळून तयार आहे, यांना एखाद्या चटणीसोबत किंवा सॉस, मेवोनीज किंवा दह्यासोबत गरम गरम सर्व्ह करावे,,, खूप सुंदर हे वडे लागतात, तुम्ही करून बघा एकदा तरी,,,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
रोजी

Similar Recipes