दही वडे (dahi wade recipe in marathi)

Sonal yogesh Shimpi
Sonal yogesh Shimpi @cook_23394308
Kolhapur

#रेसिपीबुक #week4
रेसिपी 2
# फोटोग्राफी
दहीवडे ही खरं मुंबईची स्पेशल डिश आहे उल्हासनगर सिंधी लोकांची डिश आहे मुंबई म्हटले उल्हासनगरला चार्ट सेंटरला दहिवडे वाव खूप सुपर डिश ही माझी खूप आवडती आहे दहीवडे,

दही वडे (dahi wade recipe in marathi)

#रेसिपीबुक #week4
रेसिपी 2
# फोटोग्राफी
दहीवडे ही खरं मुंबईची स्पेशल डिश आहे उल्हासनगर सिंधी लोकांची डिश आहे मुंबई म्हटले उल्हासनगरला चार्ट सेंटरला दहिवडे वाव खूप सुपर डिश ही माझी खूप आवडती आहे दहीवडे,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटं
4 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रामउडदाची डाळ
  2. 200 मिली दही
  3. ग्रिन चटणी
  4. चिचेची चटणी
  5. 1/4 टीस्पूनलाल तिखट
  6. 1 टेबलस्पूनमिठ
  7. 7/9 कढी पता पत्ते
  8. 4हिरवी मिरची
  9. 1/4 टीस्पूनभाजलेल्या जिरेच्या पावडर
  10. 1 टेबलस्पूनचाट मसाला
  11. तेल तळण्यासाठी
  12. पुदीना / कोथिंबीर एक मिरची चटणी साठी

कुकिंग सूचना

30 मिनिटं
  1. 1

    सर्वप्रथम उडदाची डाळ तीन ते चार तास पाण्यात भिजवून घेणे आणि पाणी न घालता मिक्सरमध्ये फिरवून घेणे त्यात तुम्ही मिरच्या भाजलेले जिरे घालावे

  2. 2

    मिक्सरमध्ये करून घेतलेल्या पेस्टमध्ये आपण कढीपत्ता कोथिंबीर घालून छान मिक्स करूया

  3. 3

    आणि कढईत तेल काढून वडे छोटे छोटे गोल आकाराचे काढून घेऊया आणि छान लालसर होईपर्यंत त्यांना तळून घ्यावे

  4. 4

    नंतर ते पाण्यात घालून दहा मिनिटं ठेवून सण थोडे अजून पाणी पिऊन पिळुन एका प्लेटमध्ये काढून घेणे

  5. 5

    नंतर दही घेऊन त्यात चार ते पाच टेबलस्पून साखर घालून थोडे पाणी घालून असेल असे बॅटर तयार करून घेणे

  6. 6

    हिरवी चटणी साठी थोडा पुदिना पुदिना एवढीच कोथिंबीर त्यात थोडे मीठ घातले पाव टीस्पून चाट मसाला टीस्पून दही आणि छान मिक्सरला थोडेसे पाणी घालून फिरवून घेणे

  7. 7

    नंतर नंतर एका प्लेटमध्ये वडे सगळे छानसे ठेवणे त्यावर दही घालने दही व चिमूटभर मस्त सर्वीकडे पसरवून तिखट घालने भाजलेले जिरे पूड घालून त्यावर आपली चटणी हिरवी पुदिन्याची चटणी त्यावर चिंचेची चटणी आणि तयार आपले दहीवडे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonal yogesh Shimpi
Sonal yogesh Shimpi @cook_23394308
रोजी
Kolhapur

टिप्पण्या

Similar Recipes