क्रिस्पी पनीर (crispy paneer recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

अगदी थोडं पनीर घरी शिल्लक होतं, रोज फ्रिज उघडल्यावर ते दिसायचं ,काय करायचं एवढ्याशा पनीरचं ? चला याला क्रिस्पी बनवूया पाच मिनिटात झालं अन तयार झाल्यावर एका क्षणात फस्त झालं

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनिट
एक
  1. 50 ग्रॅमपनीर चे लांब काप
  2. 1 टीस्पूनतांदळाचे पीठ
  3. 1/2 टीस्पूनलाल मिरचीचा ठेचा
  4. 1/4लिंबाच्या फोडीचा रस
  5. 1/4 टीस्पूनमीठ
  6. 1 टीस्पूनबटर

कुकिंग सूचना

5 मिनिट
  1. 1

    प्रथम एका पसरट भांड्यामध्ये पनीरचे तुकडे घ्यावे त्यामध्ये बटर सोडून वरील सर्व साहित्य घालावे व छान मिक्स करून दोन मिनिट मेरीनेट करावे

  2. 2

    पनीर कमी असल्यामुळे छोटी कढई घ्यावी त्यामध्ये बटर घेऊन गरम करायला ठेवावे बटर गरम झाल्यावर हे मॅरीनेट केलेले पनीरचे तुकडे कढईत सोडावे व एकसारखे बटर मध्ये परतत राहावे मध्ये गॅस ची फ्लेम पनीरच्या तुकड्यांना लागेल असे बघावे म्हणजे पनीरला थोडी धुरकट चव येईल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes