शेव भाजी(sev bhaaji recipe in marathi)

Shruti Kulkarni-Modak @cook_24474259
#रेसिपीबुक माझी आई करते आणि मला खूप आवडते.
शेव भाजी(sev bhaaji recipe in marathi)
#रेसिपीबुक माझी आई करते आणि मला खूप आवडते.
कुकिंग सूचना
- 1
ग्रेव्ही साठी वरील सर्व जिन्नस एकत्र वाटून घ्या. मग एक कढईत थोडस तेल गरम करा आणि त्यात ही ग्रेव्ही टाका. थोडस पाणी पण टाका. 1 उकळी आली की त्यात लाल तिखट शेव घाला. शेव भाजी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वालपापडी आणि फरसबीची भाजी (valpapadi farasbean bhaji recipe in marathi)
ही भाजी माझी आई खूप छान करते. त्यामुळे मी येथे तिच्या पद्धतीने बनवते. मला ही भाजी खूप आवडते.Rutuja Tushar Ghodke
-
कच्च्या मसाल्याची शेव भाजी (kachya masale chi sev bhaji recipe in marathi)
#cooksnapशेव भाजी आमच्याकडची अगदी आवडीची डिश. मी नेहमी मसाला भाजून घेऊन मग शेव भाजी करते पण आज ज्योती चंदात्रे यांची कच्च्या मसाल्याची रेसिपी पाहिली आणि ती ट्राय करायचे ठरवले. त्याचप्रमाणे टोमॅटो ही पहिल्यांदाच मी या भाजीत घालून पाहिले आणि खुपच छान टेस्ट आली .भाजी करायला ही खूप सोपी होती आणि विशेष काही तयारीची गरज आहे नव्हती. थँक्यू ज्योती ताई या रेसिपीसाठी.Pradnya Purandare
-
खान्देशी शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#KS4#खान्देशखानदेशातील सकस काळी माती, कोरडे हवामान नि त्याला अनुरूप पिके म्हणजे प्रामुख्याने ज्वारी, तूर, विविध भाज्या, केळी आणि कपाशी. ठसकेबाज अहिराणी भाषा, श्रमिक दिनचर्या आणि त्यालाच अनुरूप असे झणझणीत आणि झटकेदार खानदेशी जेवण मसालेदार तिखट भाज्या, घट्ट वरण, लोणची, पापड, भजे, यांचे अनेक प्रकार येथे चाखायला मिळतात. तर पाहुया अशीच झणझणीत खान्देशी शेवभाजी Sapna Sawaji -
ब्लॅक चिकन (black chicken recipe in marathi)
#रेसिपीबुकमाझ्या आठवणीत असलेली ही एक रेसीपी माझ्या माहेरची आठवण.. वेगळ अस गाव नाही मला पेण माझे माहेर हेच माझ गाव. नुकताच स्वयंपाक करायला लागले. आई पण कामा निमित्त बाहेर असायची म्हणुन कधी कोणी शिकवले नाही. शेजारीपाजारी बघून स्वतः घरी करुन बघायचे. नवीन शिकायची आवड निर्माण झाली. आणि त्यातूनच मला माझ्या होणार्या वहिनी कडून ही रेसीपी समजली आणि मी करून बघितली आणि सगळ्यांना आवडली..#गावाकडच्या आठवणी Tanaya Vaibhav Kharkar -
टोमॅटो शेव (tomato sev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ_५ मध्ये मी #टोमॅटो #शेव केली आहे.फराळा मध्ये शेव नाही असं होऊच शकत नाही. मग ती कोणती करायची यावर प्रत्येकाचं वेगळं मत असू शकतं.लहानपणी माझी आई शेव केली की मोडून डब्यात भरून ठेवायची. तेव्हा मला शेवेचं अख्खं चाक हवं असायचं! मग तीही माझा हट्ट पूर्ण करायची. गंमतीशीर आठवणी असतात एकेक!त्याकाळी जिऱ्याची किंवा ओव्याची एवढेच प्रकार माहीत होते. आता त्यात खूप व्हरायटी आली आहे. मला मात्र टोमॅटोची शेव खूप आवडते. टोमॅटोची आंबट - गोड चव शेवेमध्ये पुरेपूर चाखता येते. म्हटलं एक पदार्थ आपल्या आवडीचा करावा. पाककृती खूप सोपी आहे, आणि हो, दिवाळी व्यतिरिक्तही नक्की करून पहा. Rohini Kelapure -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#md माझी आई सगळेच जेवण छान बनवते. व्हेज नॉनव्हेज दोन्ही तिच्या हातचे सर्वच पदार्थ खाऊन मन तृप्त होते. पण त्यातल्या त्यात मला सर्वात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे पालक पनीर. माझ्या आईला फास्टफूड अजिबात आवडत नाही. त्यामुळे ते नेहमी आम्हाला पौष्टिक कसे मिळेल याचा विचार जास्त करते. म्हणून तिच्या हातची पालक पनीर ही रेसीपी मला सर्वात जास्त आवडते. मी तिच्यासारखाच बनवण्याचा प्रयत्न केला आहे.Rutuja Tushar Ghodke
-
खानदेशी शेव भाजी (khandesi sev bhaji recipe in marathi)
#kS4महाराष्ट्राचा भाग खान्देश हा त्याची खाद्य संस्कृती आणि तिथली चालीरीति, बोली साठी खूप प्रसिद्ध आहे खानदेशी मराठी आणि अहिराणी ही भाषा खूपच भारी आहेतिखट चमचमीत असे जेवण पसंत करतात त्यात पातळ भाज्या, आमटयांचे प्रकार गरम मसाला, काळा मसाला घालून तयार केलेल्या भाज्या सर्वात जास्त खाल्ल्या जातात. खानदेशात जितके भाग पसरलेला आहेत तीतक्या सगळ्या रोड साईड हॉटेल, ढाब्यांवर तुम्हालाही शेवभाजी दिसेलच प्रत्येक मेनू कार्ड वर शेवभाजी हजेरी असते तसेच जळगाव या भागात खूप फेमस शेव भाजी हा प्रकार प्रत्येक हॉटेलातून आपल्याला खायला मिळणारआम्ही खान्देशी असल्यामुळे खानदेशी आणि त्याची खाणे विषयाची प्रेमाविषयी छोटा अनुभव शेअर करतेशेव भाजी आम्हाला इतकी प्रिय आहे की खूप जास्त दिवस खाण्यात नाही आली तर तिची आठवण होतेचपण खूप चांगली तिथली माणसं आहे आणि खूप प्रेमळ आणि शांत स्वभावाचे असल्यामुळे को-ऑपरेटिव्ह असल्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे उद्योग तिथे जाऊन करता येतातआजही शेव भाजी करत Chetana Bhojak -
-
फणस मसाला भाजी (fanas masala bhaaji recipe in marathi)
#Cooksnap....Jaishri hate यांची फणस मसाला भाजी.. मी cooksnap केली आहे. मैत्रिणीनो फणसाची भाजी जास्तीत जास्त महिलानाच का आवडते... यांचे कारण अद्याप मला समजू शकले नाही... कदाचित तुम्हाला माहित असेल तर नक्की सांगा.... .. कारण माझ्या ही कडे फणसाची भाजी मला आणि फक्त मलाच आवडते... प्रचंड आवडते. त्यामुळे मी फार कमी बनवते ही भाजी आवडत असली तरीही... कारण घरातील बाकिच्या साठी काही तरी वेगळे करावे लागते... म्हणून कंटाळा करते... पण ईतका ही नाही... कि मी माझ्या आवडीचा विचारच करणार नाही.... नक्की करेल. म्हणून मग मी आज माझ्या आवडीची... आणि फक्त माझ्याच आवडीची...फणस मसाला भाजी 🥦 करायला घेतली.. आणि जयश्री ताईच्या रेसिपी मुळे.. माझी फणसाची भाजी एकदम यम्मी झाली... 🙏🏻🙏🏻💕💕💃💃 Vasudha Gudhe -
"गावरान शेव भाजी" (gavran sev bhaji recipe in marathi)
#GR"गावरान शेव भाजी " अस्सल महाराष्ट्राची भाजी म्हणजे शेव भाजी... एकदम झटपट होणारी,आणि सर्वात महत्वाचे म्हणजे याचे बरेच प्रकार बघायला मिळतात...यातलाच एक प्रकार म्हणजे काळ्या मसाल्यात बनवलेली गावरान शेव भाजी.. चला तर मग रेसिपी पाहूया...👌👌 Shital Siddhesh Raut -
-
मुग डाळ काटवलची भाजी (moong dal katwalchi bhaaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नमस्कार मैत्रिणींनो मी आज काटवड्याची भाजी बनवत आहे. चण्याची डाळ घालून सगळेच जण करतात बहुतेक पण मला चण्याची डाळ आवडत नाही. आणि माझ्या यांना डाळ टाकून भाजी आवडते मग विचार केला आता कशाची घालावी आणि लगेच आठवले. अरे माझी तर मूग डाळ फेवरेट आहे. लगेच डाळ भिजत घातली आणि एक तास मध्ये भाजी बनवायला सुरुवात केली. यांना पण भाजी आवडली आणि मला पण गंमत झाली. मी ग्रामीण भागातली आहे मैत्रिणींनो कूक पॅड मध्ये शहरांमधल्या जास्तीत जास्त दिसत आहे मला आणि सगळ्या ओळखीच्या आपापसात माझं तसं कोणी ओळखीचं नाही आहे. पण होईल ओळख हळूहळू thank you Cookpad मला अशा समजून घेणाऱ्या मैत्रिणी भेटल्या आणि नवीन काहीतरी शिकायची आणि आपली रेसिपी पोस्ट करायचा चान्स दिला. कमी सामग्री मध्ये बनवत आहे खेळांमध्ये बहुतेकदा सगळेच मिळत नाही त्यामुळे ऍडजेस्टमेंट करावीच लागते. मिळाला तर खूप मिळते नाहीतर काहीच नाही. चला तर मग बनवूया काटवलची भाजी...... Jaishri hate -
-
-
-
केळफुलाची भाजी (kelfulachi bhaaji recipe in marathi)
ही भाजी लोपता होत चालली आहे. मला आमच्या एका आजींनी ही भाजी करून दिली आणि मी विडाच उचलला ही भाजी शिकायचा.. ही भाजी लौकर होत नाही.. त्यामुळेच जास्त कोणी करत नाही..ह्याला साफ करायची एक पद्धत आहे.. आणि ती पण खूप विशेष आहे..बाजारात मिळाले तर नक्की करा.. आमच्या विरार मध्ये तर अगदी सहज मिळते ह्या दिवसात.. Aditi Mirgule -
चवळी च्या शेंगांची झणझणीत रस्सा भाजी (chavali bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक रेसिपी नं 15मला चवळी ची वेगवेगळ्या प्रकारे बनवलेली भाजी आवडते त्यातलीच हि एक चवळी ची शेंग. माझ्या आई कडे मस्त मसाल्यात, शेंगदाणे लावुन बनवली जाते मग म्हटलं आज चवळी आलीच आहे घरी तर आपणही बनवावी.चला तर मग रेसिपी बनवुया Vaishali Khairnar -
भरली वांगी (bharali wangi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 था....आवडते पर्यटक थीम आहे . बघायला गेले तर माझे गाव हे माझे आवडते पर्यटक बोलू शकता...तिकडे माझी आत्या राहते ..गावाला गेलो की ती भरली वांगी खूपच छान करते.. तर मी ती रेसिपी आज सगळया सोबत शेअर करते.. Kavita basutkar -
शेंगुळी (shengooli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1माझा आवडता पदार्थ १मला शेंगुळी खूप आवडते,अत्यंत जिव्हाळ्याचा पदार्थ आणि आईच्या हातची शेंगूळी जगात भारी...मला आई इतकी छान येत नाही,पण प्रयत्न केला,आई सारखी नाही झाली. पण आवडीचा पदार्थ असल्यामुळे सपाटून जेवले😋 shamal walunj -
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#GR #shevbhajiशेवभाजी म्हणल की मी अगदी बालपणात हरवून जाते. कारण ह्या भाजीची ओळख झाली तीच मुळी सुट्टीत आणि काकुच्या हातची शेवभाजी,गरम पोळी आणि तोंडीलावण्यासाठी कांदा काय मज्जा यायची तेव्हा. आजही ही शेवभाजी केली आणि सगळ्या भावंडांची आणि काकुची आठवण आली. ह्या भाजीला मराठवाडय़ातील काळ्या मसाल्याने मस्त झणझणीत चव येते😋😋 Anjali Muley Panse -
-
खान्देशी शेव भाजी (khandeshi sev bhaji recipe in marathi)
#EB1#W1अतिशय सोपी, सुटसुटीत कोणत्याही तयारीची फारशी गरज नसलेली आणि तरीही चवीला अप्रतिम,...उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये तयार होणारी भन्नाट अशी ही *शेवभाजी*... पाहुणे आल्यास झटपट करण्यासाठी भाजीचा उत्तम पर्याय म्हणजे खान्देशी पद्धतीने बनवलेली शेव भाजी.... ही भाजी छोट्या पासून ते मोठ्यांपर्यंत अगदी बोलायचे झाले तर म्हातार्या पर्यंत सर्वांच्या तोंडाला पाणी सुटेल अशी शेव भाजी....मला नक्की विश्वास आहे ही भाजी खाल्ल्यावर पनीरची भाजी देखील तुम्ही विसरून जाल.. सामान्यता शेवभाजी ही खान्देशी डिश.. विशेषतः जळगाव मधील सर्वात लोकप्रिय आणि चवदार असलेली पाककृती...चला तर मग करुया *खान्देशी शेवभाजी*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
पोटली बिर्याणी (potli biryani recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 1माजी ही रेसिपी खूप स्पेशल आहे माज्यासाठी. मला खूप आवडते बिर्याणी आणि ती पण नॉनव्हेज हा. म्हणून माज्या रेसिपी बुक मध्ये हिचा उल्लेख आणि रेसिपी आलीच पाहिजे Swara Chavan -
चमचमीत झणझणीत अशी शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
धुळे जिल्हा हा महामार्गावर येत असल्याने इतर प्रांतामधील खाद्यपदार्थही येथील ढाब्यांवर खायला मिळतात. त्यातीलच एक अगदी जिभेची चव जागवणारा खान्देशी पदार्थ म्हणजे शेव भाजी; पण फक्त ढाब्यावरच नाही, तर शेव भाजी हा घरोघरी बनवला जाणारा पदार्थ आहे. #KS4 Mrs. Snehal Rohidas Rawool -
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1#Week1#विंटर _स्पेशल_ रेसिपीज_ebook "शेव भाजी"प्रत्येक वेळी शेव भाजी करण्यासाठी शेव बाहेरून आणायला पाहिजे असे काही नाही.. दिवाळीचा फराळ बनवताना आपण शेव बनवतो. त्या शेव ची पण आपण चमचमीत भाजी बनवू शकतो.. खुप छान होते शेव भाजी, एकदम भन्नाट 😋 लता धानापुने -
कोलंबीची खिचडी (kolambichi khichdi recipe in marathi)
#आईमाझी आई त्या पिढीतील बाकी आयांची सारखीच सुगरण अन्नपूर्णा होती.एका नामांकित शाळेची मुख्याध्यापिका, आकाशवाणी आणि दूरदर्शन वर लेखिका.आई वृत्तपत्रे, मासिके यात तर लिहित होतीच.तिची 68 पुस्तके प्रकाशित झालीयत. तिला सी फूड प्रचंड आवडायचं. Gauri Deshpande -
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#KS4#खान्देश स्पेशल शेव भाजीखान्देश स्पेशल शेव भाजी ही सगळ्यांच्याच माहितीची आहे झणझणीत असतेच तेवढीच चविष्ट....गुजराती लोक सुद्धा शेव टमाटर ची भाजी करतात पण महाराष्ट्रातील खान्देशी भाजीची वेगळीच मज्जा आहे सोबत भाकरी,फुलका,रोटी,नान...अहाहा तोंडाला पाणी सुटलं....मग काय रेसिपी पाहुयात..... Shweta Khode Thengadi -
राजमा भाजी(rajma bhaaji recipes in marathi)
राजमा हे एक कडधान्य आहे त्यात आहेत खूप जीवनसत्त्वे असतात तब्येती साठी खुप च चांगले आहे Prachi Manerikar -
पापड भाजी (papad bhaaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 माला ही राजस्थनी भाजी टेस्ट करायची होती. सो अशी संधी मिळाली त्यामुळे माला ही बनवून करायची संधी मिळाली व खाल्ली फारच मस्त. लागतेe. माझ्या मिस्टरांचा वाढदिवस होता सो स्पेशल भाजी त्याच्यासाठी बनवून खूप आनंद वाटला व त्यांना पण ही खूप आवडते. त्यांना तर हे सरप्राईझ फारच आवडले. Sanhita Kand -
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#KS4 खानदेश म्हणजे तीन जिल्हे. धुळे, जळगाव व नंदुरबार. इथली भाषा अहिराणी. इथल्या भाषेला एक वेगळा गोडवा आहे. इथल्या मातीत बरीच मातब्बर मंडळी होऊन गेली आणि आजही आहेत. इथल्या जेवणाची चव जशी वेगळी आहे, तशीच इथल्या साहित्याची धार हीसुद्धा निराळीच. बहिणाबाई चौधरी यांचं काव्य, त्यांच्या ओव्या तर सगळ्यांना सुपरिचित आहेतच.शेवभाजी हा खास खानदेशातील प्रत्येक घरी होणारा प्रकार आहे. मस्त काळ्या मसाल्याची भाजी... Smita Kiran Patil
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12953091
टिप्पण्या