हनी मेलॉन व मिक्स फ्रुट सलाड (fruit salad recipe in marathi)

GayatRee Sathe Wadibhasme @cook_19448200
सहज सोपे घरात असलेलं फ्रूट वापरून तयार केलेलं सलाड. संध्याकाळी खाण्यासाठी अतिशय योग्य.
#goldenapron3
#week22
#melon
हनी मेलॉन व मिक्स फ्रुट सलाड (fruit salad recipe in marathi)
सहज सोपे घरात असलेलं फ्रूट वापरून तयार केलेलं सलाड. संध्याकाळी खाण्यासाठी अतिशय योग्य.
#goldenapron3
#week22
#melon
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सगळे फ्रूट स्वच्छ धुवून पुसून घ्या
- 2
नंतर त्यांचे छोटे तुकडे करून १ डिश मधे ठेवा. संत्र सोलून घ्या. व वरून चाट मसाला टाकून खायला सर्व्ह करा हनी मेलॉन व मिक्स फ्रूट सलाड
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मल्टिकलर फ्रुट सलाड (multicolor fruit salad recipe in marathi)
#frफ्रुटस तर सर्वाना खूपच आवडतात. फ्रुट्स मुळे भरपूर एनर्जी येते अनेक प्रकारचे विटामिन्स, मिनरल्स मिळतात तर आज मी यम्मी मल्टी कलर फ्रूट सलाड बनवले आहे ... Mangal Shah -
क्लासिक कलरफुल फ्रुट सलाड (classic colorful fruit salad recipe in marathi)
#sp बुधवार साठी विषय फ्रुट सलाड हे तर एकदम आवडीचं सलाड.फळे तर आपण रोजच खातो पण फ्रुट सॅलड बनवलेवर एकाच वेळी अनेक फळे आपल्या पोटात जातात व त्यामुळे अनेक पोषक तत्वे एकदम मिळतात.फ्रुट सलाड केल्यामुळे फळांची चव अधिक वाढते व त्याची रंगत सुधारते,व आपण नुसती फळे तशीच खातो त्यापेक्षा सलाड च्या माध्यमातून जास्त फळे खाल्ली जातात . अशी फ्रुट सलाड ची बनवलेली कलरफुल फ्रुट डिश पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटते व आपोआपच पुर्ण डिश फस्त होते तर मग बघू माज्या क्लासिक कलरफुल फ्रुट सॅलड ची रेसिपी... Pooja Katake Vyas -
फ्रूट सलाड (Fruit salad recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपी कॉन्टेस्ट...... लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाणारी अशी ही फ्रूट सलाडची डिश आहे. यात निरनिराळ्या प्रकारचे कस्टर्ड वापरू शकतो. इथे मी व्हॅनिला कस्टर्ड वापरून फ्रूट सलाड तयार केला आहे. कुठचीही फळ व ड्राय फ्रुटस आपण टाकू शकतो. चला तर पाहुयात कसे करायचे ते..... Mangal Shah -
मिक्स फ्रुट सलाड (mix fruit salad recipe in marathi)
#make fruityमिक्स फ्रुट सलाड सर्वांना पोषक असा. Anjita Mahajan -
फ्रेश क्रिम फ्रुट सलाड (Fresh Cream Fruit Salad Recipe In Marathi)
#MDR#फ्रेश क्रिम फ्रुट्स सलाड#माझ्या सासुबाईंच आवडत फ्रुटसलाड आहे , कस्टरच दूध न करता झटपट फ्रेश क्रिम च केल आहे Anita Desai -
-
चटपटीत फ्रुट चाट / सॅलड (fruit salad recipe in marathi)
#GA4#week5#सलाद#चटपटीत फ्रुट चाट / सॅलडगोल्डन अप्रन 4च्या पझल मध्ये सलाद हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली आहे चटपटीत फ्रुट चाट / सॅलडफ्रुट सलाड एक अशी रेसिपी आहे, जी फार हेल्दी असते. तसेच यामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन्स यांसारखी अनेक पोषक तत्त्व असतात.चिप्स व अन्य वस्तू खाण्यापेक्षा विविध फळे किंवा फळाचा फ्रुट चाट जरी बनवून खाल्ला तर अनेक फायदे होतात. फळे खाल्याने तुम्हाला अनेक आवश्यक जीवनसत्वे मिळतात. तुम्हाला ताजेतवाने देखील वाटते.फ्रूट चाटसाठी जास्त काही नाही लागत हे चाट बनवायला ,थोडे चटपटीत मसाले,आवडीची रसाळ फळे चला तर आपण आज चटपटीत फ्रुट चाट / सॅलड करू आणि खाऊयात. Swati Pote -
* फ्रुट बास्केट सलाड * (fruit basket salad recipe in marathi)
#fr #बुधवार #फ्रुट सलाड ह्या थीम साठी मी ही सर्वांना आवडेल अशी बास्केट बनवली. काय योगायोग होता त्यादिवशी विनायकी होती आणि ही थीम पण अशी त्यामुळे हा पदार्थ घरात फारच भाव खाऊन गेला. अहो खुश त्यांना उपवास असल्याने ही परवाणीच वाटली. फारच हेल्दी, टेस्टी, यम्मी अशी ही फ्रुट बास्केट आहे. कधी पण घरी बनवा व घरच्यांना खुश करा. अशी पोटभारीची आहे. Sanhita Kand -
फ्रूट सॅलड (fruit salad recipe in marathi)
#sp उन्हाळ्यात फ्रूट ज्यूस , फ्रूट सॅलड खाल्याने मस्त cool cool वाटते...प्रत्येक फळाचे वेगवेगळे गुणधर्म असतात...आपापल्या अवडाची कोणतीही फळे घेऊन त्यांना व्यवस्थित cut करून ते एकतर mix करून खावीत किंवा वेगवेगळी करून खावीत हे आपल्यावर depend... मला अशी कट करून सिंपल लिंबू n मध टाकून खायला बरी वाटतात...सो बघुयात 🍓,🍌🍋🍊🍎🍇 सिंपल फ्रूट सॅलड recipe Megha Jamadade -
-
लेमनी पपई मिक्स सलाड (lemon papaya mix salad recipe in marathi)
#sp #शुक्रवार #पपई लेमन सलाड साठी मी जरा हटके सलाड बनवले आहे. कच्ची पपई न वापरता तयार पपई वापरली. हे सलाड पण तितकेच टेस्टी बनले आहे. Sanhita Kand -
मिक्स फ्रुट सॅलड (mix fruit salad recipe in marathi)
#sp#मिक्सफ्रुटसॅलडवेगवेगळ्या फळांचे वेगवेगळे फायदे आपल्या आरोग्यावर होत असतात म्हणून आहारातून जसे आपण जेवण घेतो तेवढेच महत्त्व फळांचेही आहे म्हणून आहारातून फळांचे सॅलड घेतले तर जास्त उपयोगी असतेफळांचा रस घेण्यापेक्षा अशाप्रकारचे सॅलड किंवा कच्ची फळ खाल्लेले कधीही चांगले. फळांच्या गरात भरपूर प्रमाणात फायबर असते, वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्वे फळांमध्ये असते ए बी सी ई आणि केही खनिजेही फळांमध्ये असतात फळांच्या गरामध्ये सालीचे महत्व आहे फळांच्या सालीत तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर पुष्कळ असते आतल्या रसदार गरातजीवनसत्वे असतात त्यामुळे जी फळे सालीसकट खाण्यासारखे असतात ती सालीसकट खाल्ली पाहिजेअशी बरीच फळे आहे जी आपण सालीसकट खाऊ शकतो मग अख्खा असाच फळ खाण्याचा जर कंटाळा येत असेल तर असे वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रूट एकत्र करून सॅलड बनवून खाल्ले पाहिजेफळांच्या रसात फळही जास्त लागतात आणि वेळही जातो आणि त्यात फळांचा गर वेगळा केला जातो त्यामुळे रस पेक्षा फळ खाल्लेली बरी रस न गाळलेले पिले तर चांगले. सालासकट फ्रूट घेतल्याने बद्धकोष्टाला अटकाव होतो. फळांची नॅचरल साखर पोटात जाते अशा प्रकारचे सॅलड खाल्ल्यामुळे चवर्णतृप्ती होते आणि एका वेळेस बरीच फळे खाल्ली जातातमी बऱ्याच फळांचा उपयोग करून फ्रुट सॅलड़ तयार केले आहे वरून वेगवेगळ्या सिझनिंग चा उपयोग करून ड्रेसिंग केली आहे , काही फ्रुट्स स्टिकस ही तयार केल्या आहे चीज आणि पायनापल हे कॉम्बिनेशन खरंच खूप छान लागते फळां बरोबर चीज ही खूप छान लागते म्हणून अशा प्रकारचे चीज बरोबर फळ खाल्ले तर अजून चविष्ट लागतात अशी स्टिक्स बनवून दिसायलाही छान आकर्षक दिसतात आणि खाण्याची इच्छा ही होतेतर बघूया मिक्स फ्रूट सॅलड रेसिपीनक्कीच ट्राय करून बघा Chetana Bhojak -
मिक्स सलाड (mix salad recipe in marathi)
#cooksnapआज मी आपल्या ऑर्थर स्वरा मॅडम ची रेसिपी रेक्रियेट केली आहे. सलाड हे अत्यंत हेल्थी तसेच आपल्या शरीरात गारवा निर्माण करते. आमच्या इथे आता खूपच गर्मी चालू झाली आहे त्यामुळे साईड डिश म्हणून आज मी हे झटपट आणि सोपे हेल्थी सलाड बनवले. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
रशियन सलाड (russian salad recipe in marathi)
#sp रविवार विषय रशियन सलाड ,रशियन सलाड मी पहिल्यांदाच बनवले आहे व ते बनवून खाताना खूप मजा आली फळभाज्या, फ्रूट, ड्रायफ्रूट याचा उत्तम संयोग म्हणजे हे सलाड आहे त्यात फ्रेश क्रीम आणि मायोनिज यांचे ड्रेसिंग त्यामुळे त्याची चव एक नवीन अनुभव चाखायला मिळतो तर मग बघुयात कसे करायचे रशियन सलाड Pooja Katake Vyas -
-
फ्रुट सॅलड (fruit salad recipe in marathi)
#sp#सॅलड प्लॅनर#बुधवार#फळे कशीही खा प्रकृती साठी किती महत्त्वाची आहेत ना.सॅलड खा,नुसती खा,मिक्स खा पण खाणे महत्त्वाचे. Hema Wane -
मिक्स सलाड (mix salad recipe in marathi)
#cooksnap " मिक्स सलाड" ही रेसिपी "स्वरा चव्हाण" मॅडमची बघून केलेली आहे,,,,अतिशय टेस्टी आणि हेल्दी अशी ही सलाद ची रेसिपी स्वरा मॅडमची आहे...आणि तसेही जेवणामध्ये सलाड असले की जेवणाची रंगत वाढते,,,आज माझ्याकडे काकडी नसल्यामुळे मी ह्याच्या मध्ये काकडीच्या ऐवजी लौकी ऍड केली....आणि जेवणात सॅलड हे असायलाच हवं....थँक यू सो मच "स्वरा मॅडम " अशी सुंदर टेस्टी आणि हेल्थ ने भरपूर असलेली तुमची रेसिपी मला करायला मिळाली... Sonal Isal Kolhe -
मिक्स व्हेज़िटेबल सलाड (mix vegetable salad recipe in marathi)
मिक्स व्हेज़िटेबल सलाड#GA4#5या आठवड्यातील चँलैंज़ मधून मी सलाड हा क्लू घेऊन आज़ मिक्स व्हेज़िटेबल सलाड बनवले. चवीला छान आणि पौष्टिक. Nanda Shelke Bodekar -
फ्रुट सलाड विथ व्हिप्ड क्रिम (fruit salad with whip cream recipe in marathi)
#sp साप्ताहिक सलाड प्लॅनर मधे बुधवारची रेसिपी आहे फ्रुट सलाड माझी आवडती डीश. रेस्टोरेंट मध्ये गेल्यावर डेझर्ट म्हणून मी फ्रुट सॅलाडच घेते. तसे घरी पण मी बरेचदा ही सोपी आणि न बिघडणारी रेसिपी बनवते. हा क्लू मिळाला आणि आमचे जावई येणार हे समजले. मग मी त्यांच्यासाठी फ्रुट सॅलाडच बनवले. Shama Mangale -
फ्रुट सँडविच (fruit sandwich recipe in marathi)
#CookpadTurns4#CookwithFruits#फ्रूट सँडविच...फळ तर आपण नेहमीच खातो पण त्याच स्वरुपात खाण्यापेक्षा काहीतरी वेगळा प्रकार करून आस्वाद घेण्याची मज्जाच वेगळी असते.स्पेशल डे साठी खास पदार्थ...cookpad 4 th birthday साठी... Shweta Khode Thengadi -
मिक्स फ्रूट सॅलड (mix fruit salad recipe in marathi)
#sp साप्ताहिक सॅलड प्लनर मधील चौथी रेसिपी आहे.गुरुवार Sujata Gengaje -
मिक्स स्प्राउटस सलाड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp सर्वप्रथम मी suggest केलेल्या डाएट recipe प्लॅनर दिल्याबद्दल cookpad टीम चे खूप खूप आभार...😊😊🙏🙏.. authors chya मतांची तुम्ही नोंद घेता हे बघून खूप बरे वाटले..😊☺️ अतिशय पौष्टिक आणि माझा आवडीचा पदार्थ आहे हा... हाय protein युक्त असलेला हा पदार्थ..कोणतेही सलाड शक्यतो दुपारच्या वेळेस आणि कमी मीठ वापरून खावे तरच सलाड चा उपयोग वजन कमी करण्यास होतो असे म्हणतात😜😜 असे मी नाही dieticians म्हणतात..असो वजन को मारो गोली आणि होईल तेव्हा होईल कमी...आपण सलाड च्या टेस्टी recipe पाहणार आहोत...अशीच ही सलाड प्लॅनर मधली माझी पाहिली recipe आज पोस्ट करत आहे... Megha Jamadade -
-
-
मिक्स स्प्राऊट सलाड (mix sprouts salad recipe in marathi)
#SR#मंगळवार मिक्स स्प्राऊट सलाड नंदिनी अभ्यंकर -
फ्रुट कस्टर्ड क्रीम.. (fruit crustard cream recipe in marathi)
#GA4 #Week22 की वर्ड--fruit cream.. कस्टर्ड ... सर्वांचेच अतिशय आवडते डेझर्ट.. उन्हाळयाच्या काहिलीत जीवाला थंडावा देणारं हे डेझर्ट ..गर्मियों का तोहफाच..नुसतं नाव काढलं तरी एकच expression ..WOW..😍😋..मुलांसाठी तर अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक पण..त्यातल्या त्यात जी मुलं दूध ,फळं खाताना द्वाडपणा करत आयांना रडवतात त्यांंच्यासाठी तर मस्त trick..Sweet tooth वाल्यांसाठी तर पर्वणीच.. खानेवालों को खाने का बहाना चाहिये..स्वतःलाच Pamper करत स्वतःलाच दिलेली Yummy मुलायम चवीची Treat...😍 फार काही तयारी ,तामझाम न करता होणारं रंगेबिरंगी नेत्रसुखद असं हे डेझर्ट.. त्यात मऊशार क्रीम आणि Cherry on the Top असेल तर या डेझर्टचा रुबाब बघतच रहावा..😍😋 चला तर मग रेसिपीकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
फ्रेश क्रिम फ्रुट सलाड (fresh cream fruit salad recipe in marathi)
#gp#फ्रेश क्रिम फ्रुट सलाड# आपण नेहमीच कस्टरच फ्रुट सलाड बनवितो , पण हे अगदी झटपट होणार आहे , चला तर मग बघु या याची रेसिपी Anita Desai -
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12956241
टिप्पण्या