मॅंगो बर्फी (mango barfi recipe in marathi)

Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak

#रेसिपिबुक #week1
माझी आवडती रेसिपि 2

मॅंगो बर्फी (mango barfi recipe in marathi)

#रेसिपिबुक #week1
माझी आवडती रेसिपि 2

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 (250मिली)हापूस आंबे( आंब्याचा गर)
  2. 1नारळ
  3. 150 ग्रॅमसाखर
  4. 4 टेबलस्पूनतूप
  5. 1 टेबलस्पूनवेलदोडे जायफळ पूड
  6. 7-8काजू

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम आंब्याचा गर काढा, नारळ खोवून घ्या.

  2. 2

    एक पॅन मध्ये तूप घाला त्यात खोवलेले खोरीचा खिस घालून परता. आता त्यात साखर घाला.

  3. 3

    चांगले परतून झाकण ठेवून सारखं विरघळून सर्व मिश्रण एकजीव होई पर्यत सोनेरी रंगात शिजवा.

  4. 4

    त्यात आता मॅंगो पल्प घाला, मिश्रण परता, त्यातील पाण्याचा अंश जायला हवा असे घट्टसर मिश्रण तयार करा.त्यात वेलदोडे जायफळ पूड घाला.

  5. 5

    आता एक भांड्याला तूप लावून हे मिश्रण थापा, थंड झाले कि वड्या पाडा आणि काजू लावून तयार आहे मॅंगो बर्फी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes