ब्रेड कटोरी (bread katori recipe in marathi)

Prachi Manerikar
Prachi Manerikar @cook_21120435

Cookpad च्या ग्रुप चा भाग झाल्यापासून बरेच मॅडम च्या कटोरी चाट च्या रेसिपी बघितल्या पण काहीतरी माझ्या चुकीने कदाचित हव्या तश्या होत नाहीत म्हणून आज हा कटोरी चा नवा प्रयत्न छान झाला करून बघा

ब्रेड कटोरी (bread katori recipe in marathi)

Cookpad च्या ग्रुप चा भाग झाल्यापासून बरेच मॅडम च्या कटोरी चाट च्या रेसिपी बघितल्या पण काहीतरी माझ्या चुकीने कदाचित हव्या तश्या होत नाहीत म्हणून आज हा कटोरी चा नवा प्रयत्न छान झाला करून बघा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
4 जण
  1. 2बारीक चिरलेली शिमला मिरची, फ्लॉवर,स्वीट कॉर्न उकडून क्रश केलेले
  2. 1पूर्ण ब्रेड
  3. 1/4 कपमोझेरेला चीज
  4. 2क्यूब चीज
  5. चवीनुसारमीठ
  6. 2 चमचेचाट मसाला
  7. 2 चमचेबटर

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम ब्रेड स्लाईज ला लाटण्याचा सहाय्याने पातळ लाटून घ्यावे आणि वाटी च्या सहाय्याने गोल कापून घ्यावे आणि फोटोत दाखवल्या प्रमाणे कट देऊन

  2. 2

    एक भाग दुसऱ्या भागावर ठेऊन पाण्याच्या मदतीने चिटकवून कटोरी सारखा आकार देऊन त्यात वरील भाज्यांचे सारण करून भरावे ह्या कटोर्या आप्पे पात्रात बटर घालून एक सोडून एक अश्या आप्पे च्या भागात ब्रेड कटोर्या ठेऊन त्यात सारण वर दोन्ही चीज घालून झाकण ठेवावे जे भाग रिकामे आहेत त्यात 1 चमचा पाणी घालावे कारण झाकण ठेवलायवर पाण्याच्या वाफेवर कटोरी मधील भाजी शिजते

  3. 3

    गरमागरम कटोरी तयार झाल्यावर सोर्स सोबत सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prachi Manerikar
Prachi Manerikar @cook_21120435
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes