चिस रोल (cheese roll recipe in marathi)

Shama Mangale @cook_26566429
चिस रोल (cheese roll recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्वसामान एकत्र करून घेणे. चिस क्यूब चे काप करून घेणे. मैदा आणि कॉर्न फ्लोअर ची पेस्ट करून घ्यावी
- 2
बटाटा कुस्करून त्यात गाजर, क्रश केलेले मटार, मिरची, मैदा, कॉर्न फ्लोअर, कोथिंबीर,आले, मीठ घालून पाणी न घालता मिश्रण तयार करून घेणे.
- 3
बटाट्याच्या मिश्रणाचा छोटा गोळा हातावर थापून त्यात चिस चा एक तुकडा घालून बाजूनी बंद करून रोल करावा. सर्व रोल करून घ्यावेत
- 4
गॅसवर कढईत तेल तापत ठेवावे.रोल मैदा आणि कॉर्न फ्लोअर च्या पेस्ट मध्ये बुडवून नंतर ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून कढईतील तेलात सोडून सर्व बाजूनी सारखे तळून घ्यावे. गोल्डन ब्राऊन झाल्यावर काढावेत
- 5
सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करावेत कुरकुरीत चिस रोल तयार
Similar Recipes
-
चीज बाॅल (cheese ball recipe in marathi)
#GA4 #week17 #Chees हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.मुलांसाठी मधले खाणे म्हणून छान आहे .मी ही रेसिपी Shama Mangale हिची बघुन केली आहे . Hema Wane -
ब्रेड चीज क्रिस्पी रोल (bread cheese crispy roll recipe in marathi)
#फाईडब्रेड चीज क्रिस्पी रोल Bharati Chaudhari -
क्रंची क्रिस्पी ब्रेड रोल (crunchy crispy bread roll recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीब्रेड रोल माझ्या मुलांचा आवडता नाश्ता ...खूप छान क्रिस्पी आणि टेस्टी होतात हे ब्रेड रोल्स . पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
ब्रेड रोल (bread roll recipe in marathi)
#GA4 #week21#ROLL #रोल हा किवर्ड ओळखला आणि बनवले झटपट होणारे ब्रेड रोल. Shital Ingale Pardhe -
स्प्रिंग रोल (spring roll recipe in marathi)
#GA4#week9#friedइव्हिनिंग स्नॅक्सचा चमचमीत प्रकार स्प्रिंग रोल..नक्की करून पहा. Shital Muranjan -
पनीर ब्रेड रोल(Paneer bread roll recipe in Marathi)
#Trending#ट्रेडिंग रेसिपी#पनीर ब्रेड रोलआजकाल शरीराचे स्नायू बळकट करण्यावर आणि जिमला जाण्यावर खूपच जण भर देत असतात. तुम्हाला जर तुमचे स्नायू अधिक बळकट करायचे असतील तर पनीरचा वापर करा. कारण स्नायू अर्थात मसल्स बनवण्यासाठी शरीरामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीनची आवश्यकता असते आणि हे प्रोटीन तुम्हाला पनीरमधून जास्त प्रमाणात मिळू शकतं.त्यामुळेच मी फक्त बटाटा वापरून बेड रोल करण्यापेक्षा त्यात पनीर च कॉम्बिनेशन करून हे ब्रेड रोल केले आहेत आणि पनीरच्या स्टफिंग मुळे चविष्ट असे हे ब्रेड रोल लहान मुलांना देखील खूप आवडतात Prajakta Vidhate -
-
पोटॅटो ब्रेड रोल (potato bread roll recipe in marathi)
#Pe#पोटॅटो अँड एग कॉन्टेस्ट#क्रिस्पी पोटॅटो ब्रेड रोल Rupali Atre - deshpande -
क्रिस्पी अनियन रिंग्ज (Crispy Onion Rings Recipe In Marathi)
#CHRबाहेर पडणारा मुसळधार पाऊस आणि घरामध्ये चटकदार क्रिस्पी अनिअन रिंग्स खाणं म्हणजे . आहाहा ...अगदी फटाफट आणि सोपी रेसिपी !! तुम्ही पण करून पहा चला कृती पाहू Madhuri Shah -
पोटॅटो चीज बॉल्स (potato cheese balls recipe in marathi)
#फ्राईडपावसाळ्यात यात हा पदार्थ खाण्याची मजाच वेगळी असते. अगदी बनवायला सोपा आणि खूप चविष्ट. ही रेसिपी आरती मदन ह्यांची आहे Ankita Cookpad -
व्हेज ब्रेड रोल (veg bread roll recipe in marathi)
#goldenapron3#week21#रोलआज मी मिक्स भाज्या वापरून झटपट होणारे ब्रेड रोल बनविले, मस्त झालेत. Deepa Gad -
मटार पनीर कटलेट (matar paneer cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर ही रेसिपी मला माझ्या मिस्टरांनी सुचवली आहे. हे कटलेट खूप छान झाले आहेत. या रेसिपी चे सगळे श्रेय माझ्या मिस्टरांना जाते.Rutuja Tushar Ghodke
-
ब्रेड कटोरी (bread katori recipe in marathi)
Cookpad च्या ग्रुप चा भाग झाल्यापासून बरेच मॅडम च्या कटोरी चाट च्या रेसिपी बघितल्या पण काहीतरी माझ्या चुकीने कदाचित हव्या तश्या होत नाहीत म्हणून आज हा कटोरी चा नवा प्रयत्न छान झाला करून बघा Prachi Manerikar -
ब्रेकफास्ट युनिक पोटॅटो नाष्टा /पोटॅटो स्टफ रोल (potato stuff roll recipe in marathi)
युनिक असा पोटॅटो स्टफ रोल. बटाट्याचा हा नाष्टाचा एक प्रकार आहे. चवीला एकदम भन्नाट लागतो. नक्की तुम्ही करून पहा.#pe Mrs. Snehal Rohidas Rawool -
चिज-पोटॅटो नगेट्स (cheese potato nuggets recipe in marathi)
#GA4 #week10चिज हा कीवर्ड घेऊन मी चिज-पोटॅटो नगेट्स ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
-
क्रिस्पी कॉर्न चीज बॉल्स (crispy corn cheese balls recipe in marathi)
#GA4 #week10#क्रिस्पी कॉर्न चीज बॉल्सचीझ आणि frozen या keyword नुसार क्रिस्पी चीज बॉल्स ही रेसिपी बनवीत आहे. क्रिस्पी चीज बॉल्स हा हॉटेल मधील स्टार्टर चा प्रकार आहे. चीज बॉल्स बनवून डिप फ्रिजर मध्ये हे बॉल्स महिनाभर टिकतात. चीज बॉल्स तळण्याच्या आधी फ्रिजर मधून काढून ठेवावे. rucha dachewar -
पिझ्झा कटलेट (pizza cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर पिझ्झा कटलेट ची रेसिपी शेअर करत आहे.आजपर्यंत आपण बरेच प्रकारचे कटलेट्स पाहिले परंतु आज हा एक वेगळा प्रयत्न करून पाहिलेला आहे आणि तो यशस्वी झालाय.पिझ्झा म्हणजे मुलांचाच नाही तर सर्वांच्याच आवडीचा पदार्थ तो आज मी कटलेट च्या रुपात तुमच्यासमोर प्रेझेंट केलेला आहे. हे कटलेट्स सेम टू सेम पिझ्झासारखे लागतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा व मला अभिप्राय कळवाधन्यवादDipali Kathare
-
चीज चिकन खिमा स्टफ चपाती रोल (cheese chicken kheema stuffed chapati roll recipe in marathi)
#wdr संडे स्पेशल रेसिपीही मला सुचलेली रेसिपी आहे. चिकन खिमा मी करणार होते. रात्रीच्या 3 चपात्या शिल्लक होत्या. म्हणून विचार आला, खिमा घालून,तसेच किसलेले चीज ही होते. हे पदार्थ घालून रोल बनवूया.मला ही रेसिपी सुचली. ती केली,आणि इतकी छान झाली होती. तळून घेतल्याने रोल कुरकुरीत झाले होते. घरातील सर्वांना खूप आवडली ही रेसिपी. नवीन रेसिपी सुचल्याचा आनंद काही औरच आहे.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
बनाना मॉकटॆल (banana mocktail recipe in marathi)
#GA4 #week 17Mocktail हा किवर्ड घेऊन मी नवीन फ्लेवर चे बनाना मॉकटॆल बनवलं आहे. हे उन्हाळ्यात प्यायला खूप छान आहे. Shama Mangale -
ब्रेड रोल (तडकावाला) (bread roll recipe in marathi)
#GA4#week26#keyword_breadब्रेड रोल आपण नेहमी करतो .आज मी तडका देऊन करणार आहे.फोडणीची चव छान लागते.चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
चीज गार्लिक राईस(Cheese garlic Rice recipe in marathii)
#GA4 #Week17Cheese या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
मिक्स व्हेज चीज पराठा (mix veg cheese paratha recipe in marathi)
#GA 4 # Week 17 चीज हा किवर्ड ओळखून, मी घरात सगळ्यांना आवडणारे पराठे केले आहेत Sushama Potdar -
क्रिस्पी ब्रेड रोल (crispy bread roll recipe in marathi)
रोज सकाळचा नाष्टा काय करायचा हा प्रश्नच ,कालची ब्रेड उरलेली होती तर मग आज ठरवलं की त्याच ब्रेडचे काहीतरी करायचं मग काय मग मला कॉलेजमध्ये शिकलेली ब्रेड रोल पाठवले आणि मग काय चल कामाला लागली आणि छान क्रिस्पी वेग क्रिस्पी ब्रेड रोल तयार झाले पोट पण खुश मी पण खुश Maya Bawane Damai -
ब्रेड उपमा (bread upma recipe in marathi)
#GA4 #week 26Bread हा किवर्ड घेऊन मी ब्रेड उपमा केला आहे. Shama Mangale -
बटाटा-कोबी चीजी रोल (Batata Kobi Cheesy Roll Recipe In Marathi)
#CSR#चटपटीत स्नैक्स रेसिपी Sushma Sachin Sharma -
बटाटा चीज बॉल्स (batata cheese ball recipe in marathi)
#GA4 #week17 - Keyword Cheese Sujata Kulkarni -
व्हेज स्प्रिंग रोल (veg spring roll recipe in marathi)
#GA4#Week7 कुकींग मध्ये मुलीचा इंटरेस्ट वाढत चाललाय. आज नाश्त्याकरीता तिने व्हेज स्प्रिंग रोल बनवलेत. कुणाचीही मदत न देता. Pritibala Shyamkuwar Borkar -
क्रिस्पी कॉर्न्स (crispy corns recipe in marathi)
#cooksnapही सौ. सुप्रिया वर्तक मोहिते यांची क्रिस्पी कॉर्न ची रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे. ही रेसिपी अगदी कमी वेळात व कमी साहित्यात होणारी आहे आणि तितकीच ही पौष्टिक आणि टेस्टी देखील आहे. ही रेसिपी बनविताना मी त्यात थोडेसे बदल केले आहेत. Ashwini Vaibhav Raut -
बटाटा चिज पॉकेट (batata cheese pocket recipe in marathi)
Potato cheese pocket#peबटाटे केवळ निरोगीच नाहीत तर ते स्वादिष्ट आणि अष्टपैलू देखील आहेत.तर अष्टपैलू अशा करता की एक बटाटा सगळ्यांमध्ये समाविष्ट होतो इतर भाजीमध्ये बटाटा मिक्स करा स्नॅक्स असो चाट असो सगळ्यांमध्ये मिक्स होतो बटाटा म्हटला की बच्चेकंपनी पण खुश.🤗बटाटे अनेक प्रकारे तयार करता येतात, उकडलेले, बेक केलेले आणि वाफवलेले तळलेले .तर मग मी आज एक बटाट्याचा स्नॅक्स चा पदार्थ घेऊन आले खूप छान झाला चविला अप्रतिम असा लागला. त्यात मी गाजर घातले व चीज घातले त्यामुळे मुलं पण खुश झाले मी त्याला बटाटा चिज पॉकेट असे नाव दिले😀 Sapna Sawaji
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14365267
टिप्पण्या