ब्रेड पकोडा चाट (bread pakoda chat recipe in marathi)

मी सोनल इसाल कोल्हे मॅडम ची यम्मी चाट ब्रेड पकोडा रेसिपी कुक स्नॅप केली... एकदम मस्त...
ब्रेड पकोडा चाट (bread pakoda chat recipe in marathi)
मी सोनल इसाल कोल्हे मॅडम ची यम्मी चाट ब्रेड पकोडा रेसिपी कुक स्नॅप केली... एकदम मस्त...
कुकिंग सूचना
- 1
सारण करण्यासाठी बटाटे उकडून सोलून किसून घेतले.आलं,लसूण,मिरची जीरे यांची मिक्सर मधून पेस्ट केली.
- 2
कढईत तेल,हिंग,हळद आणि आलं लसूण मिरची जीरे यांची पेस्ट घालून छान परतले.त्यात उकडून किसकेले बटाटे,मीठ,कोथिंबीर घालून छान मिक्स केले.
- 3
बॅटर साठी चण्याचं पीठ, आलं लसूण मिरची जीरे पेस्ट,मीठ,हळद घेतले. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून बॅटर तयार केले.तळण्याआधी त्यात सोडा घालुन मिक्स केले.
- 4
ब्रेड स्लाइस च्या कडा काढून घेतल्या.एक स्लाइस वर तयार सारण लावून घेतले.त्यावर दुसरी स्लाइस ठेऊन दाबून घेतले.
- 5
सारण भरलेल्या स्लाइस बॅटर मध्ये घोळवून कढईत तापलेल्या तेलात तळून घेतल्या.
- 6
सगळे पकोडे तळून झाले. एकाचे चार भाग करून घेतले..दह्यात साखर घालून मिक्स केले.दोन्ही चटण्या तयार ठेवल्या.शेव, चाट मसाला घेतला.
- 7
चार भाग केलेले पकोडे प्लेट मध्ये ठेवले त्यावर तिखट चटणी,गोड चटणी घातली.त्यावर साखर घातलेले दही त्यावर चाट मसाला भुरभुरला.
- 8
त्यावर शेव आणि कोथिंबीर घालून सर्व्ह केले ब्रेड पकोडा चाट.एकदम चटपटीत मस्त...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
यम्मी चाट ब्रेड पकोडा (chat bread pakoda recipe in marathi)
आज ब्रेड पकोडा डिमांड स्पेशली माझ्या मुलींनी केली....आई खूप दिवस झाले ब्रेड पकोडा नाही खाल्ला...मग मग विचार केला की ब्रेड पकोडा वेगळ्या स्टाईल ने करावे...घरी डाळिंब, शेव, चींच ची चटणी, पुदिना चटणी, दही हे सगळं होतं...कर मग विचार केला की , ब्रेड पकोडे ची चाट बनवून बघूया,,,तोच तो ब्रेड पकोडा कंटाळवाणा वाटतो....तर चला करुया छान फर्स्ट क्लास चाट ब्रेड पकोडा.... Sonal Isal Kolhe -
-
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र#ब्रेड पकोडामस्त पाऊस पडला की या पदार्थांची आठवण होते गरमागरम ब्रेड पकोडा सोबत तळलेली मिरची आहा.... संपूर्ण महाराष्ट्रात मिळणारा हा पदार्थ बाहेर खरेदीला गेलो की नक्कीच आपण नाश्ता मध्ये याचा आस्वाद घेतो.... पाहू तर मग रेसिपी Shweta Khode Thengadi -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #Week26#ब्रेड पकोडा गोल्डन ऍप्रॉन मध्ये ब्रेड हा कीवर्ड ओळखून मस्त चटपटीत आणि खमंग असा ब्रेड पकोडा बनवला आहे. Rupali Atre - deshpande -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
ब्रेड पकोडाब्रेड पकोडा हे एक फेमस स्ट्रीट फूड आहे डिफ्राय करून केव्हा काही भाज्या किंवा बटाट्याची भाजी भरून पकोडा बनवल्या जातो. पण आज ठरवलं पकोडा तर खायचा पण मग डिफ्राय करण्यापेक्षा बनवला एकदम कमी तेलात आणि सगळ्यांना इतका आवडला की याच्यानंतर फरमाईश आली की डिफ्राय पकोडा बनवायचा नाही Deepali dake Kulkarni -
-
एकाच सारणात दोन रेसिपी...बटाटे वडे आणि ब्रेड पकोडे (batate vade ani bread pakoda recipe in marathi)
मी ज्योती चंद्रात्रे मॅडम ची एकाच सारणात दोन रेसिपी...कुकस्नॅप केली.एकदम मस्त ...टेस्टी.. Preeti V. Salvi -
तवा चटणी ब्रेड पकोडा (Tawa Chutney Bread Pakoda Recipe In Marathi)
#BRK#तवा ब्रेड पकोडारोज नाश्त्याला काय बनावं काहीतरी वेगळं हवं असतं. म्हणून थोडं वेगळं ट्राय करून बघितलं. पुडा म्हटला की त्यात बटाट्याची भाजी झाली त्यामुळे तो खूप हेवी होतो .म्हणून मी चटणी ब्रेड पकोडा डीप फ्राय न करता तव्यार ह ब्रेड पकोडा बनवला. खूप मस्त टेस्टी झाला तुम्ही पण नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#Cooksnap_Challenge..#ब्रेड_पकोडा...😋 अत्यंत चमचमीत असा ब्रेड पकोडा आपण भारतीय कधीही कुठल्याही वेळी आवडीने खातो ब्रेड पकोड्याला कधीही नाही कोणी म्हणतच नाही ..कारण याची चवच मुळी अफलातून चमचमीत असते.. त्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच उरत नाही विषय तिथेच संपतो..😀 आज मी @BhaktiC_3728 mam ची ब्रेड पकोडा ही रेसिपी थोडा बदल म्हणजे पनीर ,चाट मसाला add करुन cooksnap केलीये..भक्ती मँम अप्रतिम, चमचमीत झालाय ब्रेड पकोडा...😍😋😋..Thank you so much for this yummy recipe..😊🌹❤️ Bhagyashree Lele -
ब्रेड स्टीक्स भजी (bread stick bhaji recipe in marathi)
मी माया घुसे मॅडम ची ब्रेड स्टीक्स भजी रेसिपी कुकस्नॅप केली. करता करताच संपली.मस्तच... Preeti V. Salvi -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#संडे नाष्टा म्हणजे घरात सगळ्यांना चटपटीत चमचमीत पोटभरीचा हवा असतो. चला तर आज मी ब्रेड पकोडा बनवला आहे कसा विचारता दाखवतेच चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
क्रिस्पी- यम्मी ब्रेड पकोडा (Bread Pakoda recipe in Marathi)
पावसाळी रम्य संध्याकाळ आणि गरमागरम ब्रेड पकोडा कॉम्बिनेशन म्हणजे अर्थातच भन्नाट लागणारच.... चला तर मग पाहूया हा क्रिस्पी ब्रेड पकोडा कसा करायचा..... Prajakta Vidhate -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #week3#पकोडा कीवर्डब्रेड पकोडा हा स्ट्रीट फूड चा एक लोकप्रिय प्रकार आहे. पण तो चवीला खूप चांगला हवा तर त्याची लज्जत वाढते.मी खूप ठिकाणी ब्रेड पकोडा वेगवेगळ्या प्रकारचे खाऊन बघितले आहेत.त्यातलाच एक प्रकार Sampada Shrungarpure -
ब्रेड चाट (bread chaat recipe in marathi)
#GA4 #Week26 Bread या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.मला चाट फार आवडते म्हणून मी नेहमी चाटचे वेगवेगळे प्रकार करून बघत असते त्यामधील हा एक प्रकार.. Rajashri Deodhar -
चिजी ब्रेड पकोडा (Cheesy Bread Pakoda recipe in marathi)
#GA4 #Week3puzzle मधे... *पकोडा* हा Clue ओळखला आणि बनवले "चिजी ब्रेड पकोड़े Supriya Vartak Mohite -
खाकरा चाट (khakara chaat recipe in marathi)
मी मस्त मेथी मसाला खाकरा चाट बनवलाय...एकदम tempting..आटा कितीतरी फ्लेवर चे खाकरा बाजारात मिळतात..किंवा आपणही घरी बनवू शकतो.आपला आवडता फ्लेवर घेऊन मस्त चाट बनवला तर काय मस्तच... Preeti V. Salvi -
ब्रेड चिली (bread chilli recipe in marathi)
मी संस्कृती गावकर मॅडम ची ब्रेड चिली ही रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम चमचमीत यम्मी झाली😋😋😋मी फक्त ब्राऊन ब्रेड वापरला आणि घरी ३-४ पनीर क्युब्ज होते म्हणून तेही घातले. Preeti V. Salvi -
-
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#KS8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र.ब्रेड पकोडा वडा पाव च्या गाडीवर जागो जागी मिळतो. Shama Mangale -
ब्रेड पकोडा (Bread Pakoda Recipe In Marathi)
पकोडा म्हटलं की कांदा भजी बटाटा भजी पालकचे भजी आठवतात घरात शिल्लक ब्रेड असेल तर त्यापासून कुरकुरीत पकोडा बनवता येतो आज आपण ब्रेड पकोडा बनवणार आहोत चला तर मग बनवूया ब्रेड पकोडा Supriya Devkar -
रगडा पापडी चाट (ragada papadi chat recipe in marathi)
#GA4 #Week6#Chat चाट नक्कीच लहान मुलांपासून ते वृद्ध पर्यंत सर्वांच्याच आवडीचा आहे. मी प्रथमच चाट चा हा प्रकार बनवून बघितला आणि सर्वांना खूप आवडला.Ragini Ronghe
-
कटोरी चाट (katori chat recipe in marathi)
#G4A#week6 खायला अतिशय चविष्ट अशी ही कटोरी चाट. चटपटीत असे खावेसे वाटत असेल तर ही रेसिपी उत्तम Archana bangare -
ब्राऊन ब्रेड उपमा (brown bread upma recipe in marathi)
#मी डॉक्टर प्रीती साळवी मॅडम यांची ब्राऊन ब्रेड उपमा ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ब्रेड सुशी चाट (bread sushi chaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 सुशी ही तयार व्हिनेगरच्या भाताची एक जपानी डिश आहे, त्यात सहसा थोडी साखर आणि मीठ असते. ज्यामध्ये सीफूड, बर्याचदा कच्च्या भाज्या आणि कधीकधी उष्णकटिबंधीय फळं असे अनेक प्रकारचे पदार्थ असतात.मी ह्यात चाटप्रकार आणि ब्रेड वापरुन हि रेसिपी मजेशीर बनवली आहे. Prachi Phadke Puranik -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#फ्राईडब्रेड चा वापर सगळ्यांच्याच घरात रोजच केला जातो ब्रेडच्या अनेक रेसिपी आपण नेहमीच करतो त्यातलीच ब्रेड पकोडा आज मि कसा केला चला तुम्हाला सांगते Chhaya Paradhi -
ब्रेड बटर मसाला (bread butter masala recipe in marathi)
सरिता बुरडे मॅडम ची ब्रेड बटर मसाला रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम चटपटीत,यम्मी झाली.मुलांना आणि मला खूप आवडली.मी फक्त साध्या ब्रेड ऐवजी ब्राऊन ब्रेड वापरला. Preeti V. Salvi -
-
गरम बुंदा चाट (garam bunda chat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गरम-गरम खाण्याची मजा वेगळीच असते. चाट असली तर काय विचारायलाच नको. नवीन काहीतरी चार्टमध्ये हवं असं व मुलांनी सांगितल्यावर गरम-गरम काहीतरी चटपटीत हवं. ही गरम-गरम चाट एकदम वेगळी आहे आणि खूप छान आहे खूप स्वादिष्ट आहे. विशेष आभार मानायचे आहेत ते अंजली मॅडम चे स्वरा मॅडम चे आणि अंकिता मॅडमचे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी सर्व करू शकले थँक्यू सर्वांना पुन्हा एकदा पुन्हा एकदा. Rohini Deshkar -
सँडविच चाट (sandwich chaat recipe in marathi)
#फॅमिलीआमच्या घरी सर्वांना कोणत्याही प्रकारचे सँडविच अतिशय प्रिय आहे. त्यामुळे जेंव्हा फॅमिली रेसिपी असा विषय येतो तेंव्हा सँडविच ही अशी रेसिपी आहे जी आमच्या घरातील सर्वांना कधीही खायला आवडते. म्हणून अशा रेसिपीला फ्युजन रुपात आणले आहे... कारण चाट हा प्रकार सुद्धा तितकाच प्रिय आहे.Pradnya Purandare
-
आलुपापडी मिक्स चाट (aloo papadi mix chat recipe in marathi)
#GA4 #week5ह्या वीक च गोल्डन अप्रोन चा चाट हा शब्द घेऊन मी रेसिपी तयार केली आहे.चाट तसे खूप प्रकार आहेत चार्ट पण आपल्या आवडीनुसार आपल्या सवयीनुसार पदार्थ वापरून करू शकतो त्यातलाच हा एक प्रकार. Jyoti Gawankar
More Recipes
टिप्पण्या (2)