बेसन धिरडं (besan dhirde recipe in marathi)

#झटपट
पाहुणे येती घरा तोची दिवाळी दसरा.. काही पाहुणे राहाते येतात, काही एका दिवसासाठी येतात ,काही येऊन जेवण करुन जातात.. तर काही लगेच जातात पण त्यातही आपल्याला त्यांना काही झटपट करुन खाऊ घालता आले तर आदरातिथ्य केल्याचे किती समाधान मिळते याचं वर्णन शब्दात करणे शक्य नाही.
घरी आलेल्या पाहूण्यांचे आदरातिथ्य नीट करून त्यांना काहीतरी खायला दिल्याशिवाय पाठवणे हे आपल्या महाराष्ट्रीय प्रथेत बसत नाही तर मग अशा झटपट येणाऱ्या पाहूण्यांसाठी अशीच एक झटपट रेसिपी करूया.. *बेसन धिरडं *
....
बेसन धिरडं (besan dhirde recipe in marathi)
#झटपट
पाहुणे येती घरा तोची दिवाळी दसरा.. काही पाहुणे राहाते येतात, काही एका दिवसासाठी येतात ,काही येऊन जेवण करुन जातात.. तर काही लगेच जातात पण त्यातही आपल्याला त्यांना काही झटपट करुन खाऊ घालता आले तर आदरातिथ्य केल्याचे किती समाधान मिळते याचं वर्णन शब्दात करणे शक्य नाही.
घरी आलेल्या पाहूण्यांचे आदरातिथ्य नीट करून त्यांना काहीतरी खायला दिल्याशिवाय पाठवणे हे आपल्या महाराष्ट्रीय प्रथेत बसत नाही तर मग अशा झटपट येणाऱ्या पाहूण्यांसाठी अशीच एक झटपट रेसिपी करूया.. *बेसन धिरडं *
....
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र करुन घ्या बेसन,कांदा,टोमैटो,मीठ, तिखट,हळद, धणे जीरे पुड,हिंग, व पाणी घालुन भज्या पेक्षा थोडे पातळ घोळ करुन घ्या.
- 2
हा घोळ गरम तव्यावर थोडे तेल लावुन पसरवून घ्या व झाकण ठेऊन दोन्ही कडून खरपूस शिजवून घ्या व सॉस किंवा दही सोबत सर्व्ह करावे झटपट बेसन धिरडं
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेजीटेबल चिज सॅन्डविच (veg cheese sandwich recipe in marathi)
#झटपट.पाहुणे येता घरा तोचि दिवाळी दसरा अस म्हटल तर काही वावग ठरणार नाही. पाहुणे आले की आपला उत्साह दुप्पट होतो. त्यात आवडीची व्यक्ती असेल तर आणखीनच उत्साहाने आपण खूप काही करतो आणि आग्रहाने खायला ही घालतो. तर हि सुद्धा झटपट रेसिपी आहे. नेहमीच साहित्य वापरून करता येणारी Supriya Devkar -
बिस्किट अपसाइड डाउन (biscuit upside down recipe in marathi)
माझ्या आवडत्या रेसिपी मधली ही एक रेसिपी.. खूपदा शाळेच्या कामाच्या व्यापात पार्टी चा मेन्यू सेट करुन तो तैय्यार करणे म्हणजे मला प्रचंड कंटाळा यायचा.. अश्या ईनोव्हेटिव झटपट होणारे पार्टी मेन्यू करायला कोणाला नाही आवडणार.. त्यातलीच ही एक तुमच्या समोर घेउन आली.. Devyani Pande -
झटपट पोहे बटाटा पॅटिस (pohe patties recipe in marathi)
#झटपटघरी पाहुणे आले किंवा छोटी भुक असेल तर घरात नेहमी असणार्या साहित्यापासुन झटपट होणारी तरीही चविष्ट आणि चटपटीत असे पॅटिस Sadhana Salvi -
मिक्स पिठाची पौष्टिक धिरडी (pithache paustik dhirde recipe in marathi)
झटपट बननारा पदार्थ असे वाटले तरी बनवायला वेळ हा लागतोच. फक्त मळून घ्यावे लागत नाही एवढेच विशेष ह्या रेसिपीचे.पण छान चटपटीत आणि उत्तम.. Supriya Devkar -
चटपटे धिरडे(dhirde recipe in marathi)
#झटपटधिरडं अगदी साध्या पध्दतीने केले जाते. मी जरा व्टिस्ट देउन आज हे धिरडे बनविले आहे. Jyoti Chandratre -
मसाला चोराफली (Masala chorafali recipe in marathi)
#HSRमस्त चटपटीत गुजराती स्नॅक्सचा प्रकार....होळी साठी काहीतरी वेगळे करायचे असेल तर नक्की करुन पहा...झटपट होतात आणि पटकन येताजाता तोंडात टाकता येतात.... Supriya Thengadi -
चटपटा स्विटकाॅर्न (chatpata sweet corn recipe in marathi)
#cooksnapदिप्ती ची रेसिपी बनवून पाहीली.सध्यांकाळी चहाच्या वेळी काहीतरी खायला घ्यावे मग काॅर्न का नाही चला तर मग झटपट बनवूयात चटपटा काॅर्न. Supriya Devkar -
ज्वारीचे धिरडे (jowariche dhirde recipe in marathi)
सकाळी झटपट आणि पौष्टिक काही तरी बनवायचे असेल तर ही ज्वारीची धिरडी अगदी उत्तम पर्याय आहे...लाहन मुळे ज्वारीची भाकरी खायला कंटाळा करतात तर त्यांना अशा पद्धतीने दिल्याने ते पण आवडीने खातात. Shilpa Gamre Joshi -
काकडीचे बेसन (kakadiche besan recipe in marathi)
बेसन करण्याचे वेगवेगळे प्रकार असतात.विविध भाज्यांमध्ये बेसन टाकून भाज्या करता येतात. फ्रीज मध्ये भाज्यांचा शोध घेत होती. एक काकडी शिल्लक दिसली. काकडीचे काय करता येईल याचा विचार करून बारीक किसलेली काकडी ,कांदा आणि टमाटर यांचे पासून केलेले झटपट होणारे गरम-गरम बेसन तयार करत आहे गरम गरम बेसन खाण्याची मजा काही निराळी आहे. rucha dachewar -
सांबर धीरडे (sambar dhirde recipe in marathi)
हे करतांना माझ्या सारख्याच काही नौकरी करणर्या मैत्रिणींची आठवन झाली... लवकरात लवकर स्वयंपाक घर कसे सोडता येईल म्हणजेच झटपट होणारे पदार्थ कसे करता येतिल ह्या कडे जास्ती भर असतो.. तसाच हा पदार्थ घेउन आली.. काल डोसे केले थोडा सांबर उरला तर त्यातन आजचा नास्टा तैय्यार झाला Devyani Pande -
आलू पॅनकेक (aloo pancake recipe in marathi)
#prव्हेज लोकांना अंडी न वापरता बनवता येतात असे हे पॅनकेक. झटपट बनवता येतात. चला तर मग बटाट्याच्या सोबत बनवूयात Supriya Devkar -
कुरकुरीत कांदा खेकडा भजी (kanda khekda bhaji recipe in marathi)
कोकणात गेल्यावर कुरकुरीत कांदा भजी व चहा नाही पिला तर काही मज्जा नाही केली. तर चला आपण पाहू झटपट होणारी कांदा भजी#KS1 Mrs. Snehal Rohidas Rawool -
आलू पालक (aloo palak recipe in marathi)
#peबटाटा आवडणार नाही अशी एकही व्यक्ती सापडणार नाही... बटाट्यापासून कितीतरी पदार्थ तयार केले जातात. अडीअडचणी ला धावून येणारा हा बटाटा.... भाजीला काही नसेल तर घरात बटाटा असतोच. आणि त्यावेळेस बटाट्याची भाजी हमखास बनते. बरेच वेळा स्नॅक्स चे प्रकार करतानादेखील बटाट्याचा वापर हा होतोच होतो... अशीच माझ्या मुलीच्या आवडीची आलू पालक.. त्यांना ही भाजी खूप प्रचंड आवडते. मला आजही आठवते शाळेत असताना, डब्यात त्यांना ही भाजी दिली. तर डबा चाटून पुसून संपलेला असायचा..आज ही आलु पालक त्यांना तेवढीच आवडते..चला तर मग करूया *आलू पालक*... 💃 💃 💕 💕 Vasudha Gudhe -
पोटेटो इन व्हाईट सॉस (potato in white sauce recipe in marathi)
#GA4# week1#post2मी Golden Apron 4 मधून अजुन एक की वर्ड Potato घेउन एक रेसिपी तैयार केली. फ्राईड फ़िश खायला मला फार आवडते पण सासरी नॉन व्हेज चालत नसल्याने त्याला मी हा पर्याय शोधून काढला.. माझ्या मुलीला लहानपणा पासूनच मी केलेली ही डिश खूप आवडते,करायला एकदम सोप्पी अशी ही पोटेटो इन व्हाईट सौस Devyani Pande -
वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
विदर्भात राहिल्याने तिकडचे काही पदार्थ खूप आवडतात .जळगाव भरितही खूप फेमस आहे तिकडे. या भरितात हिरव्या मिरच्या वापरल्या जातात ज्या तिखट नसतात. पश्चिम महाराष्ट्रात तशी मिरची जास्त मिळत नाही. चला तर मग आपण कांदा लसूण मसाला वापरून हे भरीत बनवूयात. Supriya Devkar -
चाइनीज़ समोसा (Chinese samosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजनपोस्ट 1. स्वयंपाक घर ही आपली हक्काची जागा. काही पाककृती वारसाहक्का नी येतात,काही आपण ऐकुन पाहुन शिकतो, काही अफलातून प्रयोग करुन तैय्यार होतात, काही स्वयंभू असतात, काही देशी विदेशी मसाल्यांचा मिलाप करुन तैय्यार होतात....तशीच ही रेसिपी पाहुन ऐकुन अणि प्रायोगिक तत्वावर तैय्यार झाली आहे... आहे विदेशीच.. हिन्दी चिनी भाई भाई... सध्याचे देशातील व जगभरातिल वातावरण पहाता ह्या रेसिपी मधे मी चिनी ला पुर्ण पणे भारतीय आवरणाने घेरुन ठेवलेय... चला तर पाहुया पाककृतीत चिनी ला कसे आटोक्यात आणायचे Devyani Pande -
सुके बेसन (sukhe besan recipe in marathi)
#KS7:सुके बेसन ही रेसिपी पण नाईशी झाली अस म्हनाला हरकत नाही कारण सद्या अशे पदार्थ / मेनू मुलं तर खायला मागत नाही पूर्वी आमी मामा कडे गेलो का माजी आजी सकाळी नाश्त्याला किंव्हा संद्या काळी सुके बेसन चपाती सोबत चाहा देणार. पूर्वी बाहेर कुठे लाम प्रवासाला जण्या करता भाकरी सोबत सुके बेसन पण सोबत न्याचे कारण सुके बेसन लवकर खराब होत (नासत)नाही. ह्या रेसिपी ला व्हेज भुर्जी महणाले तरी हरकत नाही म मी ही रेसिपी बनवून दाखवते. Varsha S M -
गावरान खाप पिठलं (gaavran khaap pithla recipe in marathi)
#रेसिपीबुक#झटपट#गावाकडील आठवणरेसिपी नं 10गावी जर कोणी रात्री उशिरा जर पाहुणे किंवा कोणीही आल तर त्यांना झटपट होणारा पदार्थ आणि चवीला अतिशय रूचकर असा खाप पिठलं. पोळी किंवा भाकरी खिचडी असा मेन्यु असतो पोट भरत पण मन नाही ओ भरत. Vaishali Khairnar -
डायट कचोरी (diet kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 बाकरवडी आणी कचोरी रेसिपीजआजकाल डायट चा ओरडा चार ही दिशेने ऐकू येतो.त्यात कधी हे चालत नाही कधी ते चालत नाही मैदा आणी तळण जवळपास नाहीच पण जिभेचे लाड कसे पुरवणार. माझे डायट नाही पण तबियेत ती मुळे कचोरी मधे मैदा व तळण ला हा पर्याय शोधून काढला.. चल तर मग... डायट कचोरी शिकायला. Devyani Pande -
बेसन (चून)वड्या (besan vadya recipe in marathi)
या भाजीची एक गंमत आहे. घरी जर नॉनवेज बनवायचं असेल तर मी माझ्या करीता चून वड्या बनवत असते. Pritibala Shyamkuwar Borkar -
-
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#लाडू ...न येणाऱ्या ला सूध्दा जमणारा सोप्पा आणी झटपट होणार बेसन लाडू ... Varsha Deshpande -
टोमॅटो भाजी धिरडं (tomato bhaji dhirde recipe in marathi)
काही वेळा घरात भाजी जास्त शिल्लक राहते अशा वेळी काय करावं असा प्रश्न पडतो अगदी सोपं आहे एक तर पराठा बनवा किंवा धिरडं बनवा.आज आप टोमॅटो भाजी पासून धिरडं बनवूयात. Supriya Devkar -
मोकळे बेसन (besan recipe in marathi)
सहलीच्या जेवणात किंवा शेतातल्या जेवणात मोकळे बेसन आणि कांदा भाकरी असेल तर मजा येते. Supriya Devkar -
रवा बेसन लाडू (Rava Besan Pakatale Ladoo Recipe In Marathi)
#DDRलाडू बनवताना पाकाचे समीकरण नाही जुळले तर फारच अवघड! काही सोप्या tricks सहीत मस्त, अगदी इंग्रजीत म्हणतात तसे melt-in-mouth लाडू, शिवाय प्रमाणात गोड 😍 Vandana Shelar -
टोमैटो सौस मधिल बेसन रॅविओली (besan ravioli recipe in marathi)
#बेसनतसे पाहिले तर खूप सोपी गोष्ट सगळ्यांच्या घरी सहज सापडणारी आणी खूप उपयोगाची आयत्या वेळी मदतीला धाऊन येणारी. तर म्हटले चला थोडा वेगळा विचार करावा. तसे ही रेसिपी मी बरेचदा बनवते पण आज बेसन ह्या थीम निमित्त्याने हा वेगळा प्रयत्न.देवयानी पांडे
-
नाचणी चे सूप (nachni che soup recipe in marathi)
#सूपसूप हा कुठल्या एका प्रांतातील पद्धार्थ नाही. आपल्या भारतात फार पूर्वी पासूनच बनवला जाणारा पद्धार्थ आहे.सूप चे खूप प्रकार आहेत आणी वेग वेगळ्या प्रकारे पण करतात. साध्या भाज्या किंवा नॉन व्हेज जरी उकळले तर त्या पाण्याला गाळुन सीज़निग करुन पण सूप बनवता येतो पण त्याला वेगळ्या नावाने संबोधतात.सूप पिल्याने शरीरातील पाचक इंद्रिये उत्तेजित होऊन जेवणा तिल अन्न घटकांची पुढिल पाचक क्रिया सोप्पी करतात.सूप हे जेवणाच्या आधी घ्यायचे किंवाजेवणा सोबत हे त्या केलेया सूप वर ठरते.सूप हे आजारी असलेल्या व्यक्ती ला फार उपयोगी ठरते तसेच जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतिल तर त्यांना ही उपोयोगाची आहेसूप हा झटपट होणारा प्रकार आहे.आज मी अशीच पौष्टिक व सर्वांना चाललेल असे नाचणीचे सूप घेउन आली.. Devyani Pande -
बेसन पोळी (besan poli recipe in marathi)
#shr श्रावण शेफ चॅलेंजWeek-4#ngnrभाजीला काही नसेल तेव्हा ही पोळी झटपट होती.कांदा, टोमॅटो आवडत असल्यास घालावे. पण नुसती Sujata Gengaje -
अंबाडी चे बेसन (AMBADICHE BESAN RECIPE IN MARATHI)
अंबाडी ही भाजी खूप आंबट असते.हीच भाजी जर आपण बेसन बनवण्यात वापरली तर मज्जाच वेगळी.छान आंबट-तिखट बेसनाची मजा घेण्यासाठी चला बनवूया अंबाडीचे बेसन म्हणजेच पिठले. Ankita Khangar -
नाचणी चे झटपट धीरडे (nachniche jhatpat dhirde recipe in marathi)
#GA20#week20Ragi हा कीवर्ड घेउन मी हे झटपट धीरडे बनवले. Devyani Pande
More Recipes
टिप्पण्या