अंबाडी चे बेसन (AMBADICHE BESAN RECIPE IN MARATHI)

अंबाडी ही भाजी खूप आंबट असते.
हीच भाजी जर आपण बेसन बनवण्यात वापरली तर मज्जाच वेगळी.
छान आंबट-तिखट बेसनाची मजा घेण्यासाठी चला बनवूया अंबाडीचे बेसन म्हणजेच पिठले.
अंबाडी चे बेसन (AMBADICHE BESAN RECIPE IN MARATHI)
अंबाडी ही भाजी खूप आंबट असते.
हीच भाजी जर आपण बेसन बनवण्यात वापरली तर मज्जाच वेगळी.
छान आंबट-तिखट बेसनाची मजा घेण्यासाठी चला बनवूया अंबाडीचे बेसन म्हणजेच पिठले.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम अंबाडीचे पाने तोडून एका भांड्यात पाने आणि पाणी हे उकळायला ठेवावे.
पाच मिनिटे उकळू द्यावे मग गॅस बंद करावे.
भांड्यातले पाणी फेकून द्यावे.
उकळलेली पाने वेगळी ठेवावी.
असं केल्याने अंबाडीचा आंबटपणा कमी होईल. - 2
पिठलं बनवण्याच्या विधीसाठी सर्वप्रथम गॅस'वर भांडं मांडावे.
त्यात तेल टाकावे.
तेल गरम झाल्यावर त्यात जिरे मोहरी मिरच्या आणि कांदा टाकावा.
कांदा हलका ब्राऊन झाल्यावर त्यात लसूण टाकावे.
दोन मिनिटे फिरवत रहावे.
आता अंबाडीचे उकळलेले पाने आणि टोमॅटो ॲड करावे.
छान शिजू द्यावे. - 3
अंबाडी थोडीशी शिजल्यानंतर त्यात तिखट हळद आणि मीठ घालावे.
त्यात बेसन घालावे.
बेसन छान तेलाच्या मसाल्यावर भाजत राहावे. - 4
दोन मिनिटे बेसन भाजत रहावे त्यानंतर त्यात पाणी ॲड करावे.
बेसन दहा मिनिटे शिजू द्यावे जोपर्यंत तेल वरती सुटत नाही.
गॅस बंद करावा आपले बेसन रेडी आहे.
गार्निशिंगसाठी कोथिंबीर वापरावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथीचे बेसन (methiche besan recipe in marathi)
#GA4# Week 2 मधील थीम नुसार (Fenugreek) मेथीचे बेसन तयार करत आहे. बेसन करण्याचे वेगवेगळे प्रकार असतात.विविध भाज्यांमध्ये बेसन टाकून भाज्या करता येतात.मी बारीक चिरलेली मेथी, कांदा आणि टमाटर यांचे पासून केलेले झटपट होणारे गरम-गरम बेसन तयार करत आहे गरम गरम बेसन खाण्याची मजा काही निराळी आहे. rucha dachewar -
पातीच्या कांद्याचे टोमॅटोचे बेसन / पिठले (patichya kandhyache tomato besan recipe in marathi)
#पिठले# पिठले म्हटले की लगेच तोंडाला पाणी सुटते...मग ते कशाचेही असो...मी ही आज मस्त चमचमीत , हिरव्या पातीची कांद्याचे, भरपूर टोमॅटो घालून पिठले केले आहे. यात थोडे तेल जास्त टाकावे. म्हणजे एकदम छान होते ..शिवाय तिखट न वापरता, हिरव्या मिरच्या आणि पेस्ट वापरली आहे. त्यामुळे वेगळी चव येते पिठल्याला...😋 Varsha Ingole Bele -
ताकाच्या बेसन वड्या (taakachya besan vadya recipe in marathi)
#पश्चिममहाराष्ट्#विदर्भ#GA4#week7#बटरमिल्क#बटरमिल्कबेसनवड्या#ताकबेसनवड्या#बटरमिल्क#GA4क्लू अस्सल वैदर्भीय वऱ्हाडी प्रवासी (बटर मिल्क) (टिफिन रेसिपी)कुठे बाहेरगावी जत्रेला ,सहलीला जायचं म्हटलं तर ताकाच्या बेसन वड्या आठवतात कारण प्रवासात इतर भाज्या आपण बॅगमध्ये ठेवताना कुठे भाजीतले तेल बॅग मधून निघते ठेवतांना खूप त्रास होतो . पण हि ताकाच्या बेसन बेसन वड्या अगदी कोरडया राहतात. ह्या वड्यातून न तेल बाहेर येत न कशाला डाग लागत नाही. तर चला आज बनवुयात टिफिन रेसिपी अस्सल वैदर्भीय वऱ्हाडी प्रवासी ( बटर मिल्क ) ताकाच्या बेसन वड्या. Swati Pote -
मेथीच्याभाजीचेआणि ताकाचे महाराष्ट्रीयन टेस्टी आंबट बेसन/आंबट पिठलं (aambat pithla recipe in marathi)
#पौष्टिकआहाररेसिपीपौष्टिक#पश्चिममहाराष्ट्र#आंबटबेसनआंबटपिठलं#मेथीभाजीमी ताकाचे आंबट बेसन नेहमी करते . पण माझ्या पतीदेवांची आज फर्माईश होती की मेथी घालून ताकाचे बेसन ( पिठलं ) कर . मी थोडी अचंबित झाले ताकाच्या बेसनात मेथी कशी घालू. कारण मी आतापर्यंत मेथी टाकून साधे बेसन केले होते. पण आज पतीदेवांची फर्माईश पूर्ण करायची होती म्हणून मनाला घट्ट करून आज मेथीची भाजी टाकून ताकाचे बेसन केले. काय सांगु खूप टेस्टी झाले .मला सांगा सूख म्हणजे नक्की काय असतं ? ते हे असते.💐💐 मेथी घालून केलेले ताकाचे बेसन. मेथीच्या भाजीचा स्वाद ताकाच्या बेसनाला वेगळीच खुमारी आणते. Swati Pote -
कळण्याचं बेसन (kalnyacha besan recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 2 # गावाकडची आठवणम्हणजे आम्ही लोक डॉन मुळे गावाला जाऊ शकलो नाही. गावाकडचा आंबा ताकाची कढी कळण्याचे बेसन ज्वारीची भाकरी कांदा मिरची अशा मराठमोळ्या जेवणाची आठवण म्हणूनआज माझीही 50वी रेसिपी आहे. Vrunda Shende -
काकडीचे बेसन (kakadiche besan recipe in marathi)
बेसन करण्याचे वेगवेगळे प्रकार असतात.विविध भाज्यांमध्ये बेसन टाकून भाज्या करता येतात. फ्रीज मध्ये भाज्यांचा शोध घेत होती. एक काकडी शिल्लक दिसली. काकडीचे काय करता येईल याचा विचार करून बारीक किसलेली काकडी ,कांदा आणि टमाटर यांचे पासून केलेले झटपट होणारे गरम-गरम बेसन तयार करत आहे गरम गरम बेसन खाण्याची मजा काही निराळी आहे. rucha dachewar -
टोमॅटो बेसन (tomato besan recipe in marathi)
बेसन अनेक प्रकारे बनवले जाते आज आपण टोमॅटो बेसन बनवणार आहोत. चला बनवूयात Supriya Devkar -
भेंडी पोकळ्या ची भाजी (bhendi poklyachi bhaji recipe in marathi)
#KS1 कोकण म्हटलं कि पोकळ्याची म्हणजेच चवळीची भाजी ही नैवेद्य म्हणून लागतेच,गणपतीत तर नैवेद्यासाठी भेंडी आणि पोकळा हा हवाच पारंपरिक रित्या बनविली जाणारी ही भाजी चावीला खूप छान लागते.मी इथे फक्त एकच भेंडा घातला आहे मुलांसाठी,पण ह्या भाजीत भेंडी आणि पोकळा सारखंच घेऊन भाजी बनविली जाते,गावी गेल्यावर ही भाजी खाण्यात ली मजा काही औरच!! चला तर मग पाहुयात भेंडी पोकळ्याची पाककृती. Shilpa Wani -
मोकळे बेसन (besan recipe in marathi)
सहलीच्या जेवणात किंवा शेतातल्या जेवणात मोकळे बेसन आणि कांदा भाकरी असेल तर मजा येते. Supriya Devkar -
बेसन शिमला मिरची (besan shimla mirchi recipe in marathi)
#डिनर#शिमलामिरचीसहसा माझ्याकडे शिमला मिर्चीची भाजी नुसतीच जर केली. तर खायला आवडत नाही. पण ह्याच भाजीला थोडेसे बेसन लावून केली तर मात्र चवीचवीने खाल्ल्या जाते.अशी केलेली भाजी टिफिन मध्ये घेऊन जायला खुप सोयीची पडते..तेव्हा नक्की ट्राय करा बेसन पेरुन केलेली *बेसन शिमला मिरची*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
आंबटचुका डाळभाजी (ambat chuka dal bhaji recipe in marathi)
#पावसाळी भाज्या # या दिवसात आंबटचुका ही पालेभाजी मिळते. या भाजीचे बेसन / पिठले , डाळ भाजी बनवतात. मी आज डाळ भाजी बनविली आहे. ही भाजी मुळातच आंबट असल्यामुळे त्यात पुन्हा काही आंबट टाकण्याची गरज पडत नाही. यात मी फक्त तूर डाळ वापरली आहे. आपण इतरही डाळी, एक किंवा अनेक वापरू शकतो. Varsha Ingole Bele -
-
गोळा पिठले (बेसनाचे)
#बेसन याचे साधे पिठले आपण सगळे नेहमी घरी बनवत असतो परंतु ही जरा वेगळी पद्धत आहे पिठलं बनवायची. हा सुद्धा पारंपारिक पिठल याचा अजून एक प्रकार आहे. या पिठल्यात बेसनाचे प्लम कीव्हा छोटे छोटे गोळे बनतात आणि शिजले हे सुंदर गोळा पिठले तयार होते. अतिशय रुचकर आणि टेस्टी असे पिठले लागते. Sanhita Kand -
बेसन कचोरी (Besan Kachori Recipe In Marathi)
#PBRबेसन वापरून केली जाणारी ही बेसन कचोरी खूप टेस्टी व सुंदर होते Charusheela Prabhu -
कण्याचे पिठले (kanyache pithale recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 #recipe1 गावाकडची रेसिपी.. कण्याचे पिठले चा मी पहिल्यांदा माझ्या सासरी आस्वाद घेतला .. आहा खूपच मस्त होते पिठले, अप्रतिम चव.. कण्याचे पिठले कधी हि ऐकून नव्हते .. कण्या म्हणजे काय माहिती नव्हते. आधी च्या काळी तुरी ची डाळ घरी करायचे, आणि करतांना जो भुरका (पावडर ) निघायचे तो म्हणजे कण्या .. त्याला नीट गाळून बेसन पीठ तयार करायचे आणि कैरी टाकून पिठलं करतात .. अप्रतिम चव ! Monal Bhoyar -
खान्देशी पिठल/बेसन (pithla recipe in marathi)
#KS4खान्देशी भाग म्हणजे जळगाव, धुळे हा भाग आठवतो. या भागातील लांब वांगी खूपच प्रसिद्ध आहेत. आणि भरित ही खूप फेमस. तसेच इकडे बनवल जाणार तिखट बेसन किंवा पिठल ही कळण्याच्या भाकरी सोबत खूप चवीने खाल्ल जातं. चला तर मग बनवूयात खान्देशी पिठल किंवा बेसन. Supriya Devkar -
टोमॅटोचे पिठलं (tomatoche pithla recipe in marathi)
ज्योती जगजोड यांची रेसिपी मी कुक स्नॅप केली आहे. त्यांच्या पेक्षा थोडी पद्धत माझी वेगळी आहे आम्ही नेहमीच करतो खिचडी सोबत पिठलं आणि ज्वारीचा पापड लोणचं जेवणाची लज्जत वाढवतात. माझ्या मुलांना पिठलं आणि खिचडी फार आवडते #cooksnap #Jyoti #Jagjond Vrunda Shende -
बेसन पोळी (Besan Poli Recipe In Marathi)
हा पदार्थ बनवायला अगदीच सोपा. भाजी नसेल तर हि झटपट बनवता येनारी रेसिपी वेगवेगळ्या प्रकारे बनवता येते ही बेसन पोळी. Supriya Devkar -
बेसन बर्फी (besan barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #post1 बर्फी आणि अळू वडी थीम असल्यामुळे मी आज बेसन बर्फी बनवत आहे चला तर मैत्रिणींनो बनवूया बेसनाची बर्फी. Jaishri hate -
उसाच्या रसातील बेसन पिठले
#बेसननेहमीचे पिठले थोड्या युनिक पद्धतीने बनविले आहे, खूप छान चव आहे या पदार्थाची नक्की करून पहा. Varsha Pandit -
सुके बेसन (sukhe besan recipe in marathi)
#KS7:सुके बेसन ही रेसिपी पण नाईशी झाली अस म्हनाला हरकत नाही कारण सद्या अशे पदार्थ / मेनू मुलं तर खायला मागत नाही पूर्वी आमी मामा कडे गेलो का माजी आजी सकाळी नाश्त्याला किंव्हा संद्या काळी सुके बेसन चपाती सोबत चाहा देणार. पूर्वी बाहेर कुठे लाम प्रवासाला जण्या करता भाकरी सोबत सुके बेसन पण सोबत न्याचे कारण सुके बेसन लवकर खराब होत (नासत)नाही. ह्या रेसिपी ला व्हेज भुर्जी महणाले तरी हरकत नाही म मी ही रेसिपी बनवून दाखवते. Varsha S M -
मसूर डाळ वडा (masoor dal vada recipe in marathi)
मसूर डाळ ही जास्त खाण्यात येत नाही तेव्हा त्यापासून काही वेगळे पदार्थ बनवता येतात का हे पाहूया मसूर डाळ वडा हा उत्तम चवीला लागतो चला तर मग आज बनवण्यात आपण मसूरडाळ वडा Supriya Devkar -
"पारंपारिक पद्धतीने चविष्ट मेथीची भाजी" (methichi bhaji recipe in marathi)
# मेथीची भाजी खुप पौष्टिक असते...हे तर आपल्या सगळ्यांना माहितच आहे..पण बरेच जण कंटाळा करतात भाजी खाण्यासाठी.मी खुप लोकांकडून ऐकले आहे म्हणे भाजी कडू लागते..पण नाही,भाजी जर तुम्ही लोखंडाच्या सुरीने कापली, किंवा लोखंडाच्या काविलत्याने हलवली तर कडू होऊ शकते....या पद्धतीने भाजी बनवली तर अजिबात कडू होत नाही.. चला तर मग माझी रेसिपी बघुया.. लता धानापुने -
चिवळीच्या भाजीचा झुणका (chivalichya bhajicha zunaka)
#चिवळीच्या भाजीचा झुणका. चिवळीची भाजी उन्हाळ्यातच मिळत असते. ही भाजी थंडी असते. ही भाजी मला खूप आवडते ज्यावेळी आपण भाजी करत असतो ना त्यावेळी तिचा सुगंध जेव्हा घरात दरवळतो ना इतकं छान वाटत न क्या बात!! ही भाजी आपल्या सोयीने आपण करू शकतो पण जास्तीत जास्त या भाजीच्या झुणका फार छान लागतो. ह्या भाजी बद्दल एक गंमत अशी पण आहे ही भाजी थंडगार असल्याने उन्हाळ्यात छोट्या बाळांना या भाजीवर ठेवल्या जात. माझा भाचा आता दीड महिन्याचा आहे तेव्हा माझ्या मम्मीने त्याला दोन-तीन दिवस या भाजीवर ठेवलं होतं कारण त्याचा पहिलाच उन्हाळा ना भारी जड जात होता.😀 चला तर मग आता झुणक्याकडे वळूया. Shweta Amle -
दह्याचे बेसन (dahi besan recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र खास वैदर्भीय असे हे दहयाचे बेसन म्हणा किंवा पिठले, पण झटपट होणारे आणि गरमागरम भाकर, पोळी किंवा खिचडी सोबत जोडी जमवणारे दह्याचे बेसन, म्हणजे भुकेल्या जीवाला आधार... आणि या सोबत गरम तेलात तळलेली हिरवी किंवा लाल मिरची आणि लसूण... मग काय विचारता... Varsha Ingole Bele -
हाटुन पिठले आणि भाकरी (pithla ani bhakhri recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक_लंच_प्लॅनर #सोमवार_ पिठले भाकरी"हाटुन पिठले आणि भाकरी"ते आता तुम्ही म्हणाल हाटुन पिठलेम्हणजे काय...हे पहिलेच आहे.. फक्त बेसन पीठ भिजवून न करता आदणात म्हणजेच फोडणी करून पाणी टाकून ते उकळले की एका हाताने पीठ सोडून दुसऱ्या हाताने हाटुन घेणे.. ढवळून घेणे.. आमच्या गावाकडेे जास्त वेळा बनवले जाते.... माझ्या लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या... किती सुंदर, मजेशीर दिवस होते हो..सगळी माणसं एकमेकांशी खुप आपुलकीने वागत.. लग्न कार्य म्हटलं की पंधरा दिवस माणसांनी घर खचाखच भरलेले असायचे.. जुन्या काळात लग्न कार्यात घरात भरपूर पाहुणे असायचे.. लग्नाच्या दिवशी गोडाधोडाचे जेवण आचाऱ्याकडुन करून घेतले जायचे..पण इतर दिवसांना मात्र नातेवाईकांमधील भाऊबंद गोतावळ्यातील स्त्रिया मदतीला यायच्या.. आणि ठरलेला मेनू असायचा हाटुन पिठले, भाकरी,खुरासने चटणी.. आणि बुक्का मारुन फोडलेला कांदा.. पण खुप मजा असायची त्या जेवणाची... गप्पा गोष्टी करत, एक मेकांची मस्करी करत, हास्यविनोद करत सगळे आनंदाने पिठलं भाकरी चा आस्वाद घ्यायचे... आताच्या काळात माणसं माणसाशी बोलणं सुद्धा टाळतात हो.. लग्न कार्य असेल तर डायरेक्ट हाॅलवर जाणे...जवळची पाच, दहा जण असतात फक्त घरात.. शहरांमध्ये जागेच ही प्राॅब्लम असते म्हणा... असो ...आपला विषय बाजुलाच राहिला... तर हे हाटुन पिठल्याची गोष्ट खुपच लांबली.. आता बघुया हाटुन पिठल्याची रेसिपी.... लता धानापुने -
भेंडी मसाला (Bhendi Masala Recipe In Marathi)
जर वेगळ्या चवीची ही भेंडी मसाला खूप छान लागते. Deepa Gad -
खान्देशी कोंबडी बेसन / वाटलेल्या डाळीचे बेसन (khandesi kombdi besan recipe in marathi)
#KS4कोंबडी बेसन म्हणजेच वाटलेल्या डाळीचे बेसन .खान्देशातील पारंपरिक रेसिपी तसेच झटपट बनणारी ....वरणभाताबरोबर याची चव आहाहा..😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
बेसन -- पिठल
# लॉक डाऊन चणाडाळीच पिठ प्रत्येकाच्या घरात दळुन आणलेले नेहमीच असत भाजी नसेल तर आपल्याला पटकन गरम गरम पिठल करता येत पिठल भाकरी पोळी भातासोबत खाता येतपिठल्याची रेसिपी चला बघुया Chhaya Paradhi -
गाठीचे बेसन /पिठले (gathiche pithle recipe in marathi)
हा बेसनाचा प्रकार गावाकडे बनवला जातो. बनवायची पद्धती थोडी वेगळी आहे. हे पिठले बनवताना तुमचा हात किती चपळाईने चालतो त्यावर पिठले मस्त बनते. याचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही हे पिठले लोखंडी कढईत किंवा तव्यावर केले आणि मिरचीचा ठेचा वापरला तर झणझणीत बनते. हे पिठले खरच खूप चविष्ट बनते.कमी साहित्य आणि चवदार पिठले हे समीकरण . Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या