चटपटे धिरडे(dhirde recipe in marathi)

Jyoti Chandratre @Jyoti_24421642
#झटपट
धिरडं अगदी साध्या पध्दतीने केले जाते. मी जरा व्टिस्ट देउन आज हे धिरडे बनविले आहे.
चटपटे धिरडे(dhirde recipe in marathi)
#झटपट
धिरडं अगदी साध्या पध्दतीने केले जाते. मी जरा व्टिस्ट देउन आज हे धिरडे बनविले आहे.
कुकिंग सूचना
- 1
चन्याचे पिठ आणि कणिक एकत्र करा. त्यात तिखट,मिठ,हळद,धनाजिरा पावडर,हिंग,मिठ घालून घ्या.भाज्या बारीक चिरून घ्या.
- 2
पिठामधे पाणी घालून पिठ भिजवून घ्या.चमच्याने ओतले जाईल असे भिजवून घ्यावे. त्यात भाज्या घालून घ्या. तवा गरम करा. त्यावर तेल घाला धिरडं घालून घ्या झाकण ठेवून दोन मिनिट वाफ आणा मिडीयम फ्लेमवर.
- 3
उलटवून टाका एक मिनिट शेकून घ्या. त्यावर कांदा पात,टोमॅटो,सिमला,कोथिंबीर पसरून घ्या मग त्यावर चाट मसाला स्प्रेड करा खोबरे किसून पसरवा हवे असल्यास चटणी कूठल्याही,साॅस बरोबर सर्व करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गव्हाच्या पिठाचे धिरडे (dhirde recipe in marathi)
आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे धिरडे करतो. नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आज मी पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवले आहे हे खूप छान लागतात. Deepali Surve -
पोहे वडे (pohewade recipe in marathi)
#झटपटपोहे आपण नेहमीच करतो.आज मी पोह्यांचा उपयोग करून वडे बनविले आहे. Jyoti Chandratre -
सुरणाचे धिरडे (suranache dhirde recipe in Marathi)
#GA4 #week14#keyword_yamYam म्हणजे सुरण.. खूप जणांना सुरण आवडत नाही. लहान मुलांना तर अजिबात नाही. अशावेळी असे पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने करून खायला घातले कि मुल आवडिने खातात.आज मी सुरणाचे धिरडे केले आहे अगदी टेस्टी सोबत हेल्दी पण..😊 जान्हवी आबनावे -
पौष्टिक बाजरीच्या पिठाचे देशी नुडल्स (bajari noodles recipe in marathi)
#GA4 #week2#नुडल्सनुडल्स म्हणजे मैदा आणि म्हणूनच मी वेगवेगळे नुडल्स करत असते .आज पौष्टिक अश्या बाजरीच्या पिठाचे नुडल्स केले आणि तेही आपल्या भारतीय पध्दतीने हेल्दी बनवण्याचा प्रयत्न केला आहे .यात भाज्या घालून हे एक फुल मिल डीशच होते .आणि हेल्दी पण.चला तर मग बघूयात. Jyoti Chandratre -
ज्वारीचे धिरडे (Jwariche Dhirde Recipe In Marathi)
अगदीच झटपट बनतात हे ज्वारीचे धिरडे चला तर मग बनवूयात ज्वारीचे धिरडे. भाकरी न खाणार्या करता हा उत्तम पर्याय आहे. Supriya Devkar -
लसूणी धिरडे (LASUNI DHIRDE RECIPE IN MARATHI)
#GA4 #Week24 #लसुण हा कीवर्ड घेऊन मी धिरडे केले आहे. Dipali Pangre -
तांंदळाचे धिरडे (tandalache dhirde recipe in marathi)
आई नाश्त्यासाठी बनवायची हे धिरडे Kirti Killedar -
धिरडे आळण (dhirde aalan recipe in marathi)
#KS5 मराठवाडा रेसिपी विशेष मध्ये मी लातूरचे धिरडे-आळण ही रेसिपी शेयर करत आहे.माझं सासर लातूर असल्याने मला ही रेसिपी माहिती झाली ,लातूरला धिरडे-आळण, धिरडे-आमरस हे सर्रास खाल्ले जातात म्हणूनच मी आज ही रेसिपी शेयर करत आहे बघुयात कसे करायचे ते ... Pooja Katake Vyas -
काकडीचे धिरडे... (kakdiche dhirde recipe in marathi)
#काकडीचेधिरडेसकाळच्या गडबडीत झटपट होणारी आणि तेवढीच हेल्दी, पोष्टिक आणि करायला देखील सोपी असणारी रेसिपी म्हणजे *काकडीचे धिरडे*... 💃 💕 Vasudha Gudhe -
मेथी काकडीचे धिरडे (methi kakadiche dhirde recipe in marathi)
#EB1 # W1 संध्याकाळच्या जेवणासाठी, मी केलेय आज मेथी आणि काकडीचे धिरडे... कमी तेलाचे... नी सोबत लसूण तिखटाचे तेल... सोबत कांदा असला खायला. की मस्त जेवण झाले म्हणून समजा.. तेव्हा बघु या.. Varsha Ingole Bele -
मुगडाळीचे धिरडे कम उतप्पा (mung dalicha uttapa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजन रेसिपी -1 आजच्या या रेसिपीमध्ये महाराष्ट्रातील मुगाचे धिरडे आणि उत्तपा याचे फ्युजन केले आहे. अतिशय पौष्टिक आणि पोटभरीचा पदार्थ तयार झालाय . शिवाय चवीलाही छान लागतो. आणि तिरंगी करण्याचा प्रयत्न केलाय... तर बघूया रेसिपी .... Varsha Ingole Bele -
पारंपरिक धिरडे (paramparik dhirde recipe in marathi)
#पारंपरिक धिरडेधिरडी वेगवेगळ्या प्रकारची करतात.जसे मुगाची, गव्हाची,मीक्स डाळीचे .आज मी आपला पारंपरिक धिरड्याचा प्रकार बनवलाय कसा झाला ते सांगा धन्यवाद. Jyoti Chandratre -
धिरडे (बेसन आणि गव्हाचे पीठ) (Dhirde recipe in marathi)
#Healthydietनाश्त्यासाठी धिरडे (बेसन आणि गव्हाचे पीठ) चांगला आहार आहे. Sushma Sachin Sharma -
धिरडे (बेसन व गव्हाच्या पिठाचे) (Dhirde Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKमाझी आवडती रेसिपीबेसनाचे धिरडे मला खूप आवडते.सुषमा शर्मा तिची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे.खूपच छान झालेली धिरडी.नाष्ट्यासाठी खूप छान पदार्थ आहे हा. Sujata Gengaje -
धिरडे व आंबरस (dhirde aamras recipe in marathi)
#KS5 मराठवाड्यातील ऐक पारंपारीक पदार्थ उन्हाळ्यात व आंब्याच्या सिझनमध्ये घरोघरी केला जाणारा तिखट गोड सगळ्यांच्या आवडीचा मेनु पातळ जाळीदार धिरडे व थंडगार आंबरस चला तर हि रेसिपी तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
टोमॅटो भाजी धिरडं (tomato bhaji dhirde recipe in marathi)
काही वेळा घरात भाजी जास्त शिल्लक राहते अशा वेळी काय करावं असा प्रश्न पडतो अगदी सोपं आहे एक तर पराठा बनवा किंवा धिरडं बनवा.आज आप टोमॅटो भाजी पासून धिरडं बनवूयात. Supriya Devkar -
मराठवाडा स्पेशल जाळीदार धिरडे आणि आमरस (jalidar dhirde ani aamras recipe in marathi)
#KS5"मराठवाडा स्पेशल जाळीदार धिरडे आणि आमरस" मी आज पहिल्यांदा च ज्वारीच्या पीठाचे धिरडे बनवले.खुप छान मस्तच, चविष्ट होतात.. Thank you Cookpad India या प्लॅटफॉर्म वर नवनवीन पदार्थांची ओळख होते आणि चव घ्यायला मिळते.नवनवीन रेसिपीज ट्राय करता येतात.मला खुप आनंद होत आहे की मी या प्लॅटफॉर्म चा हिस्सा आहे.. लता धानापुने -
ब्रेडचे धिरडे माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी (bread che dhirde recipe in marathi)
आज नाश्त्याला काय बनवायचे हा रोजचा पडलेला प्रश्न सोडवताना समोर उरलेला ब्रेड दिसला.नेहमीची कल्पकता कामी आली.धिरडे करू या विचार केला त्याला मिळत्याजुळत्या भाज्या नव्हत्या.मग शक्कल लढवून दुधी भोपळा घातला.(पौष्टिक ही) मंडळी धिरडे केल्यावर ते "आहाच" झाले.प्रयत्न सार्थकी लागला. Pragati Hakim -
"बाजरीचे जाळीदार धिरडे" (Bajriche Dhirde Recipe In Marathi)
#DR2#डिनररेसिपी "बाजरीचे धिरडे" लता धानापुने -
काकडीचे धिरडे (Kakdiche Dhirde Recipe In Marathi)
#JPR... संध्याकाळी जेवणासाठी, किंवा सकाळी नाश्त्यासाठी, झटपट होणारे, पौष्टिक आणि स्वादिष्ट... काकडीचे धिरडे.. Varsha Ingole Bele -
गुलगुले (gulgule recipe in marathi)
#Cooksnap#thanksgivingChetana bhojakचेतना ताईंची पोस्ट वाचली आणि गुलगुले करायला घेतली जरा झटपट होणारी डीश आहे मी अगदी साध्या पारंपरिक पध्दतीने गुलगुले बनवले आहेत धन्यवाद चेतना ताई Jyoti Chandratre -
कट वडा (kat wada recipe in marathi)
आज कांदा घालून केलेला पदार्थ खाऊन पुढील चातुर्मासात काही जणांकडे कांदा-लसुण वर्ज्य केले जाते. शास्त्रीय दृष्टीने सुद्धा या दिवसांत कांदा खाणे टाळावे म्हणतात. म्हणून आज कांदेनवमी साजरी केली जाते म्हणूनच आज खास कांदा घालून केलेली रेसिपी शेयर करतेय. Pooja Kale Ranade -
आमरस धिरडे (aamras dhirde recipe in marathi)
#KS5धिरडे जरी डोशासदृश असला तरी वेगळा आहे बरंका. यात आंबवण्याची कृती नाही तर, वेगवेगळी पिठे मिसळून हा चटकन होणारा पदार्थ आहे. पूर्वी पोळी-भाकरी करताना वर लावण्यासाठी थोडी कोरडी कणीक किंवा तांदळाचे पीठ किंवा ज्वारीचे पीठ घेतले जाई. पोळी-भाकरी करून झाल्यावर हे कोरडे पीठ थोडे उरले तर त्यात थोडे तिखट, मीठ व पाणी घालून पातळसर कालवून तापलेल्या तव्यावर एक धिरडे बनवून मुलांना दिले जाई. धिरड्यासाठी कोणतीही फारशी पूर्वतयारी करावी लागत नाही. घरात उपलब्ध असतील ती पिठे घेऊन धिरडे लगेच बनवता येते. Shital Muranjan -
धिरडे आमरस (dhirde aamras recipe in marathi)
#ks5#मराठवाडा स्पेशल धिरडे आमरसभारतात विविध जाती धर्माचे, प्रांताचे, बहुभाषिक लोक गुण्यागोविंदाने राहतात. त्यांच्या रुढी, परंपरा यामध्येही विविधता...लोकजीवनही वेगवेगळे आणि खाद्यसंस्कृतीतही विविधता...प्रत्येक भागामध्ये आपली स्वत:ची एक खास खाद्यसंस्कृतीही आहे. ती कायमच जपली जाते. त्या- त्या ठिकाणचे हवामाव, परिसर, भौगोलिक परिस्थिती यावरच तेथील खाण्यापिणृयाच्या सवयीही अवलंबून असतात. तेथे पिकणारे धान्य, भाजीपाला या सर्वांचाच खाण्यात समावेश केला जातो.आज मीही तुमच्यासाठी घेवून आले आहे अशीच एक मराठवाड्यातील प्रसिद्ध रेसिपी.....धिरडे- आमरस..सध्या आंब्याचा सिझनही आहे. चला तर मग रेसिपीकडे... Namita Patil -
पापड भाजी (papad bhaji recipe in marathi)
#cooksnapमी आज Sujata Gengaje ताई यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. त्यात थोडा बदल करून माझ्या पध्दतीने बनवली आहे कशी झालीय बघूया. Jyoti Chandratre -
व्हेज बटरी नुडल्स (veg buttery noodles recipe in marathi)
#झटपट बटरी नुडल्सआज नुडल्स खाण्याची इच्छा घरच्या मंडळींची झाली लाॅकडाऊनमूळे जरा सगळे बाहेरचे पर्दाथ बंद आहेच. मग आज घरीच गरमागरम व्हेज बटरी नुडल्स केलेत .मी यात भाज्या वापरल्या आहेत. Jyoti Chandratre -
एग पापलेट (egg paplet recipe in marathi)
#अंडाएग पापलेट हेएक स्ट्रिट फुड आहे पण मि त्यात माझे इनोव्हेशन करून ही डिश बनवली आहे . चला तर मग करूया. या बरोबर तुम्ही पोळी किंवा पाव,तसेच खाऊ शकता. Jyoti Chandratre -
धिरडे आणि आमरस (dhirde ani aamras recipe in marathi)
#ks5 मराठवाडाधिरडे आणि आमरस ही मराठवाड्यातील आंब्याच्या सिझन मध्ये प्रत्येक घराघरात आवर्जून बनवतात. धिरडे आणि आमरसाचा बेतच असतो. Shama Mangale -
मूगाचे धिरडे (moongache dhirde recipe in marathi)
#kdr मूग पचायला हलके तसेच त्यापासून कफ, पित्त व रक्तासंबंधी विकारांपासून मुक्तता मिळते. शरीराला आवश्यक असणारी ए, बी ही व्हिटामिन, लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ही द्रव्ये मुगाच्या सालीत भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे मूग हे सालासकट खावेत... तर आज मी मूगा पासून व त्याच्या साली पासून हे हिरवेगार धिरडे केले आहेत. Aparna Nilesh -
बेसन पीठाचे जाळीदार धिरडे (besan pithache dhirde recipe in marathi)
"बेसन पीठाचे जाळीदार धिरडे" तोंडीलावणे म्हणून किंवा असेच खायला ही छान लागते.. घरात बाकिच्यांसाठी अंड्याचे ऑमलेट बनवले तर माझ्यासाठी मी धिरडे बनवते.. गरमागरम धिरडे टाॅमेटो केचप,दही सोबत छान लागते. लता धानापुने
More Recipes
- मोड आलेल्या वालाची स्पेशल भाजी(mod alelya walachi special bhaaji recipe in marathi)
- पडवळाचा रायता (padwalacha raita recipe in marathi)
- कुका/ कोल्ड कॉफी विथ चॉकलेट क्रश(cold coffee with chocolate crush recipe in marathi)
- चोको लावा (choco lava recipe in marathi)
- सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13031318
टिप्पण्या