पास्ता अगलीओ ए ओलियो (Pasta Aglio e Olio recipe in marathi)

जेव्हा कधी बाहेर जायचो आम्ही तेव्हा ही डिश हमखास मागविली जायची
सध्याच्या परिस्थिती मुळे हॉटेलिंग अगदी बंदच झालं आहे मग म्हंटलं चला try करुया 😇
अगदीच मोजक्या साहीत्यात पण restaurant style dish ते सुद्धा कमीत कमी वेळात 👩🏻🍳
पास्ता अगलीओ ए ओलियो (Pasta Aglio e Olio recipe in marathi)
जेव्हा कधी बाहेर जायचो आम्ही तेव्हा ही डिश हमखास मागविली जायची
सध्याच्या परिस्थिती मुळे हॉटेलिंग अगदी बंदच झालं आहे मग म्हंटलं चला try करुया 😇
अगदीच मोजक्या साहीत्यात पण restaurant style dish ते सुद्धा कमीत कमी वेळात 👩🏻🍳
कुकिंग सूचना
- 1
ऐका मोठ्या भांड्यात पाण्याला उकळी आणावी नंतर थोडंसं मीठ टाकून पास्ता एकसारखा पाण्यात सोडून घ्यावा. पास्ता १२-१५ मिनिटं छान उकळवून घ्यावे
- 2
दुसऱ्या पॅन मध्ये ऑलिव्ह ऑइल ओतून घ्यावे इथे एक गोष्टं लक्षात ठेवणे की ऑइल अजिबात मोठ्या आचेवर गरम करायचा नाही. बारीक गॅस करून ऑइल तापू द्यायचे. जरासे गरम झालें कि मग त्यात लसूण टाकावा.खरपूस सोनेरी भाजू द्यावा. मग चिली फ्लेक्स टाकावे नंतर आवडत असल्यास ऑलिव्हस आणी टोमॅटो (sundried)टाकावे
- 3
पास्ता आता शिजला असेल. पास्ता चाळणी मधून निथळून घ्यावे आणि थोडंसं पास्ता वॉटर बाजूला काढून ठेवावं. ड्रेन केलेल्या पास्ता गरम असतानाच त्यात ऑलिव्ह ऑइल चे मिश्रण ओतावें
- 4
वरून किसलेलं parmesan cheese घालावें कोथिंबीर चिरून टाकावी आणि पास्ता एकसारखा हलवून घ्यावा ( जर तुमच्याकडे फुलक्याचा चिमटा असेल, तर त्याचा वापर पास्ता टॉस करण्यासाठी नक्कीच तरी करा! खूप छान एकत्रं होतो.मीक्स केलेला पास्ता प्लेट मध्ये काढून घ्यावा आणि वरून चिली फ्लेक्स कोथिंबीर आणी parmesan cheese भुरभुरावे. क्लासिक इटालियन पास्ता तयार !!
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पेस्टो पास्ता (pesto pasta recipe in marathi)
#GA4#week5#Italianमाझ्या मुलाची आवडली डिश नि परदेशात असताना शिकसलेली तिथली आठवण.अतिशय टेस्टी नि सोपी व पौष्टिक.(आवडल्यास रेड व येल्लो बेलपेपर,झुकीनी,मश्रुम,बाबीकॉर्न घालावे)मुलाला साधंच खूप आवडतं Charusheela Prabhu -
पास्ता अराबियता (इटालियन) (pasta arrabiata recipe in marathi)
#पास्ता .... मी पास्ता तसा एक दोन वेळेसच बनवला असेल तोही रेडिमेड मसाला, सॉस वापरून. माझ्याकडे पास्ता बनविण्यासाठी (मॅक्रोनी)पास्ताही न्हवता त्यामुळे थोडस चॅलेंजिंग वाटल.you tube सर्च केले. पास्ता घरीच बनवला आणि यश मिळाले. धन्यवाद cookpad बऱ्याच गोष्टी cookpad मुळे try करता आल्या आणि शिकता आल्या. Jyoti Kinkar -
स्पॅगेटी पास्ता(Caremelised Onion Roasted Tomato pasta Recipe In
#ATW3#TheChefStory#स्पॅगेटीपास्ता#chefsmitsagarChef Smith sagar यांनी यांच्या लाईव्ह शो मध्ये खूपच छान पद्धतीने ओरिजनल अशा फ्लेवर मध्ये पास्ता ची रेसिपी दाखवली त्यापासून इन्स्पायर होऊन मी हा पास्ता ट्राय केला त्यात मी स्पेगेटी प्रकारचा पास्ता वापरून रेसिपी तयार केली. छोट्या मोठ्या टिप्स खूप आवडल्या त्याही फॉलो करून रेसिपी केली.Thank u so much chef for nice recipe 😍 Chetana Bhojak -
-
व्हेज फुसिली पास्ता इन पेस्तो साॅस (veg pesto pasta recipe in marathi)
#EB10#W10#विंटर स्पेशल रेसिपी Rashmi Joshi -
रेड सॉस पास्ता (red sauce pasta recipe in marathi)
# पास्ता हा पास्ता माझ्या मुलाला आणि माझ्या मिस्टरांना अतिशय आवडतो. ह्या साॅसला अराबीतिआता असेही म्हणतात. आराबीतिआता म्हणजे खूप तिखट. पण मुलं एवढं तिखट खात नाहीत म्हणून मी त्यात आपल्या चवीनुसार तिखट टाकलेला आहे.हा इटालियन पास्ता आहे. निकिता आंबेडकर -
-
पेने विथ स्पिनच पेस्तो (South Italian Pasta Recipe in Marathi)
#Pastaआज मी पहिल्यांदाच इंटरनॅशनल डिश बनवली, cookpad च्यां या इंटरनॅशनल पास्ता थीम मुळे आज मला काही तरी इनोव्हेटिव्ह ट्राय करायला मिळाले. मला युनिक डिशेस बनवायला खूप आवडत, तर मला या थिम साठी पण युनिक रेसिपी पाहिजे होती, दोन दिवस माझा रेसिपी शोधण्यात गेला, वेगवेगळ्या रेसिपीज पण मिळाल्या पण त्या सगळ्या नॉनव्हेजच्या, कळतच नव्हत काय करू, मग शोधताना एक रेसिपी मिळाली, माझी एक सवय आहे की मी रेसिपी पाहून जशी च्या तशी नाही बनवत, त्यात थोडी आपली एक्सपेरीमेंट करत असते, यात पण मी थोड इनोव्हेटिव्ह ट्राय केले आहे. Pallavi Maudekar Parate -
पेरी पेरी व्हाईट सॉस पास्ता (peri peri white sauce pasta recipe in marathi)
#EB10 #W10पास्ता म्हटला म्हणजे आत्ताच्या पिढीला जीव की प्राण!! आमच्या घरीही माझ्या मुलाला पास्ता अतिशय प्रिय आहे आणि खास करून त्याला व्हाईट सॉस मधला पास्ता खूप आवडतो.. हा व्हाईट सॉस पास्ता करताना त्यामध्ये थोडीशी कॉम्बिनेशन्स आपण करू शकतो आज येथे मी पेरी पेरी मसाला वापरून हा पास्ता केला आहे. पास्ता करताना बरेच वेळेला एक प्रॉब्लेम असतो तो पास्ता ड्राय होतो ,आपली ग्रेवी थोड्यावेळानी सुकते. पास्ता करताना आपण जर नुसते पाणी वापरले तर त्याला काही चव येत नाही अशा वेळेला आपण ज्या पाण्यामध्ये पास्ता शिजवतो ते पाणी सॉस करताना त्यात घालावे म्हणजे सॉसला दाटपणा येतो आणि चवही चांगली लागते.Pradnya Purandare
-
पास्ता सॅलड (pasta salad recipe recipe in marathi)
#sp पास्ता सॅलड पोटभरीची डिश त्यात आपण अनेक भाज्या पनीर, ऑलिव्ह, रंगीत सिमला मिरच्या टाकुन करता येते. तसेच ऑलिव्ह ऑईल, मिक्स हर्ब , रेड व्हाइन व्हेनेगर ह्या ड्रेसिंग मुळे सॅलड चवदार टेस्टी होते हयातील भाज्या मुळे इम्यूनिटी वाढण्या स मदत होते . वजन कमी करण्यासही मदत होते कोलेस्ट्रॉल वाढत नाही व्हिटामिनA मुळे शरीर तंदुरस्त राहाते. त्वचा व केसाचे आरोग्य चांगले राहाते . ब्लडप्रेशर कमी होते असे हे पास्ता सॅलड कसे करायचे चला तर बघुया Chhaya Paradhi -
चिकन पास्ता विथ अरबीयता सॉस (chicken pasta recipe in marathi)
#पास्तामाझ्या दोन्ही मुलांना अरबीयता सॉसमधला पास्ता खूप आवडतो. आणि त्यात चिकन म्हंटलं की आणि आवडीने खातात.... ओरिजनल अरबीयता सॉसमध्ये थोड चेंज करून त्यांच्यासाठी मी हा पास्ता नेहमी बनवत असते.अरबीयता सॉस बनवताना यामध्ये पेने पास्ताच वापरला जातो... Purva Prasad Thosar -
रेड सॉस पास्ता (red sauce pasta recipe in marathi)
#कुकस्नॅप मी प्राची मलठणकर ताई यांची रेड सॉस पास्ता ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. या रेसिपीमधे थोडसं वेरिएशन म्हणजे असं की माझ्या घरी शिमला मिरची नव्हती,तर मी यामध्ये कांद्याचा वापर केलेला आहे. लहान मुलांच्या आवडीची अशी ही डिश आहे. तेव्हा माझ्या मुलांने फर्माईश केली मम्मा पास्ता कर ना मला पास्ता खायची इच्छा आहे. तेव्हा मी कूक पॅड मराठी वर रेड सॉस पास्ता सर्च केलं. तेव्हा प्राची मलठणकर ताई याची रेसिपी मला दिसली आणि मी ती केली आणि सगळ्यांना फार आवडली. Shweta Amle -
चिझी ट्यांगी पास्ता टोकरी (cheesy tangy pasta tokri recipe in marathi)
#पास्ताइस पास्ता ने दिखाया रेसिपी का नया रास्ता😉🥙आजची थीम बघून मला जरा प्रश्नच पडला होता.. की पास्ताची कोणती नवीन डिश बनवू... बरं थीम मध्ये अस ही होत की काहीतरी इनोव्हेटिव्ह पाहिजे... मग नेहमीचाच हा पास्ता मी जरा वेगळा विचार करून बनविण्याचा प्रयत्न केला... पास्ता बनवून तो मस्त टोकरी त घातला. टोकरी बनविताना मी इथे नेहमी प्रमाणे बटाटा किसून त्याची टोकरी न बनविता मी कणकेची टोकरी बनविली आणि त्याला चीज ने सजविले... सर्वांना घरी ही डिश आवडली ... तर सखींनो तुम्ही पण नक्की करा... ही डिश एक स्टार्टर म्हणून मस्त आहे... लहान मुलांना तर खूपच आवडेल... Aparna Nilesh -
पेस्तो पास्ता (pesto pasta recipe in marathi)
#mfrपेंने पास्ता विथ व्हेजि न ड्रायफ्रूईट्स व थाई बेसिल युनिक टेस्टी न हेलथी कॉम्बो👌👍☺️करायला सोप व टेस्ट मे बेस्ट असा हा पास्ता.मी थाई बेसिल घरातील कुंडीत मस्त वाढवलीय. Charusheela Prabhu -
क्रेझी चीझी व्हाइट सॉस पास्ता (cheese white sauce pasta recipe in marathi)
मी आणि माझी लेक आम्हाला दोघींना रोजच्या सात्विक महाराष्ट्रियन जेवणाबरोबरच साउथ इंडियन इटालियन कॉन्टिनेन्टल असे पदार्थ पण आवडतात कसे काय कोण जाणे पण आमच्या दोघांव्यतिरिक्त कोणाला म्हणजे कोणालाच आवडत नाही हे पदार्थ.या आवडीमुळे आम्ही नेहमी रेडी टू कूक पाकीट आणतो आणि खातो पण होते काय की एकतर ते पुरत नाही पोटाच्या कोणत्या कोपऱ्यात जाऊन बसतं आणि मोकळ्यात तोंड खवळत.यावेळी ठरवलं की प्रॉपर सामान आणून भरपूर बनवून मनसोक्त खायचं अशाप्रकारे आम्ही दोघींनी चीज व्हाइट सॉस पास्ता बनवला आणि गट्टम केला. Priya Kulkarni Sakat -
चिजी ओनीयन गार्लिक पास्ता (cheese onion garlic pasta recipe in marathi)
#पास्ताचिजी ओनीयन गर्लिक पास्ता या डिश मध्ये मी पास्ताला आॅनियन आणि गार्लिक यांचा थोडा फ्लेवर देऊन काहीतरी वेगळं बनविण्याचा प्रयत्न केला आहे.... ही डिश झटपट होते तशी झटपट संपते देखील... तर तुम्ही देखील ही ट्राय करायला विसरू नका... Aparna Nilesh -
चिजी मॅकरोनी पास्ता मसाला (cheese macron pasta masala recipe in marathi)
मुलांसाठी एक झटपट बनणारा Chezzzzy Pasta..😋😋 Deepti Padiyar -
झटपट चीज मसाला पास्ता (cheese masala pasta recipe in marathi)
मुसळधार पावसात सतत काहीतरी चटपटीत आणि गरमागरम खावेसे वाटते ..😋😋म्हणूनच मुलांचा आणि माझा आवडता झटपट मसाला चीज पास्ता बनवला ,खूपच टेस्टी लागतो हा पास्ता .तुम्ही यामधे तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता .माझ्या घरी ज्या भाज्या होत्या त्या ह्यामध्ये मी घातल्या आहेत.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
चीजी हाॅट पास्ता (cheese hot pasta recipe in marathi)
#बटरचीजहल्ली घरोघरी लहान आणि मोठ्यांचा पण आवडता पदार्थ म्हणून पास्ता बनवला जातो. खूप वेगवेगळ्या आकाराचे पास्ता मिळतात. मी मॅक्रोनी पास्ता बनवला. मस्त तिखट आणि चटपटीत असा हा हाॅट पास्ता खायला मजा आली. त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
-
-
इंडो चायनीज पास्ता (Indo Chinese Pasta recipe in marathi))
#पास्ताआपण पास्ता रेड सॉस, व्हाईट सॉस अजून बऱ्याच प्रकारे बनवू शकतो. मला चायनीज पदार्थ खूप आवडतात म्हणून मी एक नवीन पद्धत वापरून म्हणजे ज्यात चायनीज ट्विस्ट आहे असा पास्ता बनवला आहे. आता लोकडाउन मुळे सहसा बाहेर खाता येत नाहीये म्हणून जर का पास्ता इंडो चायनीज पद्धतीने बनवून पहिला तर आपली चायनीज खायची इच्छा सुद्धा पूर्ण होईल.मग वाट कसली पाहता आहे फटाफट बनणारा आणि टेस्टी असा पास्ता नक्की बनवून बघा. Deveshri Bagul -
मशरूम पास्ता (Mushroom Pasta Recipe In Marathi)
#KSमुलांना पिझ्झा, पास्ता बर्गर या पदार्थाचे आकर्षण फार वाटते. हेच पदार्थ आपण घरी बनवून आपल्या पद्धतीने केले की ते आणखी छान बनतात. आज बनवूयात मशरूम पास्ता Supriya Devkar -
पेस्तो पास्ता (Pesto Pasta Recipe In Marathi)
#prमाझ्याकडे पार्टी म्हटली म्हणजे पास्ता ठरलेलाच असतो घरात सगळ्यांनाच पास्ता खूप आवडतो मग हा पालकची पेस्ट तयार करून पास्ता तयार केला जो खायला खूप चविष्ट लागतो पालक असल्यामुळे हेल्दी पण होतो.त्यात आवडीनुसार अजूनही भाज्या वापरू शकतो मी कोणचा वापर करून हा पास्ता तयार केला आहे पालक आणि कोणचे कॉम्बिनेशन खूप छान लागते म्हणून अशाप्रकारे तयार केले आहे. Chetana Bhojak -
-
रोस्टेड टोमॅटो कॅरॅमलाइज्ड ओनियन पास्ता(Roasted tomato Caremelised Onion Pasta Recipe In Marathi)
#ATW3#मेडीटेरेनीयन/इटालियन/इंडियन करीज रेसिपीज चॅलेंज शेफ स्मीत सागर ह्यांनी शिकवलेली रेसिपी ट्राय केली. खुपचं छान टेस्टी झाली. आंम्हाला फारच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. धन्यवाद शेफ. Sumedha Joshi -
-
व्हेज Chifferi Rigati पास्ता in White sauce..(veg chiifferi rigati pasta recipe in marathi)
#EB10#W10#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चँलेंज#व्हेज_Chifferi_Rigati_पास्ता_ in _white_sauce.. इटालियन पिझ्झा, पास्ता या पदार्थांनी आपल्या जिभेला कधी आणि कसं वेड लावलंय हेच कळत नाही.. या पिझ्झा ,पास्ताला भारतीय सुगरणींनी अशी काही गोजिरवाणी रुप आणि चमचमीत चव बहाल केली की पूछो मत.😋.त्यामुळेच ही इटालियन भावंड आपल्या सर्वांच्या किचनचे कल्लाकार झालेत..आणि अधूनमधून celebrities सारखे आपल्या समोर अवतरतात..आणि आपल्या चवीने सर्वांना तृप्त करतात..😍 चला तर मग रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
पास्ता सलाड (pasta salad recipe in marathi)
#GA4 #Week5 कीवर्ड #salad #Italian#cooksnap... Dipali Kathare यांची पास्ता सलाड ही रेसिपी #cooksnap केलीये.. खूप खूप धन्यवाद दिपाली..ही रेसिपी खूप झटपट, चवदार चविष्ट अशी आहे.. सगळयांना आवडली...तो हुआ युं..नवरात्राआ दोन दिवस साफसफाई करायला घेतली होती.. तर आवरता आवरता ड्रॉवरमध्ये सर्वात मागे गेलेले पास्त्याचे पॅकेट सापडले ...अरे देवा..हे कसं मागे गेलं..उगाचच स्वतःची बाजू घेऊ लागले..काय करावं आता ..परवा पासून नवरात्र सुरू..कांदा लसूण नाही..म्हणून सरळ मेंदूला ताण न देताCookpad वर गेले..आणि पास्ता रेसिपी बघितल्या तर समोरच दिपालीची पास्ता सलाड ही रेसिपी दिसली..हीच cooksnap करायची...फायनल..फायनल..हेच करायचं असं ठरवून मुलांना declare केलं..उद्या dinner ला पास्ता सलाड..जणू काही अरबणातून आल्या सारखे त्यांचे चेहरे चमकले ते नांव ऐकून...Hmmm...वक्त वक्त की बात है..आम्ही नाही का चकली,शंकरपाळीचं नाव निघालं की अस्सचं करायचो..असं मनाला समजावून पुढची साफसफाई करायला घेतली... मी काय म्हणते ही सर्वात सोपी रेसिपी तुम्ही पण एकदा डोळ्याखालून घाला.. Bhagyashree Lele -
व्हेज पास्ता (veg pasta recipe in marathi)
#EB10 #W10 पास्ता म्हंटलं कि लहान मोठे सगळेच खुश होतात. हल्लीच हे पाश्चात्य पदार्थ आपल्याला हि आवडायला लागले आहेत. म बाहेर खाण्यापेक्षा घरीच केला तर शांत बसून त्याचा आस्वाद घेता येतो. मस्त चविष्ट असा पास्ता नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik
More Recipes
टिप्पण्या