झटपट बटाटा चिप्स उपवास भाजी (batata chips recipe in marathi)

Devyani Pande @cook_22433392
#झटपट#उपवासरेसिपी
उपवास म्हटले की सर्व प्रथम डोळ्या समोर येतो तो बटाटा. अरे बापरे काय म्हणावे याला. जो नेइल त्याच्या सोबत जातो.. तर म्हटले बटाटाच पण थोडा वेगळा.. चला तर पाहू आयत्या वेळेस चा घटक कसा कामी आला..
झटपट बटाटा चिप्स उपवास भाजी (batata chips recipe in marathi)
#झटपट#उपवासरेसिपी
उपवास म्हटले की सर्व प्रथम डोळ्या समोर येतो तो बटाटा. अरे बापरे काय म्हणावे याला. जो नेइल त्याच्या सोबत जातो.. तर म्हटले बटाटाच पण थोडा वेगळा.. चला तर पाहू आयत्या वेळेस चा घटक कसा कामी आला..
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम बटाटा चिप्स बुड़ेल इत्कुआ पाण्यात दहा मिनिटे भिजत ठेवा. एकिकडे कढईत तेल जीरे आणी ठेचा घालुन परता
- 2
मग भिजवलेले चिप्स तसेच किंवा तोडून कढईत घाला शेंगदाण्याच कूट घाला मीठ घालुन परतवून एक वाफ आणावी वाटल्यास निंबाच रस साखर घालून सर्व्ह करा.. झटपट बटाटा चिप्स भाजी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
उपवास स्पेशल बटाटा सुरण पॅटिस (Upvasache batata suran patties recipe in marathi)
#EB415#W15"उपवास स्पेशल बटाटा-सुरण पॅटिस" ही रेसिपी एकदम युनिक आणि करायला अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे, थोडी पूर्व तयारी केली असता फक्त 10 इ 15 मीनिटांमध्ये तयार होते...👌👌 Shital Siddhesh Raut -
उपवास डोसा बटाटा भाजी (Upvasacha Dosa Batata Bhaji Recipe In Marathi)
#नवरात्री उपवास#उपवास डोसा#उपवास बटाटा भाजी Sampada Shrungarpure -
झटपट कांदा बटाटा पोहे (Kanda Batata Pohe Recipe In Marathi)
#JPRपावसाळा म्हटलं गरमागरम व झटपट होणारे आयत्या वेळेस कोणी आले की पटकन होणारे कांदा बटाटा पोहे Sapna Sawaji -
बटाटा -उपवास भाजणी थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
# उपवासआपण उपवास म्हटले की बऱ्याच वेळा साबुदाण्याचे पदार्थ करतो, मला साबुदाणा विशेष नाही आवडत म्हणून आषाढी एकादशीच्या उपवासाला काही वेगळ्या रेसिपी केल्या आहेत. नाश्त्यासाठी बटाटा थालीपीठ एक सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे.Pradnya Purandare
-
शाबु बटाटा वडा (Sabu Batata Vada Recipe In Marathi)
#UVRउपवास स्पेशल साठी छान सर्वांना आवडणारी.:-) Anjita Mahajan -
उपवासाची खमंग बटाटा पुरी (upwasachi khamang batata puri recipe in marathi)
#nrr#नवरात्र रेसिपीKeyword बटाटानवरात्रात बहुतेक जणांचे नऊ दिवस उपवास असतात तेव्हा रोज रोजसाबुदाणा खिचडी भगर खाऊन कंटाळा येतो तर अशा वेळेस झटपट होणारी पोटभरी ची उपवासाची बटाटा पुरी Sapna Sawaji -
उपवासाचा वडा चटणी (upwasacha vada chutney recipe in marathi)
#tri#week1#ट्राय - इंग्रीडीएन्ट्स रेसिपी#उपवासाचा वडा चटणी श्रावण महिन्यात बरेच जणांचे उपवास असतात. मस्त खुसखुशीत असा वडा कमी घटक वापरून करता येतो. उपवासमध्ये खाण्यासाठी थोडा वेगळा असा उपवास वडायाची रेसिपी पाहुयात. Rupali Atre - deshpande -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5वांगी बटाटा रस्सा भाजी लग्नाच्या पंक्तीतील सर्वांच्याच आवडीची भाजी आहे. कोणताही कार्यक्रम असो वांगे आणि बटाटा भाजी शिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
उपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)
आज ससगळ्यांचा उपवास असल्या कारणाने आज काही तरी वेगळा बनवायचा ठरवलं.... खास उपासाचे थालीपीठ...#ckps Smita Pradhan -
बटाटा साबुदाणा बॉल्स (batata sabudana balls recipe in marathi)
#pe उपवासाचे बटाटा साबुदाणा बॉल्स... मस्त क्रिस्पी... Varsha Ingole Bele -
उपवासाची भाजी भाकरी (upwasachi bhaji bhakari recipe in marathi)
#उपवास रेसिपी#नवरात्री#पश्चिम#महाराष्ट्रनवरात्रीचे उपवास नऊ दिवसाचे उपवास असल्यामुळे गोड खाऊन कंटाळा येतो म्हणून उपवासाची भाकरी आणि भाजी Bharati Chaudhari -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#week3 उपवास स्पेशल रेसिपी साठी उपवासाची बटाटा भाजी बनविली आहे आणि हीच भाजी मी कुक्सनेप केली.आषाढी एकादशी निमित्त ही बटाटा भाजी रेसिपी पोस्ट मी करते. Varsha S M -
कलरफुल बटाटा चिप्स(उपासाचे) (color batata chips recipe in marathi)
#बटाटा चिप्स#ट्रेंडिंगरेसिपीसध्या छान उन्हाळा सुरु झाला आहे,सगळ्या बायकांची मस्त उन्हाळ्यातील वर्षभर साठवण्याच्या पदार्थांची तयारी जोरात सुरु आहे.मार्केट मधेही मस्त नविन बटाटा आला आहे याचे चिप्स खुप छान होतात.बटाटा जुना झाल्यावर तेवढे चांगले होत नाही.सध्या माझ्या मते तरी वाळवणाचे वर्षभराचे साठवणीचे पदार्थ हेच ट्रेंडिंग आहेत.म्हणुन त्या साठी ही खास कलरफुल बटाटा चिप्स रेसिपी.....करुन बघा तुम्हीपण.... Supriya Thengadi -
भगर बटाटा उपवास इडली (bhagar batata upwas idli recipe in marathi)
#fr उपवासाला नेहमी त्याच त्याच साबुदाण्याची खिचडी खाण्या पेश्का हेल्दी भगरीचे पदार्थ खाणे केव्हाही चांगले चला तर आज भगर बटाटा इडली कशी बनवली ते बघुया Chhaya Paradhi -
बटाटा दही चाट (batata dahi chaat recipe in marathi)
#nrr9रात्र स्पेशल डिश सर्वांना आवडणारा पदार्थ . आज बटाटादही चां ट:-) Anjita Mahajan -
सुका बटाटा (sukha batata recipe in marathi)
#mfrसर्वांना आवडणारा विरळाच.अशी ही बटाटा सुकी भाजी. :-) Anjita Mahajan -
बटाटा टोमॅटो रस्सा भाजी(batata-Tomato rassa bhaji recipe in marathi)
बटाट्याची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर थोडा बदल म्हणून हा बटाटा आणि टोमॅटोचा रस्सा नक्की करून बघा... Prajakta Vidhate -
उपवास बटाटा भजी (upwas batata bhaji recipe in marathi)
#nrrबटाटा भजी... माय फेवरेट...नवरात्र म्हणून उपवास स्पेशल बटाटा भजी केली.मस्त 😋😋 Preeti V. Salvi -
पालक बटाटा भाजी (palak batata bhaji recipe in marathi)
पालक हिरवी भाजी काहींना खूप आवडते. काहींना नको वाटते. खरतर हिरव्या पाले भाज्या शरीरासाठी एकदम चांगली. पालक ला थोडा उग्र वास येतो म्हून न मुले नाही म्हणतात. त्यात थोडा बदल बटाटा टाकून.. मस्त लागतो. Anjita Mahajan -
उपवासाची बटाटा रस भाजी (upwasachi batata bhaji recipe in marathi)
#nrr#1 दिवस - बटाटा Rupali Atre - deshpande -
उपवासाचा बटाटा खिस (upwasacha batata khees recipe in marathi)
#pe#पोटॅटो अँड एग कॉन्टेस्ट#उपवासाचा बटाटा खिस Rupali Atre - deshpande -
दही बटाटा भाजी (dahi batata bhaji recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल दिवस पहिला#बटाटा सर्वानाच प्रिय कसाही करा आवडतोच. मी आज मस्त मला आवडणारी दही बटाटा भाजी करणार आहे.बघा नवरात्री नंतर करा उपवास असेल तर. Hema Wane -
वांगे बटाटा रस्सा भाजी (vangi batata rassa bhaji recipe in marathi)
#cpm5" वांगे बटाटा रस्सा भाजी" झटपट होणारी,साधी सोप्पी मस्त रस्सा भाजी..👌👌 Shital Siddhesh Raut -
पावटा वांगी बटाटा भाजी (Pavta Vangi Batata Bhaji Recipe In Marathi)
#LCM1 आज मी पावटा,वांग बटाटा मिक्स भाजी बनवली आहे. ही भाजी हिवाळ्यात खूपच चविष्ट लागते. चला तर पाहूया पावटा ची वांगी बटाटा घालून बनवलेली भाजी. SHAILAJA BANERJEE -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#shr#श्रावण_स्पेशल_रेसिपी "उपवासाची बटाटा भाजी"श्रावणात भरपूर उपवास असतात त्यामुळे घरोघरी उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनत असतात.मी आज फक्त बटाटा भाजी बनवली आहे.. लता धानापुने -
साबुदाणा वडा, रताळे ची खीर,बटाटा भाजी (उपवास साठी खास) (sabudana vada recipe in marathi)
#रेसिपीबुक #विक ३ रा आज आषाढी एकादशी. ...उपवास असतो सगळ्यांचा .. आमच्या कडे बोलतात आषाढी एकादशी दुपट्ट खाशी .. कारण आज पदार्थ जास्त बनतात...चला तुम्ही करा मी पण करते... Kavita basutkar -
झटपट बटाटा आप्पे (batata appe recipe in marathi)
#nrr#नवरत्रोउत्सवस्पेशल#उपवासरेसिपीअगदी झटपट होणारे वरतून खमंग खुसखुशीत व आतून मउसुत . आणि अगदी मोजक्या साहित्यात होणारे. चले तर मग कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
#उपवासाची बटाटा भाजी (upwasachi batata bhaji recipe in marathi)
#nrrआज नवरात्रीचा पहिला दिवस त्यासाठी मी अगदी सहज सोपी आणि खमंग अशी बटाट्याची भाजी बनवली आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
साबुदांणा बटाटा खिचडी (Sabudana Batata Khichdi Recipe In Marathi)
#SR उपवास म्हंटले की बरेचसे पदार्थ आपण करतो, पण पारंपारीक किंवा सर्वांना आवडणारी करायला सोपी अशी म्हणजे साबुदाणा खिचडी व तीही बटाटा घालुन मग तो बटाट कच्चा असेल किंवा उकडलेला आता आपण किसलेला बटाट घालुन खिचडी करणार आहेत छान व लुसलुशीत होते. Shobha Deshmukh
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13051166
टिप्पण्या