शाबु बटाटा वडा (Sabu Batata Vada Recipe In Marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

#UVR
उपवास स्पेशल साठी छान सर्वांना आवडणारी.
:-)

शाबु बटाटा वडा (Sabu Batata Vada Recipe In Marathi)

#UVR
उपवास स्पेशल साठी छान सर्वांना आवडणारी.
:-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०,२५ मीं
२-३ जण
  1. 2 वाटीभिजवलेले साबुदाणा
  2. 2बटाटा उकडलेले
  3. 1/2 चमचाशेंगदाणा कूट
  4. 2 टेबल स्पूनमिरची जीरे पेस्ट
  5. मीठ चवीनुसार
  6. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

२०,२५ मीं
  1. 1

    ३,४ तास आधी १ १/२ वाटी साबुदाणा भिजत घालून ठेवावी.
    बटाटा उकडून घ्यावे ताटलीत साबुदाणा मोकळा करावा.बटाटा किसून घ्यावा.सर्व जिन्नस एकत्र करुन गोळा करावा.
    क ड ई त तेल गरम करून मिश्रणातील
    छोटा गोळा घेऊन गोलाकार करावा.मध्ये छिद्र पाडून असे वडे तयार करून ठेवावी.
    क ड ई त तेल गरम करून छान लाल सर तळून घ्यावी.
    मस्त चटणी सोबत सर्व्ह करावे.

  2. 2

    एकदम kurumkurum वडे तयार.😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

Similar Recipes