बटाटा साबुदाणा बॉल्स (batata sabudana balls recipe in marathi)

#pe उपवासाचे बटाटा साबुदाणा बॉल्स... मस्त क्रिस्पी...
बटाटा साबुदाणा बॉल्स (batata sabudana balls recipe in marathi)
#pe उपवासाचे बटाटा साबुदाणा बॉल्स... मस्त क्रिस्पी...
कुकिंग सूचना
- 1
साबुदाण्याचे पीठ घ्यावे. किंवा साबुदाणा मिक्सर मधून बारीक करून घ्यावा. बटाटे उकडून घ्यावेत. कच्चा बटाटा सोलून, किसून घ्यावा.
- 2
आता एका भांड्यात बटाट्याच्या किसात, उकडलेला बटाटा मॅश करून, त्यात खोबरे किस, शेंगदाणा कूट, मिरची, जीरे, तिखट, मीठ आणि लिंबाचा रस टाकावा.
- 3
चांगले मिक्स करावे. आता त्यात बसेल तेवढे, साबुदाण्याचे पीठ टाकावे. मला पाच टेबलस्पून पीठ लागले.
- 4
त्यानंतर त्याचा गोळा बनवून, 10*15 झाकून बाजूला ठेवावे. त्यानंतर त्याचे पाहिजे त्या आकाराचे गोळे बनवून घ्यावे.
- 5
तोपर्यंत तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम झाल्यावर गॅस मध्यम आचेवर करून, आपल्याला तयार गोळे शॅलो फ्राय करावयाचे आहे. त्यानंतर गरम तेलात गोळे टाकावे.
- 6
गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान तळून घ्यावेत. मस्त क्रिस्पी होतात ते. नंतर किचन पेपरवर काढून घ्यावे.
- 7
आता हे तयार झालेले बटाटा साबुदाणा बॉल्स, दही, शेंगदाण्याचा चटणी सोबत खाण्यास द्यावे...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
साबुदाणा बटाटा वडा (sabudana batata vada recipe in marathi)
#pe #आज चतुर्थी.. मग नेहमीच्या साबुदाण्याच्या खिचडीची जागा आज साबुदाणा बटाटा वड्यानी घेतली.. सुप्रिया देवकर यांची रेसिपी पाहून केले मी हे वडे.. Varsha Ingole Bele -
साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)
# साबुदाणा खिचडी उपवासाचे अनेक पदार्थ आहे. त्यापैकी साबुदाणा खिचडी ही सर्वांनची आवडती आहे. Sujata Gengaje -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर साबुदाणा वडा ही रेसिपी शेअर करत आहे.आता नवरात्र जवळ असल्यामुळे बर्याच जणांचे उपवास असतात. हे वडे खूपच क्रिस्पी आणि टेस्टी लागतात.उपवासाला चालणारी ही साबुदाणा वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
साबुदाणा वडे (sabudana vada recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र उपवासाचे अनेक पदार्थ आहे. त्यातील एक पदार्थ म्हणजे साबुदाणा वडा. आज चतुर्थीच्या निमित्ताने वडे बनवले. Sujata Gengaje -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साबुदाणा वडाब्रेकफास्टमधील आजची माझी तिसरी रेसिपी मी पाठवत आहे.भारतीय संस्कृती जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते. कारण या संस्कृतीला खूप मोठा इतिहास आहे, परंपरा आहे. मानवी जीवन हे अध्यात्म, रुढी, धर्म यांच्याशी दृढ बांधले गेले आहे. त्यामुळेच धार्मिक सण, समारंभ, व्रत- वैकल्ये आजही मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. त्यामध्ये श्रावण महिना, अश्विन महिन्यातील नवरात्र, खंडोबाचे व शाकंभरीचे नवरात्र अध्यात्माच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जातात. याकाळात उपवासाचे विविध नाविन्यपूर्ण पदार्थ केले जातात.साबुदाणा वडा हा सर्वांच्याच परिचयाचा व आवडीचा पदार्थ. आज मी हीच रेसिपी करणार आहे. Namita Patil -
साबुदाणा बटाटा चकली (sabudana batata chakli recipe in marathi)
#आईआईचे आधी बरेच उपवास होते.नंतर हळूहळू तिने ते सोडले.आम्ही दिवाळीच्या सुट्टीत नाशिकला जायचो .तिथे सगळ्यांकडे वाळवलेल्या साबुदाणा बटाटा चकल्या ,बटाटा पापड असे उपवासाचे पदार्थ असायचे.आईला त्यातली चकली खूप आवडायची .आत्या आम्हाला सोबत बांधून पण द्यायची.आईसाठी खास मी त्या चकल्या बनवल्या... Preeti V. Salvi -
हरियाली साबुदाणा खिचडी (Hariyali Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#UVR#उपवास_रेसिपी#हरियाली_साबुदाणा_खिचडी सर्व भारतीयांचे उपवास साबुदाण्याशिवाय अपूर्णच.. भारतात नवरात्री, महाशिवरात्री, एकादशी या काळात साबुदाणा आणि साबुदाण्यापासून तयार केलेले पदार्थ अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यामुळे साबुदाणा खिचडी लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. आज देवशयनी / आषाढी एकादशी आहे. भक्तांकडून विठ्ठलाची पूजा केली जाते. आज बहुतेक भक्त आपल्या पूज्य देवतेसाठी उपवास,पूजा अर्चा, नामस्मरण करुन देवाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करतात.याचाच अर्थ तर 'उपवास' म्हणजेच 'उप+वास' देवाच्या जास्तीत जास्त जवळ 'वास ' करणे.अवतीभवती रहायचे. आजच्या उपवासासाठी मी हरियाली साबुदाणा खिचडी केली आहे, नेहमीच्या साबुदाणा खिचडीला एक स्वादिष्ट ट्विस्ट दिलाय... दिसायला अतिशय आकर्षक अशी ही खिचडी करायला पण सोपी आणि पटकन होणारी आहे. चला तर मग रेसिपीकडे... Bhagyashree Lele -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
मी प्रगती हकीम मॅडम ची खुसखुशीत साबुदाणा वडा रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त पाऊस पडतोय ...भजी ,वडापाव चा आनंद नाही घेता आला ..कारण उपवास आहे..मग काय मस्त साबुदाणा वडा केला प्रगती ताईंचा पाहून...एकदम मस्त झाले वडे. Preeti V. Salvi -
साबुदाणा आप्पे.. (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट #गुरुवार #साबुदाणा आप्पे आप्पे हा अतिशय हेल्दी आणि आणि स्वादिष्ट खाद्यप्रकार .जेव्हा आपल्याला तेलकट खायचे नसते तळलेले खायचे नसते त्यावेळेस दोन ते तीन थेंब तेला तुपात होणारा खमंग खरपूस पदार्थ म्हणजे विविध प्रकारचे आप्पे..उपवासाचा सर्वांचा favorite पदार्थ म्हणजे साबुदाणा वडा.. आणि ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांना आधीच उपासाचा त्रास होतो आणि त्यात परत तेलकट तळलेले खाल्ले की अजून पित्ताचा त्रास होतो आणि डोकेदुखी होते अशा वेळेस एक मस्त ऑप्शन म्हणजे साबुदाणा आप्पे.. हे म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारले असे.. उपवास पण होतो आणि आणि आपल्याला आवडीचा पदार्थ पण खायला मिळतो.. इच्छा तेथे मार्ग निघतोच.. चला तर मग साबुदाणा आप्प्यांचा मार्ग शोधूया.. Bhagyashree Lele -
साबुदाणा खिचडी/ उसळ (sabudana khichdi recipe in marathi)
#nrr .. की वर्ड.. साबुदाणा.. नवरात्र...उपवास... वेगवेगळे पदार्थ... चॅलेंज....तेव्हा आज साबुदाणा खिचडी किंवा उसळ, जी वेगवेगळ्या पद्धतीने बनविता येते. त्यातीलच ही एक पद्धत.. बटाटा किसून उसळी मध्ये टाकायची आई.. म्हणून ही तिच्या पद्धतीने केलेली उसळ. हो, आणि या बाजूला उसळ म्हणतात.. Varsha Ingole Bele -
भगर-साबुदाणा वडा रिंग (bhagar sabudana vada ring recipe in marathi)
#frउपवासाचे पदार्थ करताना साबुदाणा वडा न करणे म्हणजे उपवास अपूर्णच...😜😀 नेहमीच्या आकारातील साबुदाणा वडे न करता रिंग शेप दिलाय.. सो नामकरण भगर-साबुदाणा वडा रिंग केलय.. बच्चेकंपनी तर एकदम खुश. चला तर रेसिपी पाहुया. Shital Ingale Pardhe -
साबुदाणा वडा (sabudana wada recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 सध्या श्रावणात उपवासाचे दिवस चालू आहेत त्यामुळे सर्वांसाठी चंद्रकोरी साबुदाणा बनवला. Swayampak by Tanaya -
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
#साबुदाणावडा#साबुदाणाकुकस्नॅपचॅलेंजअंगारिका चतुर्थीनिमित्त साबुदाणा वडा तयार केलासाबुदाणा रेसिपी कुकस्नॅप करण्यासाठीही सुप्रिया यांची रेसिपी थोडा बदल करून तयार केली . Chetana Bhojak -
इन्स्टंट बटाटा साबुदाणा चकली (batata sabudana chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकली आणी जिलेबी रेसिपीजएकदा मी उन्हाळ्याच वाळवणासाठी बटाटा आणी साबुदाणा पिठाचे नुकतेच छोटे छोटे चकल्या केल्या होत्या आणी त्याच दिवशी माझ्या कडे पाहुणे आलेले होते अणि त्यांना उपास होता एक घाणा मी चकली च्या साच्यात राहु दिला व त्यांना गरम गरम चकली तळून दिली. चवीला छान झाली... तिच रेसिपी तुमच्या साठी... Devyani Pande -
उपवासाचे साबुदाणा कटलेट (Upvasache Sabudana Cutlet Recipe In Marathi)
#उपवासाचे साबुदाणा कटलेट.... उपवासाला नेहमी आपण साबुदाण्याची खिचडी, वरीचा भात, शेंगदाण्याची आमटी तयार करतो . अनेक प्रकार करता येतात.मात्र मी इथे उपवासाचे साबुदाणा कटलेट बनवले आहेत. खूपच खमंग, टेस्टी लागतात. पाहुयात काय सामग्री लागते ते.... Mangal Shah -
साबुदाणा बटाटा उसळ (Sabudana Batata Usal Recipe In Marathi)
#UVRउपासासाठी मस्त टेस्टी उसळ.... Supriya Thengadi -
उपवासाचे झटपट बटाटा टोस्ट (batata toast recipe in marathi)
#nrrनवरात्र स्पेशल रेसिपी म्हणून इथे मी झटपट बनणारे उपवासाचे बटाटा टोस्ट बनवले आहेत.हे खमंग असे बटाटा टोस्ट अगदी झटपट आणि कमी साहित्यात तयार होतात. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
चीझ पोटॅटो बॉल्स विथ खोबऱ्याची चटणी (cheese potato balls with khobryachi chutney recipe in marathi)
#GA4 #week10#Cheeseउपवास असल्यावर सारखे गोड गोड खाऊन कंटाळा आला असेल आणि तुम्हाला डिश बघूनच भूक वाढवणारे आणि टेस्टी खावेसे वाटत असेल तर मस्त, चविष्ट आणि चटपटीत उपवास स्पेशल cheese potato balls नक्की करून बघा, ते नक्कीच आवडतील.चला तर मग बघुयात उपवासाचे चीझ पोटॅटो बॉल्स😘 Vandana Shelar -
-
साबुदाणा बटाटा चकली (Sabudana batata chakli recipe in marathi)
#वाळवण#साबुदाणा बटाटा चकली#cooksnape recipe Anita Desai -
हिरवी साबुदाणा खिचडी (hirvi sabudana khichadi recipe in marathi)
मला ना पांढरी, ना बदामी तर हिरव्या रंगाची साबुदाणा खिचडी आवडते. आश्चर्य वाटलं ना? तर ही घ्या रेसिपी माझ्या आवडत्या खिचडी ची. Madhura Ganu -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#cooksanp#cpm6सुवर्णा पोतदार यांची साबुदाणा वडा ही रेसिपी करून पहिली.छान झालेत वडे..... Sanskruti Gaonkar -
साबुदाणा थालीपीठ (sabudana thalipeeth recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा ,उत्सव नवरात्रीचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटकतिसरा घटक - साबुदाणाभाजण्यासाठी थोडावेळ जास्त लागतो. Sujata Gengaje -
-
साबुदाणा वाटी (sabudana katori recipe in marathi)
#nrr#दिवस तिसरा साबुदाणा पासून मी काही वेगळं अस साबुदाणा वाटी बनवली आहे..उपवास म्हंटला की साबुदाणा वडे, साबुदाणा खिचडी,आपण नेहमीच बनवतो..म्हणून मी ही रेसिपी बनवली आहे.. Pratima Malusare -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#cooksnap #संपदा शृंगारपुरे # आज गुरुवार .. आमचा उपवासाचा दिवस.. त्यामुळे तुमची साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी मी cooksnap केली आहे. छान झाली आहे. खिचडी... Varsha Ingole Bele -
बटाटा ओला किस (batata khees recipe in marathi)
#nrr#Navratri special challengeपहिल्या दिवशी बटाटा थीम आज पहिल्या दिवशी बटाट्याचा कीस खायला बनवला. Deepali dake Kulkarni -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
विदर्भ पद्धतीची लाल तिखट घालुन केलेली ही झणझणीत साबुदाणा खिचडी एकदम मस्त Nilima Khadatkar -
साबुदाणा बटाटा चकली(उपासाची) (sabudana batata chakli recipe in marathi)
#उपासरेसिपीउन्हाळ्यातला वाळवणाचा झटपट होणारा अजुन एक पदार्थ....साबुदाणा बटाटा चकली ...छान टेस्टी होते ..करुन बघा तुम्ही पण... Supriya Thengadi
More Recipes
टिप्पण्या (2)