कडबु (kadbu recipe in marathi)

Prachi Manerikar
Prachi Manerikar @cook_21120435

#रेसिपीबुक #week3
नैवेद्य
आज गुरुपौर्णिमा त्याचे औचित्य साधून कडबु करायचा घाट घातलाय

कडबु (kadbu recipe in marathi)

#रेसिपीबुक #week3
नैवेद्य
आज गुरुपौर्णिमा त्याचे औचित्य साधून कडबु करायचा घाट घातलाय

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 1/2 कपचणा डाळ धुवून शिजवून घेणे
  2. 1 1/2 कपगुळ
  3. 1 चमचावेलची,जायफळ पावडर
  4. 2 कपकणिक
  5. तळायला तेल

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    चणा डाळ धुवून 8 9 शिट्या करून थंड झाल्यावर डाळ गाळून पाणी वेगळे करून घेणे

  2. 2

    शिजलेल्या डाळीत गुल चिरून घालून शिजवून घ्यावे पुरण पातळ झाले तरी घट्ट होईपर्यंत ढवळत राहावे तेव्हा च जायफळ,वेलची पावडर घालावी

  3. 3

    कनिक मळून घेणे कणकेचे छोटा गोळा घेऊन लाटून त्यावर थंड झालेले पुरण घालून करंजी करून तळून घ्यावी

  4. 4

    ही तळलेली करंजी साजूक तुपा सोबत खायला द्यावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prachi Manerikar
Prachi Manerikar @cook_21120435
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes