रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपशिंगडा किवा राजगिरा पीठ
  2. दूध लागेल तसे
  3. 2 टेबलस्पूनखवा
  4. 1/2 कपसाखर
  5. 1/4 टीस्पूनवेलची पावडर
  6. 250 ग्रामतूप /तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

35 मिनिट
  1. 1

    शिंगाडा/राजगिरा पिठात लागेल तसे दूध घालून मिक्स करावे, खवा घालून एकजीव करावे.भजी करिता करतो तसे चिमूटभर मीठ घालावे.

  2. 2

    तेल गरम करून त्यात पळीने मिश्रण ओतावे. मालपुवे दोन्ही बाजूने खरपूस तळवे. व गरम पाकात 5 मिनिट ठेवावे.

  3. 3

    साखर बुडेल इतपत पाणी घालून उकळावे. एक तारी पाक करावा. वेलची पावडर घालावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952
रोजी

Similar Recipes