काहवा (kahwah recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#रेसिपीबुक#week4#2आवडते पर्यटन स्थळ
कितनी खुबसुरत ये तस्विर है, ये कश्मिर है, हा ये कश्मिर है"
... निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळणे ही खरचं भाग्याची गोष्ट आहे.. श्रीनगर, गुलमर्ग,सोनमर्ग,बेताब व्हेली, अप्रतीम असे फूल बागिचे,चिनार वृक्ष, पश्मिना सगळे कसे नजरेत आणी मनात साठवून कायम स्वरुपी आठवणीत बंद करुन ठेवण्या सारखे....आणी मला तर तिथल्या काहवा नी वेड लावले... येतांना काहवा ची पावडर आणली होती.. ती संपल्यावर कसे करणार.. मग हा छोटा प्रयोग केला... तिच रेसिपी माझ्या पद्धतीने तुमच्या साठी...*कश्मिरी काहवा*....
"जो पिये एकबार,वो पिये बार बार"

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 टीस्पूनग्रीन टी
  2. 2 टीस्पूनसाखर
  3. 2 टीस्पूनबदाम काप
  4. 1 टीस्पूनपिस्ता काप
  5. 8-10केसर
  6. 2 इंचदालचीनी काडी
  7. 2लवंगा
  8. 2हिर्वी वेलची
  9. 250 ग्रॅमपाणी
  10. 2पान गव्ती चहा

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    प्रथम एक टीस्पून पाण्यात केसर भिजत घाला व बाकीचे पाणी गरम करण्यास ठेवावे. त्या मधे दालचीनी,लवंग,वेलची,गव्ती चहा,साखर घालुन उकळू द्यावे. मी गिर्नार ग्रीन टी च डिप डिप पॅकेत कापुन घेतले आहे

  2. 2

    ग्रीन टी त्या उकळत्या पाण्यात घालुन काही सैकेण्ड नी गैस बंद करा व ज्या कप किंवा ग्लास मधे सर्व्ह करायचे असेल त्यात बदाम पिस्ता चे काप व थोडे थोडे केसर च पाणी घालावे व गरम केलेले चहा गाळुन घ्यावा.

  3. 3

    आत्ता हा काहवा तुम्ही वेलकम ड्रिंक किंवा रिफ्रेशिंग ड्रिंक म्हणून पण सर्व्ह करु शकता..काहवा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes