चॉकलेट चहा (chocolate chai recipe in marathi)

shamal walunj @cook_24273132
#रेसिपीबुक #week4
माझे आवडते पर्यटन स्थळ उटी
अत्यंत आवडते ठिकाण तिथला निसर्ग, वातावरण मनाला भुरळ पाडतेच परंतु तिथला चहा... अहाहा...एकदा पिऊन बघाच.
चॉकलेट चहा (chocolate chai recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4
माझे आवडते पर्यटन स्थळ उटी
अत्यंत आवडते ठिकाण तिथला निसर्ग, वातावरण मनाला भुरळ पाडतेच परंतु तिथला चहा... अहाहा...एकदा पिऊन बघाच.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम टोपात दूध घेऊन त्यात अर्धा कप पाणी टाकून गॅस चालू करून त्यात लवंग,दालचिनी,वेलची,साखर,चहा पावडर घालून उकळून घ्यावे मग त्यात कोको पावडर टाकून परत एक उकळी काढावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झणझणीत मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 माझे आवडते पर्यटन स्थळ Girija Ashith MP -
चिकन सागोती (CHICKEN SAGOTI RECIPE IN MARATHI)
माझे दुसरे आवडते पर्यटन शहर तारकर्ली आहे. तारकर्ली हे कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. तिथे मी खाल्लेली ही चिकन रेसिपी म्हणजेच सागोती घरी उपलब्ध व कमी जिन्नस मध्ये बनते. #रेसिपीबुक #week4थीम : माझे आवडते पर्यटन शहर. Madhura Shinde -
चॉकलेट फ्लेवर चहा (chocolate chai recipe in marathi)
#GA4 #week8'एक कप चहा' कि किमत तुम क्या जानो रमेश बाबु... थकलेल्या मेंदूला तरतरी आणतो हा एक कप चहा... मरगळलेल्या मूड ला ताजातवाना करतो हा एक कप चहा...ऑफिसमधून आल्यावर तर फ्रेश होऊन कधी एकदा चहा पिऊ कसं होतं...खरच आहे ना.... अगदी आपल्या दिवसाची सुरुवात होते चहा पिऊन...मार्केटमध्ये सुध्दा किती वेगवेगळ्या प्रकार आहेत चहाचे.. साधा, स्पेशल, कटींग, फुल, मलाई मारके.. ब्लॅक टी, ग्रीन टी... एक ना अनेक..म्हणून मी आज MILK 'मिल्क' हा किवर्ड ओळखुन बनवला आहे मस्त तरतरी आणणारा फक्कड चॉकलेट फ्लेवर चहा... माझ्या पद्धतीने.. Shital Ingale Pardhe -
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1#मसाला_चहाहल्ली मस्त गुलाबी थंडी पडायला सुरुवात झाली आहे. अशा वेळी गरमागरम मसालेदार चहा घ्यायची मजा काही औरच असते. घरात उपलब्ध असलेल्या मसाल्यांचा वापर करून मी मस्त गरमागरम मसाला चहा बनवला आहे. याची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
काश्मिरी दम आलू (kashmiri dum aaloo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4पर्यटनशहरमाझं आवडतं पर्यटन स्थळ म्हणजे काश्मिर..... Rajashri Deodhar -
"मसाला चहा" (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1मसाला चहा, बस नाम ही काफी है...!!!थंडी असो पावसाळा किंवा मग गरमी, प्रत्येक सिझन मध्ये माझी झोप उडवणारा माझा सखा....😋 Shital Siddhesh Raut -
मसाला चहा (masala chai recipe in marathi)
#दूधदूध म्हंटलं कि अगदी खिरी पासून रसमलाई पर्यंत ते लहान मुलांच्या बौर्नविटा पासून ते कॉफी पर्यंत सगळं आठवतं आणि आवडतं सुद्धा.पण दूध म्हंटल्यावर मला आठवला तो "मसाला चहा". चहा प्रेमी १२ महिने ह्याच्या प्रेमात असतात, पण पावसाळा असेल तर टपरी, गप्पा आणि तो मसाला चहा..अहाहा..... मज्जाच वेगळी.असाच दिमाग कि बत्ती जला देने वाला "मसाला चहा" तुमच्यासाठी. Samarpita Patwardhan -
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1थंडीच्या दिवसात गरमागरम चहा पिण्याची चहा शौकीनांची इच्छा असतेच. पण तो जर "मसाला चहा" असेल तर त्यांच्यासाठी पर्वणीच. 🥰 Manisha Satish Dubal -
तंदूर चहा मलाई मारके (tandoori chai recipe in marathi)
#cooksnap....आज मी Shilpa Wani ताईंची रेसिपी तंदूर चहा बनवली... अवघ्या 5 मिनिटे लागली मला.... चहा शिवाय दिवस सुरू होत नाही पण सकाळचा चहा म्हणजे घाईत केलेला... परंतु संध्याकाळी तर अगदी मस्त निवांतपणे बनवून चवीने घेते... चहा घेणारी मी एकटीच... पण विशेष काही केले की पतीराजांना पण नक्की देते... तसेच आज या तंदूर चहा चे... मला तर आवडलाच पण ते कधी न चहा पिणारे आवडीने मला सोबत केली... Dipti Warange -
मैसुर मसाला डोसा (maisoor masala dosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4माझे आवडते पर्यटन स्थळ म्हैसुर तिकडचे पॅलेस जितके आकर्षक आहेत तितकीच तिकडची ही स्पेशल डिश खुपच चविष्ट आहे. Tanaya Vaibhav Kharkar -
-
चहा मसाला आणि फक्कड चहा
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंम्मत रेसिपी 2पावसाळा आणि फक्कड चहा हे कॉम्बिनेशन भन्नाटच्च नाही का? मस्त पावसाचा गार वारा आणि गरम गरम चहा सर्वांच्याच आवडीचा . Monal Bhoyar -
इडली विथ स्टफ्ड पोटॅटो (idali with stuffed potato)
#रेसिपीबुक #week4 माझे आवडते पर्यटन शहर Girija Ashith MP -
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1एक महिन्यासाठी दिलेल्या टास्क साठी मसाला चहा ही रेसिपी तयार करून मी शोभाजी देशमुख यांच्या रेसिपी वर कुकस्नॅप करत आहे धन्यवाद छान रेसिपी दिल्याबद्दल. Chetana Bhojak -
-
स्पेशल पुदिना चाय (pudina chai recipe in marathi)
#रेसीपीबुक#week4#thanks cookpad#photography Homework class# photography मी surface ला black top. वापरला आहे, back side ला लाल रंगांचा ओढणी, साईडला orange colour ती साडी , प्रयत्न केला फक्त , जमल का माहीत नाही , नक्की सांगालचला तर मग मुख्य रेसीपी कडे वळु यामाझ ,आवडत प्रर्यटन स्थळ म्हटल म्हणजे आमच देवस्थान उदयपुर शहर नाथदृारा ( Nathdwara) येथे श्रीकृष्णाच खुप मोठ मंदिर आहे, तिथे अनेक भक्त हजारोच्या सख्ंयेने येतात , तिथे दिवसातुन वेगवेगळ्या रुपात ६ वेळा दर्शन होत , तेथे फक्त १२/१५ मि. मंदिर उघड असत ,तिथली खासीयत म्हणजे तिकडचा चहा अगदी फेमस आहे , तसेच तिथला ढोकळा, पोहे, मसाला दुधपण मला प्रचंड आवडणारा तिथला चहाचला तर बघु या....... Anita Desai -
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1चहाला वेळ नसते , पण वेळेला चहा मात्र लागतो !!! Vandana Shelar -
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
@shitals_delicacies#LCM1हिची recp cooksnap keliy खूप छान झाला चहा Charusheela Prabhu -
इडली चटणी आणि सांबार (idly chutney sambar recipe in marathi)
#रेसिपीबुक#week4#आवडते पर्यटन शहर 1# माझे आवडते पर्यटन शहरांपैकी एक म्हणजे चेन्नई आणि तिथली प्रसिद्ध इडली. नुतन -
गुळाचा चहा (gulacha chai recipe in marathi)
#tea#चहा#internationalteaday#जागतिकचहादिवसजागतिक चहा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छाचहा हा नेहमीच आपला भारतीयांचा दिवसाची सुरुवातिचा सर्वात पहिला पेय म्हणजे चहाछोट्या-मोठ्या टपरी,टपर्या पासून आज मोठ-मोठे चहाचे आउटलेट आपल्याला बघायला मिळतील अगदी व्यवस्थित आकर्षक असे चहाचे आऊटलेट्स आता नवनवीन शहरांमध्ये , गावांमध्ये आपल्याला दिसतील, त्या आउटलेट त्याच्या आकर्षक बनावट आणि त्यांच्या प्रेझेंटेशन मुळे त्या चहाच्या आकर्षण अजूनही लोकांना आकर्षित करत आहे. चहा हा कुठेही पिला तर हा सगळ्यांना खूप गोड लागतो ठिकाण कुठलेही असो कसेही असो चहा पिण्याचे निमित्त काही असो पण चहा हा हवाचआपल्याकडे चहा शिवाय दिवसाची सुरुवात होतच नाही आणि चहा बरोबर काहीतरी खाल्ल्याशिवाय चहा पिल्या सारखे वाटत नाही चहा कोणाच्या कंपनी शिवाय कधीच पूर्ण होतही नाही याला कितीही आरोग्यासाठी अपायकारक सांगितले तरी हा वेगवेगळ्या पद्धतीने हेल्दी बनवण्याचा प्रयत्न सगळ्यांचा असतो. असाच एक प्रयत्न गुळाचा चहा बनवण्याचा मी केला आहे साखर ऐवजी गुळाचा वापर केला आहे काही मसाले वापरून चहा तयार केला आहे.चहाचे बरेच प्रकार आपल्याला बघायला मिळते साधा चहा आल्या चा चहा ,मसाल्याचा चहा, गवती चहा ,गुळाचा चहा, बिना साखरेचा चहा ,ग्रीन टी ,तुळशीचा चहा चहा चे बरेच प्रकार आपल्याला बाजारात मिळतील आणि आपण घरातही तयार करू शकतो.चहा प्रेमी कशाही प्रकारे चहा तयार करून किंवा मिळून चहा हा पिताचरेसिपी तून नक्कीच बघा गुळाचा चहा Chetana Bhojak -
आल्याचा चहा (alyacha chai recipe in marathi)
#immunityचहा कोणाच्या घरी बनत नसेल असे नाही सकाळी उठल्या उठल्या चहा हा सर्वांना लागतोच सर्दी झाल्यावर पावसात भिजून आल्यावर आपण आवर्जून आल्याचा चहा करतो तर मी आज तुम्हाला इम्युनिटी बूस्टर चहा दाखवणार आहे Smita Kiran Patil -
नासी गोरॅंग (बाली स्पेश्यल फ्राईड राईस) (fried rice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week५बाली इंडोनेशियातील अतिशय रमणीय पर्यटन स्थळ तिथल्या ज्वालामुखीसाठी प्रसिद्ध असं हे ठिकाण निसर्गानेही नटलेलं आहे, नासी गोरॅंग हा तिथला खास असा फ्राईड राईस आहे Sadhana Salvi -
मसाला चहा.... अहाहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. चहाचा घोट लोकांचा मूड फ्रेश करतो. पण जर तुम्हाला चहा चांगला बनवायचा असेल तर फक्त आले टाकणे पुरेसे नाही. आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आहेत, ज्याचा वापर करून केवळ चहाच चवदार बनवता येत नाही, तर चहा आरोग्याच्या दृष्टीनेही चांगला बनवता येतो. अशा परिस्थितीत चहाची रेसिपी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आज तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घरी मसाला चहा कसा बनवू शकता. Yadnya Desai -
-
मसाला चहा (काहवा) (kahwah chai recipe in marathi)
#thanksgiving #cooksnapमी Charusheela Prabhu मूळ रेसिपी " काश्मिरी काहवा चहा " वरुन ही कृती पुन्हा तयार केली आणि बनविली आहे. Charusheela ji,तुम्ही दिलेली ही खूपच छान निरोगी आणि पौष्टिक रेसिपी आहे👌👌. थॅन्क यू 😊काश्मिरी केशर, दालचिनी, वेलची आणि कधीकधी काश्मिरी गुलाब चांगला गंध येण्यासाठी ग्रीन टी चहाची पाने सोबत उकळवून चहा बनवला जातो. साधारणतया, त्यात साखर किंवा मध आणि कुचलेले काजू, बदाम किंवा अक्रोड घालतात. पारंपारिक पद्धतीने काहवा तांब्याच्या किटलीमध्ये तयार केले जाते ज्याला samovars म्हणून ओळखले जाते. आता आधुनिक काळात काहवा सामान्य पॅन आणि भांडीमध्ये देखील बनविला जाऊ शकतो. सहसा वृद्ध किंवा आजारी लोकांना काहवा देताना त्यात दूध घालून दिले जाते. Pranjal Kotkar -
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#teaचहा म्हणजे चहा असतोकधीही मिळाला तरी वाह वाह असतो..उन्हाळ्यात थंड, हिवाळयात उष्ण तर पावसाळ्यात बहारदार असतोकधीही मिळाला तरी वाह वाह असतोक्षण आनंदाचा असोवा आलेल असो टेंशनआळस झटकायला लागतो तसाचथकवा घालवायला ही लागतोचहा म्हणजे चहा असतोकधीही मिळाला तरी वाह वाह असतोकाहीच काम नसताना पण चालतोआणि खूप काम असलं तरी पण लागतोगप्पा मारताना जसा लागतोतसाच एकटेपणा मिटवायला ही लागतोचहा ला वेळ नसते पण,वेळेला चहाच लागतोचहा म्हणजे चहा असतोकधीही मिळाला तरी वाह वाह असतो Shital Muranjan -
इंदोरी आलू कचोरी (aaloo kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4#post 2#cooksnapमाझे आवडते पर्यटन स्थळआज मी इंदोर येतील प्रसिध अशी आलू कचोरी बनवली आहे..खुप सोपी व छान अशी ही कचोरी नक्की ट्राई करा Bharti R Sonawane -
तंदुरी चाय (tanduri chai recipe in marathi)
#goldenapron3#week17#keyword:-tea, herbsतंदुरी चाय!!!......हो तूम्ही बरोबर एकत आहात.. हा आहे तंदुरी चहा..! हा एक मसाला चहाचाच प्रकार आहे , त्याला दिलेला स्मोकी फ्लेवर.. म्हणजे आहाहा...! मसाला चहा आवडत असेल तर नक्कीच ट्राय करा!!!!.....पावसाळ्यात हा चहा पिण्याची मजाच खूप वेगळी आहे..गरमागरम वाफळता चहा आणि सोबत गरमागरम भजी..... आणि पाऊस...!!!!!... Priyanka Sudesh -
-
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1 :आज मी मस्त मसाला चहा आमच्या मुंबैक्करान साठी बनविले आहे. Varsha S M
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13145969
टिप्पण्या