शेंगदाणा कतली (shengdana katli recipe in marathi)

Dipti Warange @cook_20705185
#cooksnap Arti wani ताईंची ही झटपट चवदार रेसिपी आज बनवली... खूप छान झाली
शेंगदाणा कतली (shengdana katli recipe in marathi)
#cooksnap Arti wani ताईंची ही झटपट चवदार रेसिपी आज बनवली... खूप छान झाली
कुकिंग सूचना
- 1
प्रथम शेंगदाणे भाजून घ्यावेत. नंतर शेंगदाणे सोलून मिक्सर मध्ये बारीक पूड करून घ्यावी.
- 2
साखळीत पाणी मिसळून गरम त्यामध्ये गरम करण्यास ठेवावे.त्याचा दोन तारी पाक करून घ्यावा. पाक तयार झाल्यावर शेंगदाण्याचा कूट व दुधाचे पावडर एकत्र घालून छान एकजीव करून मिसळून घ्यावे व लगेच गॅस बंद करून दोन मिनिटं तसेच थंड होऊ द्यावे
- 3
थोडे थंड झाल्यावर बटर पेपरवर हे मिश्रण काढून घ्यावे व दुसरा पेपर त्यावर ठेवून जाडसर लाटून पसरवावे. वरून चांदीचा वर्ख लावून आवडीच्या आकारानुसार काप करावेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
"मॅंगो काजू कतली" (mango kaju katli recipe in marathi)
#amr"मॅंगो काजू कतली"वर्षातून एकदा येणारा फळांचा राजा आंबा.किती खाऊ आणि किती नको असं होऊन जातं.. अनेक पदार्थ तयार करता येतात व आपल्या जिभेचे चोचले पुरवले जातात.चार दिवस झाले तोक्ते वादळाने घरातुन बाहेर पडता येईना, आणि माझ्या घरातील आंबे संपले होते.पण आज मी जाऊन आणलेच.आणि ही पहिली रेसिपी.. मस्त झाली आहे मॅंगो काजू कतली 😋कापताना कडेचे भाग गोळा करून त्याचेच पेढे बनवण्याची हौस पूर्ण केली.. चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
पिस्ता कतली (pista katli recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल week 3 , श्रावणात विविध प्रकारच्या पक्वान्नांचा नुसता घमघमाट येत असतो .अशीच एक पटकन होणारी साधी , सोपी रेसिपी मी केली आहे . कमी घटक , कमी वेळ ,आणि पौष्टिक व स्वादिष्ट अशी ही " पिस्ता कतली " !चला तर करून पाहायची का ? Madhuri Shah -
मध्यप्रदेश स्पेशल चणा मूग डाळ बफौरी (chana moong daal bafori recipe in marathi)
#cooksnapमी आज सुप्रिया ठेंगडी ताईंची मध्यप्रदेश स्पेशल चना मूग डाळ बफोरी रेसिपी Cooksnap केली खूप छान झाली ऑईल फ्री अशी बफोरी घरात सगळ्यांनाच खूप आवडली आणि खूप छान चवदार झाली😊 Sapna Sawaji -
काजू-कतली (kaju katli recipe in marathi)
#तिरंगास्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छायानिमित्ताने मी आज पहिल्यांदाच काजुकतली केली आहे तीन कलरची ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
पीनट कतली (peanut katli recipe in marathi)
#GA4 #week12#peanutपझल मधून पीनट हा क्लू घेउन ही रेसिपी केलीआहे.खुप छान चविष्ट होते.अगदी काजु कतली सारखीच ....तुम्ही ही करून बघा. Supriya Thengadi -
मिक्स चटणी/शेंगदाणा,लसूण,खोबरे चटणी (shengdana lasoon khobra chutney recipe in marathi)
#CNशेंगदाणा ,खोबरे ,लसूण वापरून ही चटणी बनविली आहे. झटपट होते टेस्टी आणि खूप सुंदर लागते Suvarna Potdar -
शेंगदाणा खोबरे लसूण चटणी (shengdana khobre lasun chutney recipe in marathi)
#GA4 #Week4#Chutneyया आठवड्यात मी खमंग अशी शेंगदाण्याची..खोबर आणि लसूण घालून चटणी बनवली आहे.. जेवणात तोंडी लावायला चटणी हवीच असते.. झटपट होणार ही चटणी फ्रीज मध्ये 15 दिवस टिकते.. लसूण ही खाल्ला जातो.. Ashwinii Raut -
शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#GA4 #week12पझल मधील शेंगदाणा हा शब्द. (Peanuts) आज चतुर्थी असल्याने मी शेंगदाणा लाडू केले. इतर वेळी खायला करताना तीळ,सुके खोबरे ही घालू शकता. Sujata Gengaje -
शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#nrrनवरात्र स्पेशल उपवास म्हणून इथे मी शेंगदाणा चटणी बनवली आहे. ही चटणी साबुदाणा वडे किंवा वरीच्या भातासोबत खूप छान लागते. रेसिपी खाली देत आहे Poonam Pandav -
तुरीच्या डाळीचे वरण (toorichya daliche varan recipe in marathi)
#cooksnapहेमा ताईंची ही रेसिपी कुकस्नॅप केली खूप छान झाली ..😊 Deepti Padiyar -
वांगी मसाला (wangi masala recipe in marathi)
#Cooksnap ...आज मी Deepa Gad ताईंची रेसीपी री क्रीयेट केली ..खूपच सूंदर आणी चवदार झाली ...सगळ्यांना खूप आवडली ... Varsha Deshpande -
बदाम कतली (badam katali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#cooksnapदिवाळीच्या फराळात गोडाचा प्रकार तर हवाच .मग दिपा ताईंची पोस्ट वाचली आणि बदाम कतली करायचे ठरवले आणि केलिपण खुप छान झाली तुम्ही पण बघा व सांगा कशी झालीय ही रेसेपि.(यात मी थोडा बदल करून बनवली आहे ) Jyoti Chandratre -
शेंगदाणा कतली (shengdana katali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्विक रेसिपी काजूकतली सारखीच याची चव लागते. Sujata Gengaje -
शेंगदाणा दाळवा चिक्की (shengdana dalva chikki recipe in marathi)
#KS6 #जत्रास्पेशल... आम्ही मोर्शी ला असताना सालबर्डी च्या यात्रेला जायचं... त्यावेळी आम्ही शेंगदाणा आणि डाळवा अशी मिक्स साखरेची चिक्की घ्यायचं ...खूप आवडायची आम्हाला ते ...म्हणून मी आज तिच चिक्की बनवली आहे.. आणि आणखी एक... आज जी चिक्की बनवली आहे, तिच्यामध्ये साखरेचा वापर न करता , साखरेच्या ज्या गाठया शिल्लक होत्या घरी, गुढीपाडव्यासाठी आणलेल्या, त्याच बारीक करून वापरलेले आहे... साखरेऐवजी... त्यामुळे आणखी थोडी वेगळी चव आली आहे त्याची ... शिवाय शिल्लक असलेल्या गाठ्यांचा वापरही झाला... Varsha Ingole Bele -
पौष्टिक गुळ शेंगदाणा लाडु (gul shengdana ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#लाडुलाडु म्हटल की लगेच तोडाला पाणी सुटते अगदी लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडीचा लाडु कोणीही बाहेर आल की पहिले डब्यात हात घातला की लाडु काढायचा आणि खायचा असाच दिनक्रम घरा घरात असतो.... बरोबर ना..म्हणुनच झटपट लाडु रेसिपी सांगणार आहे कुकपॅड नेहमीच खुप छान छान थीम देत असत होईल तेवढ्या रेसिपीज बनवण्याचा प्रयत्न करते 😍 तर आपण आज बनवणार आहोत आरोग्यासाठी उपयुक्त असे रक्त वाढवण्यासाठी अशक्तपणा दुर करण्यासाठी आणि तंदुरुस्ती साठी साधे सोपे झटपट असे गुळ शेंगदाण्याचे लाडु या लाडुंचे असंख्य फायदे आहे. फक्त शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. परंतु गुळासोबत शेंगदाणे खाल्ल्याने जास्त आरोग्य फायदे मिळतात.शेंगदाण्यासोबत गुळ खाण्याचे अनेक फायदे आहेत.हिवाळ्यात शेंगदाणे आणि गुळाची चिक्की खाण्याचा सल्ला आम्ही पेशंट ला देतो.यामुळे बॉडी उष्ण राहते. आणि महिलांनी कोणत्या कंडिशन्समध्ये खावेत गुळ आणि शेंगदाणे लाडु?तर....प्रेग्नेंसीच्या काळात शेंगदाणे आणि गुळ खाल्ल्याने ब्लड सर्कुलेशन प्रॉपर होते. यामुळे यूटरसचे फंक्शन्स प्रॉपर होतात. हे बाळाची ग्रोथ प्रॉपर होण्यासाठी मदत करतात. पीरियड्सच्या काळात हे खाल्ल्याने कंबरदुखीसारख्या समस्या दूर होतात.म्हणुन ही रेसिपी नक्की करून बघा आणि रोज सकाळी एक लाडु खायला विसरू नका. Vaishali Khairnar -
शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#thanksgiving सुजाता ताई यांची लाडू ची रेसिपी try करून पाहिली. झटपट होणारी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. खूप छान झाले लाडू. Priya Sawant -
शेंगदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #Week18 #चिक्की हा कीवर्ड घेऊन मी शेंगदाणा चिक्की बनवली आहे. Dipali Pangre -
सोलापूरची शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#KS2 थीम 2 : पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र. 7सोलापूर शेंगदाणा चटणी खूप प्रसिद्ध आहे. तसेच ज्वारीच्या व बाजरीच्या कडक भाकऱ्या ही प्रसिद्ध आहे. Sujata Gengaje -
काजू कतली (kaju katli recipe in marathi)
#rbr कूकपॅड रक्षाबंधन रेसिपी साठी मी आज माझी काजू कतली ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
शेंगदाणा चटणी (shengdana chatani recipe in marathi)
प्रत्येकाची चटणी करायची पद्धत थोडी वेगळी ,पण सगळ्यांनाच आवडणारी अशी शेंगदाण्याची चटणी, पोळीसोबत ,भाकरीसोबत खूप छान लागते. ताटाच्या डाव्या बाजूची शान नक्कीच वाढवते. थोडी भरड वाटली तरी छानच लागते.पण आमच्या घरी बारीक वाटलेली आवडते, म्हणून मी तशी करते. Preeti V. Salvi -
शेंगदाणा लाडू (shengdane ladoo recipe in marathi)
#GA4 #week14#लाडूगोल्डन ऍप्रॉन मध्ये लाडू हा कीवर्ड ओळखून मी झटपट होणारे शेंगदाणा लाडू बनवले आहेत. झटपट आणि पौष्टिक असे खास हिवाळ्या मध्ये खाण्यासाठी लाडू रेसिपी पोस्ट करत आहे. उपवासाला ही हे लाडू खाऊ शकता. लहान मुलांना झटपट करून देण्यासाठी खूप छान हे हेल्दी लाडू आहेत. Rupali Atre - deshpande -
मिल्क कोकोनट बर्फी (milk coconut barfi recipe in marathi)
#दूधरक्षाबंधन निमित्त मी मिल्क कोकोनट बर्फी बनविली. नेहमी कोकोनट बर्फी बनविते, पण आज थीम मिळाल्यामुळे मी आज मिल्कचा वापर केला आहे. बर्फी नेहमीपेक्षा खूप छान झाली. Vrunda Shende -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen #cooksnapआज मी Anjali Bhaik ताईंनी केलेली रेसिपी cooksnap केली आहे... खूप छान झाली आहे... 😍😋😋 Ashwini Jadhav -
फ्लॉवर भूना मसाला (flower buna masala recipe in marathi)
#cooksnap#Ujwala Rangnekar# फ्लॉवर भूना मसाला मी उज्वला ताईंची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. मी थोडासा बदल करून ही भाजी बनवली. खूप छान टेस्टी झाली भाजी. खूप धन्यवाद उज्वला ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
-
फलाफल (falafal recipe in marathi)
#cooksnapगंगाजे ताईंची रेसिपी आज बनवली .हिरवी मिरची न वापरता मी लाल तिखट वापरून ही रेसिपी बनवली खूपच छान बनली. Supriya Devkar -
गवार भाजी रेसिपी (gavar bhaji recipe in marathi)
#cooksnap#वर्षा ताईंची गवार भाजीची रेसिपी कूकस्नॅप करत आहे.पहिल्यांदाच मी तिळकूट वापरून केली भाजी खूप छान झाली होती. nilam jadhav -
आईस्क्रीम विथ चोको पुरी (icecream with choco puri recipe in marathi)
#cooksnap...... Anjali Bhaik मॅडम ह्याची रेसिपी मला खूप आवडली मी आज cooksnap केली. छान झाली माझ्याकडे मँगो नसल्यानी मी व्हाईट चॉकलेट आईसक्रिम बनवली. आणि पुऱ्याही घरीच बनवल्या. Jyoti Kinkar -
काजू कतली (kaju katli recipe in marathi)
#dfrलहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी बर्फी म्हणजे काजू कतली. याची कृती पुढीलप्रमाणे Shital Muranjan -
शेंगदाणा गुळ लाडू (shengdana gul ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी 2# लाडू#खरेतर लाडूचे कितीतरी प्रकार आपण करत असतो. त्यातही,शेंगदाण्याचे लाडू, या काळात आपण कधीही करतो! परंतु आमच्याकडे दिवाळीला आवर्जून शेंगदाण्याचे गूळ घालून लाडू केले जातात! अशा या शेंगदाण्याच्या लाडवाची रेसिपी मी आज येथे देत आहे. Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13172785
टिप्पण्या