मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi)

PRAVIN PARATE
PRAVIN PARATE @cook_24912334

मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 150 ग्राम मशरूम स्लाइस मध्ये कापलेले
  2. 1कांदा बारीक चिरलेला
  3. 1टोमॅटो ची प्यूरी
  4. 1तमालपत्र, दालचिनी, वेलची
  5. 1 टेबलस्पूनआल लसूण पेस्ट
  6. 1 टीस्पूनजिर
  7. 1 टेबलस्पूनधनेपूड
  8. 1 टेबलस्पूनतिखट
  9. 1 टीस्पूनकाश्मिरी लाल तिखट
  10. 1 टीस्पूनहळद
  11. 1 टीस्पूनकसुरी मेथी
  12. 1 टीस्पूनगरम मसाला
  13. चवीपुरते मीठ
  14. गरजेपुरते पाणी
  15. गरणीशिंग साठी कोथिंबीर

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम मशरूम कापून घ्या, त्यानंतर मसाले तयार ठेवा.

  2. 2

    एका कढईमध्ये तेल घाला त्यात तमालपत्र, वेलची, दालचिनी आणि जिर घाला, त्यानंतर कांदा घाला.

  3. 3

    आता त्यातआलं लसूण पेस्ट घाला आणि 2 मिनिट शिजवा, मग त्यात टोमॅटोची प्यूरी घाला आणि 2 मिनिट शिजवा.

  4. 4

    त्यानंतर त्यात तिखट, हळद, धणेपूड, काश्मिरी लाल तिखट आणि मीठ घाला.

  5. 5

    त्यानंतर मशरूम घाला 2 मिनिट शिजवून घ्या, मग पाणी घालून 5 मिनिट शिजवा.

  6. 6

    आता त्यात कसुरी मेथी आणि गरम मसाला घालून 2 मिनिट शिजवून घ्या. गरम गरम पोळी किंवा नान सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
PRAVIN PARATE
PRAVIN PARATE @cook_24912334
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes