मशरूम पनीर भूर्जी (mushroom paneer bhurji recipe in marathi)

मशरूम कस खावे ते आपल्या हातात आहे. तेव्हा आवडेल तसे बनवा.आणि चाटून पुसून खावा.भूर्जी खूपच मस्त लागते.
मशरूम पनीर भूर्जी (mushroom paneer bhurji recipe in marathi)
मशरूम कस खावे ते आपल्या हातात आहे. तेव्हा आवडेल तसे बनवा.आणि चाटून पुसून खावा.भूर्जी खूपच मस्त लागते.
कुकिंग सूचना
- 1
कांदा, टोमॅटोबारिक चिरून घ्यावा. मशरूम धूवून त्याचे बारिक काप करून घ्या. आता कढईत तेल गरम करून त्यात फोडणी करावी आणि कांदा भाजावा. कांदा ट्रान्सपरंट झाला की टोमॅटो घाला आणि मीठ घालुन घ्या टोमॅटो विरघळून जाईपर्यंत हलवावे.
- 2
तोवर पनीर बारिक चूरून घ्यावे व टोमॅटोत घालावे आता थोडे हलवून घ्यावे आणि मशरूम घालून घ्यावे. त्यात लाल तिखट, मीठ, हळद, ऑरिगॅनो हर्ब टाकून हलवावे. थोडे पाणी घालून झाकण ठेवून शिजू द्यावे. पाणी थोडेसेच घालावे कारण मशरूम मध्ये पाणी असतेजे मशरूम सोडते.
- 3
दहा मिनिटे ठेवावे व आटू द्यावे. कोथिंबीर घालून गार्निश करावे. तयार आहे पनीर मशरूम भूर्जी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पनीर मशरूम भूर्जी (Paneer-Mushroom Bhurji Recipe In Marathi)
#cookpadturn6 पनीर भुर्जी आपण नेहमीच खातो पण त्यात मशरूमची चव असेल तर आणखीनच भुर्जी छान लागते चला तर मग आज आपण बनवूयात पनीर भुर्जी Supriya Devkar -
मिक्स्ड मशरूम पनीर मसाला(Mixed Mushroom Paneer Masala recipe in marathi)
#HLR मशरूम पनीर हे निरोगी अन्न आहे. Sushma Sachin Sharma -
मशरूम मटार मसाला (mushroom mutter masala recipe in marathi)
#GA4 #week13 #Mushrooms मशरूम हे पौष्टिक आहे आपल्या आहारात त्याचा समावेश आवश्यक आहे मशरूम मध्ये प्रथिने , लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असतात मधुमेह , रक्तदाब, हृदयरोग असणार्या व्यक्ति साठी मशरूम खुपच फायदेशीर आहे मशरूममुळे वजन व ब्लडशुगर वाढत नाही केस व त्वचेसाठी तसेच हाडांच्या मजबुती साठी मशरूम फायदेशीर आहे मशरूम च्या सेवनाने शारीर तरुण व उत्साही राहाते आज मी अशीच ऐक मशरूम मटार मसाला डिश बनवली आहे चला सर्वाना कशी बनवायची ते दाखवते Chhaya Paradhi -
मशरूम पनीर पुलाव(Mushroom paneer pulao recipe in marathi)
#MBR कोणताही पुलाव किंवा बिर्याणी बनवताना त्यात खडे मसाले आणि मस्त इतर मसाला यांचाही वापर केला जातो आज आपण बनवणार आहात मशरूम पनीर पुलाव यात सुद्धा नेहमीप्रमाणेच आपण खडे मसाले आणि इतर मसाले वापरून हा पुलाव बनवणार आहोत चला तर मग बघुयात मशरूम पनीर पुलाव Supriya Devkar -
मशरूम मसाला (Mushroom Masala Recipe In Marathi)
वीकेंड स्पेशल रेसिपी चैलेंजमशरूम मसाला Deepali dake Kulkarni -
-
मशरूम फ्लावर ची भाजी (Mushroom Flowerchi Bhaji Recipe In Marathi)
#KGR हिवाळा म्हटलं की फळभाज्या पालेभाज्यांचं आवक मोठ्या प्रमाणात असते मग फ्लॉवर कोबी गाजर वाटाणा बटाटा टोमॅटो इत्यादी सोबतच पालेभाज्या ही मोठ्या प्रमाणात बाजारात दिसत असतात आज आपण बनवणार आहोत याच भाज्यासोबत मशरूम फ्लॉवरची भाजी Supriya Devkar -
पनीर भुर्जी / भाजी (paneer bhurji recipe in marathi)
#लंचकधीकधी मसाला विरहित पनीर भाजी/ भुर्जी खायला खूपच भारी लागते..सोपी आणि भन्नाट भुर्जी रेसिपी...आपण ही पोळी ओर ब्रेड सोबत खायला उत्तम लागते.. Megha Jamadade -
मटार मशरूम कढाई मसाला (Matar mushroom Kadai Masala recipe in marathi)
आरोग्यासाठी हितकारक असलेले भरपूर पौष्टिकतेने भरलेले मशरूम....रेस्टॉरंट मध्ये गेल्यावर मश्रुम कढाई मसाला हा भाज्यांमध्ये एक उत्तम पर्याय म्हणून वेटर कडून आपल्याला सुचविला जातो आणि ज्यांना मशरूम आवडतात ते हा पर्याय निवडतात...घरच्या घरी कसे बनवायचे चला तर मग पाहूया.... Prajakta Vidhate -
मशरूम मसाला ग्रेव्ही (Mushroom Masala Gravy Recipe In Marathi)
#मशरूम पौष्टीक भाजी आहे शाकाहारी लोकांची आवडती भाजी चला तर मशरूम मसाला ग्रेव्ही टेस्टी कशी बनवायची ते बघुया Chhaya Paradhi -
मशरूम पास्ता (Mushroom Pasta Recipe In Marathi)
#KSमुलांना पिझ्झा, पास्ता बर्गर या पदार्थाचे आकर्षण फार वाटते. हेच पदार्थ आपण घरी बनवून आपल्या पद्धतीने केले की ते आणखी छान बनतात. आज बनवूयात मशरूम पास्ता Supriya Devkar -
मशरूम दो प्याजा (mushroom do pyaja recipe in marathi)
#cooksnap#thanksgiving#Ujwala Rangnekarउज्वला रांगणेकर मुळे मी Cookpad ला जोडले गेले आणि विरंगुळ्याचे रूपांतर नात्यात केव्हा झाले ते कळलेच नाही.घरातले, मैत्रीतले, पाहुणे यांच्याकडून मिळणारी पावती Cookpad मुळे खूप मोठ्या प्रमाणावर मिळाली, अनेक कृती किती वेगळ्या तऱ्हेने बनवल्या जाऊ शकतात ते कळले. तसेच खूप contests मुळे ग्रुपमध्ये नेहमी फ्रेशनेस राहतो तोही खूप हवाहवासा वाटतो.आणि हे सगळे मस्त अनुभवता आले उज्वला मुळे. म्हणून तिची #मशरूम #दो प्याजा ही कृती जराशा फरकाने करून cooksnap करते आहे. Thanksgiving चा एक छोटासा प्रयत्न. Rohini Kelapure -
मशरूम बेलपेपर ग्रेवी/मशरूम बेलपेपर मसाला (mushroom bellpepper masala recipe in marathi)
# GA4 #Week4ग्रेव्ही आणि बेलपेपर या क्लूनुसार मी मशरूम ग्रेवी केली आहे. Rajashri Deodhar -
मशरूम क्रीमी टिक्का मसाला (mushroom tikka masala recipe in marathi)
# आज घरी ऑनलाईन मशरूम मागवले. ...माझ्या मिस्टराना खूप आवडते म्हणून...पण भाजी तर नेहमी करतो ...आज काही तरी वेगळे करूया असे ठरवले...आणि मग टिक्का करून बघू ...म्हणून करून बघितले..तर खूप च छान झाले ...आणि घरी पण सगळ्यांना खूप आवडले...तर तुम्ही पण करून बघा... Kavita basutkar -
सावजी मशरूम मसाला (saoji mushroom masala recipe in marathi)
#KS3विदर्भचा काळा मसाला रेसीपी पोस्ट केली तेव्हा मी सांगितले होते की मी शाकाहारी आहे आणि तरीही हा झणझणीत मसाला आमच्याकडे बनवतो. आणि त्यापासून चमचमीत वेज डिशेस बनवतो. त्यातलीच आजची रेसिपी सावजी मशरूम मसाला. या रेसिपी साठी लागणारा काळा मसाला रेसिपी मी या आधी पोस्ट केली आहे. ती नक्की पाहा म्हणजे ही रेसिपी करणे सोपे होईल. Kamat Gokhale Foodz -
मशरूम बटर मसाला (mushroom butter masala recipe in marathi)
#cooksnap#Dipti Padiyar# मशरूम बटर मसाला दीप्ती मी तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली होती. खूप धन्यवाद दीप्ती 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
पनीर भूर्जी (paneer bhurji recipe in marathi)
#पनीर भूर्जी#cooksnap#Thanksgivingउज्वला रांगनेकर ताईंची ही रेसिपी. मी बर्याच जणांना कुकपॅडवर फाॅलो करते त्यात उजुताई एक आहेत. धन्यवाद ताई या रेसिपी बद्दलहा पदार्थ झटपट बनतो. हा थोडा कमी मसाले दार असेल तर छान लागतो. Supriya Devkar -
पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
#cooksnap #निलन राजे # पनीर भुर्जी # करायला नवीन नाही.. परंतु तुमच्या पद्धतीने केलेली.. छान आहे रेसिपी.. चवही छान झाली... Thanks Nilan.. Varsha Ingole Bele -
क्रिमी गार्लिक मशरूम (creamy garlic mushroom recipe in marathi)
मशरूम मध्ये अंगचेच पाणी उपलब्ध असते त्यामुळे त्याचा वापर आपल्या जेवणात असावा. कमी साहित्यात तयार करता येते अशी ही डिश.तिखट भाज्या नेहमीच खातो पण अशा कमी तिखट भाज्या हि खाण्यात असाव्यात. Supriya Devkar -
मशरूम पनीर पुलाव (mushroom paneer pulav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 Pallavi Maudekar Parate -
-
मशरूम भुना मसाला (mushroom bhuna masala recipe in marathi)
नेहमीच्या भाज्या खाऊन कंटाळा आला की मशरूम,पनीर हे ऑप्शन मला पटकन आठवतात. मशरूम वर माझा भलताच जीव कारण बिएससीला असताना सर्व क्लास समोर एका सब्जेक्टवर लेक्चर द्यावे लागे पहिल लेक्चर मी मशरूम कल्टीवेशनवर घेतले होते आणि ते कायम लक्षात राहतं. तर मशरूम इतिहास पुरा करून आपन रेसिपी करूयात. Supriya Devkar -
चटपटीत चिल्ली मशरूम (Chilli Mushroom recipe in Marathi)
मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे रोगप्रतिरारक शक्ती वाढते आणि आजारांपासून बचाव होतो. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरूम हे चांगले अन्न आहे. कारण त्यापासून कमी कॅलरीज, तसेच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्त्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात.आम्ही सगळे हॉटेलमध्ये जेवायला गेलो की स्टार्टर मध्ये सर्रास मशरूम चिल्ली किंवा क्रिस्पी मशरूम ऑर्डर करतो , हे माझ्या नवऱ्याचे आवडते स्टार्टर्स असल्यामुळे मी घरी सुद्धा बऱ्याचदा ट्राय करत असते तर आज केली आहे चिली मशरूम... Prajakta Vidhate -
मसाला मशरूम दो प्याजा(Masala Mushroom Do Pyaza Recipe In Marathi)
#BKRभाज्या अणि करी रेसिपीही खूप चवदार आणि स्वादिष्ट भाजी आहे एकदा करून बघा आणि शेजवान मशरूम , पराठा किंवा पुरी बरोबर सर्व्ह करा. Sushma Sachin Sharma -
मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi)
मला मशरूम अजिबात आवडत नाही .पण एकदा सहज ही रेसिपी ट्राय केली आणि खरच खूप सुंदर झाली म्हणून तुमच्या सोबत शेअर करत आहे . Adv Kirti Sonavane -
मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi)
#GA4 #week13 मशरूम हे कीवर्ड घेऊन मी आज मशरूम मसाला ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
मशरूम-करी (mushroom curry recipe in marathi)
#भाजी- नेहमी त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, तेव्हा थोडी वेगळी भाजी आज केली आहे. Shital Patil -
"मशरूम मिक्स व्हेज पुलाव"(Mushroom Mix Veg Pulao Recipe In Marathi)
#RR2"मशरूम मिक्स व्हेज पुलाव" पौष्टिक प्रकारात मोडणारा हा पुलाव माझा सर्वात आवडता मेनू आहे. Shital Siddhesh Raut -
मशरूम सूप (mushroom soup recipe in marathi)
#hsगुरुवार मशरूम सूप गरमागरम मशरूम सूप काॅनफ्लोर न वापरता केलं आहे तरी देखील घट्टपणा चांगला आला आहे. Rajashri Deodhar -
मशरूम मटार मसाला (mushroom mutter masala recipe in marathi)
मशरूम मटार मसाला रेसिपी मी छाया पारधी ताई यांची ही रेसिपी कूकस्नॅप करत आहे. खूप छान टेस्टी अशी ही भाजी होते. ही रेसिपी मी प्रथमच करत आहे. घरात सगळ्यांना ही भाजी खूप आवडली. मस्त टेस्टी भाजी तुम्ही पोस्ट केल्या मुळे ताई खूप खूप धन्यवाद 🙂मी यात थोडा बदल करून ही रेसिपी बनवली आहे. Rupali Atre - deshpande
More Recipes
टिप्पण्या