अनीयन रिंग्स (onion rings recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एक बाऊल मध्ये 1/2 वाटी मैदा, कॉंफ्लोअर, तांदळाचं पीठ, मॅश केलेल पोहे आवश्यक ते नुसार पाणी ऍड करून यांचे मिश्रण तयार करून घ्यावे आपण पकोडे चं मिश्रण करतोत त्याप्रमाणे करणे नंतर त्यात लाल तिखट, चवीनुसार मीठ, अद्रक,लसुण व कोथिंबीर पेस्ट ऍड करून चांगले मिक्स करून घ्यावे नंतर कांदे गोल रिंग मध्ये कट करून घ्यावे नंतर एका पॅन मध्ये तेल गरम करण्यास ठेवावे तेल गरम झाल्या नंतर गोल कट केलेले कांदे तयार केलेल्या मिश्रणामध्ये डीप करून तेलात सोडावे व सोणेरी रंग येईपर्यंत फ्राय करावे,
- 2
नंतर सर्विनग डीश मध्ये काढून टोमॅटो सॉस सोबत गरमागरम सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
क्रिम ऑफ मशरूम सूप (cream of mushroom soup recipe in marathi)
# रेसिपीबुक #week5पावसाळी गंमत Pragati Hakim -
पट्टी समोसा (patti samosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळ्यातील गरम पदार्थ. Kusum Zarekar -
ड्राय गोबी मंचूरियन (dry kobi manchurian recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळी गंमतगरमागरम चमचमीत झनझनीत अस काही पावसाळ्यात खावस वाटत आणि भरपेट असेल तर आणखीनच उत्साह येतो खायला. Supriya Devkar -
कॉलीफ्लॉवर 65 (cauliflower / Gobi 65 recipe in marathi)
#GA4 #week10ह्या आठवड्याच्या पझलमधील कॉलीफ्लॉवर हा कीवर्ड ऊचलुन ही रेस्टॉरेंट स्टाईल क्रिस्पी, क्रंची पाककृति तयार केलीय . Bhaik Anjali -
-
-
-
-
-
कुरकुरीत खेकडा -कांदा भजी (khekda kanda bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंम्मत रेसिपी -2पावसाळा आणि गरम गरम कुरकुरीत भजी होणार नाही असे होतच नाही. Surekha vedpathak -
-
मुगाच्या डाळीची भजी (moong dalichi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#मुंगाच्याडाळीचीभजी Mamta Bhandakkar -
वडा साबंर (wada sambar recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळी गंमतपावसाळी वातावरण म्हणजे पर्वणीच गरमागरम पदार्थ खायला मजा येते आणि पदार्थ चमचमीत असेल तर आणखीनच आनंद. Supriya Devkar -
खमंग खुसखुशीत मक्याचे भजे (maka bhaje recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 #पावसाळीगंमत Smita Lonkar -
मंच्युरियन सूप (manchurian soup recipe in marathi)
#रेसिपीबुक ३आज फादर डे आज पहिल्यांदाच फादर डे ला माझे बाबा घरी होते आणि माझ्या लेकीचे ही त्यामुळे आज हा घाट मला व्हेज चायनीज खूप आवडतं Prachi Manerikar -
आलू स्टफ रॅप (aaloo stuff recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5रिम झिम रिम झिम पाऊस धाराबरसू लागल्यास्वागतास वारा मातीचा सुगंध घेऊन दरवळू लागलापाऊस आला पाऊस आलासळसळ सळसळ पाने करतीसुखावले सगळे प्राणी पक्षीनदी नाले ओथंबून वाहतीबहिणी बहिणी गळा भेटतीडोंगरावरती हिरवळ पसरलीनव नवीन फुले उमललीआनंदाचे सूर उमटलेधरतीवरती स्वर्ग प्रकटलेपावसाची ही किमया न्यारी.....या कवींनी किती सुंदर कविता लिहली आहे ही कविता बोलत बोलतच मी हि रेसिपी बनवली. Mohini Kinkar -
-
-
आरोग्यदायी ओवा मघई भजी (Ova maghai bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5जुलैचा महिना होता.पावसाची रिप रिप चालू होती . आम्ही सहकुटुंब एका फार्म हाऊस ला गेलो होतो. तिथे सगळी कडे हिरवळ निसर्ग अतिशय देखणं दिसत होतं. पाऊस थांबल्यावर आम्ही फार्म हाऊस ला फेरफटका मारला .भरपूर आयुर्वेदिक झाडाचा खजिनाच होता .थंडगार हवा वहात होती. आम्ही चहा व भजीची ऑर्डर दिली .थोड्याच वेळात चमचमीत पालक व कांदा भजी व चटणी आणून दिली . सोबत गवती चहा व मसाला युक्त वाफाळलेला चहा ....अहा हाहा.... चहाचा एक एक घोट घेत भजी केव्हा संपली कळलेच नाही.खूप मजा केली. जाण्याची वेळ झाली. निघताना मी तिथली ओव्याची पाने व मघई ची पाने भरपूर घेतली . व त्याचीच खमंग चटकदार भज्यांची प्लॅटर बनवली . ...…तुम्ही देखील पहा खावून ...... Mangal Shah -
-
-
पिन-व्हील समोसा (pin wheel samosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळ्याची गंमत Girija Ashith MP -
पालक पनीर आणि पनीर कुल्चा (palak paneer ani paneer kulcha recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पालकपनीरकुल्चा Mamta Bhandakkar -
उपवासाची खमंग बटाटा पुरी (upwasachi khamang batata puri recipe in marathi)
#nrr#नवरात्र रेसिपीKeyword बटाटानवरात्रात बहुतेक जणांचे नऊ दिवस उपवास असतात तेव्हा रोज रोजसाबुदाणा खिचडी भगर खाऊन कंटाळा येतो तर अशा वेळेस झटपट होणारी पोटभरी ची उपवासाची बटाटा पुरी Sapna Sawaji -
-
-
चिकन रारा मसाला (chicken masala recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5सध्या कोरोनामुळे कुठेच जाता नाही येत त्यामुळे जर काही चमचमीत खायचे झाले तर आपण रेस्टॉरंट मध्ये नाही जाऊ शकत. मग जर रेस्टॉरंट सारखेच काहीतरी चमचमीत खायचे असेल तर आपण घरीच छान चटकदार पदार्थ करू शकतो. आणि असेच चटकदार गरमागरम पदार्थ पाऊस पडत असेल तर खायला अजून मजा येते.. Tanaya Vaibhav Kharkar -
आरोग्यदायी ओवा मघई भजी (ova maghai bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5जुलैचा महिना होता.पावसाची रिप रिप चालू होती . आम्ही सहकुटुंब एका फार्म हाऊस ला गेलो होतो. तिथे सगळी कडे हिरवळ निसर्ग अतिशय देखणं दिसत होतं. पाऊस थांबल्यावर आम्ही फार्म हाऊस ला फेरफटका मारला .भरपूर आयुर्वेदिक झाडाचा खजिनाच होता .थंडगार हवा वहात होती. आम्ही चहा व भजीची ऑर्डर दिली .थोड्याच वेळात चमचमीत पालक व कांदा भजी व चटणी आणून दिली . सोबत गवती चहा व मसाला युक्त वाफाळलेला चहा ....अहा हाहा.... चहाचा एक एक घोट घेत भजी केव्हा संपली कळलेच नाही.खूप मजा केली. जाण्याची वेळ झाली. निघताना मी तिथली ओव्याची पाने व मघई ची पाने भरपूर घेतली . व त्याचीच खमंग चटकदार भज्यांची प्लॅटर बनवली . ...…तुम्ही देखील पहा खावून ...... Mangal Shah
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13203741
टिप्पण्या