रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 35-40पालक ची पाने
  2. 100 ग्रामफुलावर
  3. 50 ग्रामकोथंबीर
  4. 1कांदा
  5. 1/2 वाटीबेसन
  6. 1/2 वाटीतांदळाचं पीठ
  7. 3-4हिरवी मिरची
  8. चवीपुरतं मीठ
  9. आवश्यकते नुसारतेल

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    सर्वात पहिले कांदा, पालक, फुलावर, कोथिंबीर, हिरवी मिरची, कापून घेणे. एका भांड्यात कांदा, कोथिंबिरी, फुलावर, पालक, हिरवी मिरची, चिमुटभर मीठ टाका, ते मिश्रण एकजीव केल्यावर त्या मिश्रणाला पाणी सुटेल.

  2. 2

    मग त्यात बेसन, तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ टाकून मिश्रण एकजीव करून घेणे. एका कढईमध्ये तेल गरम होईल ठेवा. तेल कोमट गरम झाल्यावर त्यात भजी सोडा.

  3. 3

    भजी ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्या. मग एका प्लेटमध्ये काढून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
रोजी
Central America
i am house wife and i love cooking..🍴🍽
पुढे वाचा

Similar Recipes