क्रिस्पी चिकन लेग्स (crispy chicken recipe in marathi)

Nikhil Khangar
Nikhil Khangar @cook_22985477

हेल्दी डायट फूड

क्रिस्पी चिकन लेग्स (crispy chicken recipe in marathi)

हेल्दी डायट फूड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 4चिकन लेग पिस
  2. 2अंडे
  3. 1 टीस्पूनमीठ
  4. 1 टीस्पूनपेपर पावडर
  5. 50 ग्रामओट्स
  6. 1मोठे लिंबू
  7. 1 टीस्पूनऑलिव्ह ओईल

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    सर्व प्रथम एका भांड्यामध्ये चिकन लेग पीस घ्यावे.
    त्यात मीठ, पेपर पावडर व दोन अंडी फोडून टाकावी.

  2. 2

    दुसरीकडे ओट्स ला मिक्स तुन फिरवून थोडे बारीक करून घ्यावे.

  3. 3

    आता एक एक करत लेगपीस घ्यावे व त्याला ओट्स क्रम्स मध्ये डुबवून घ्यावे.
    चारी बाजूने ओट्स क्रम्स ने कव्हर करून घ्यावे.
    मायक्रोवेव्ह चा तव्यावर थोडे ऑइल ने ग्रीस करून हे चिकन पीस एक-एक करून ठेवावे.
    मायक्रोवेव्ह ला 180°c वर हीट करून घ्यावे व हे चिकन वीस मिनिटां करिता शिजू द्यावे.
    वीस मिनिटानंतर आपले हे चिकन रेडी आहे.
    यावर लिंबू पिळून अतिउत्तम लागेल.

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nikhil Khangar
Nikhil Khangar @cook_22985477
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes