क्रिस्पी चिकन फलाफल (Crispy Chicken Falafel Recipe In Marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

क्रिस्पी चिकन फलाफल (Crispy Chicken Falafel Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
३ जणांसाठी
  1. 50 ग्रॅमकाबुली चणे
  2. 100 ग्रॅमचिकन
  3. 1 छोटाकांदा
  4. 6-7लसणीच्या पाकळ्या
  5. 2हिरव्या मिरच्या
  6. 1 वाटीभरून कोथिंबीर
  7. 1/2 चमचागरम मसाला
  8. 1/4 चमचामिरी पावडर
  9. 1 चमचालाल तिखट
  10. 2 चमचेतीळ
  11. 1ब्रेड स्लाईस
  12. चवीनुसारमीठ
  13. तळणी साठी तेल

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम काबुली चणे रात्रभर पाण्यात भिजत घातले.

  2. 2

    नंतर भिजलेले काबुली चणे, कांदा मिरच्या, कोथिंबीर लसूण पाकळ्या व चिकन मिक्सरमधून भरडसर वाटून घेतले.

  3. 3

    नंतर त्यांत तिखट, मिरी पावडर गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, ब्रेडचा चुरा व चवीनुसार मीठ घालून सर्व एकजीव करून घेतले.

  4. 4

    नंतर त्याचे चपटे गोळे करून मेदूवड्याप्रमाणे मधे भोक करून सर्व फलाफल तळून घेतले व रेडीमेड चिपोटले डीप सोबत गरमागरम सर्व्ह केले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes