रताळयाची  पुरी (ratalyachi puri recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

# रताळ्यांची पुरी
घरातील सर्वांना आवडणारी रेसिपी. मुले रताळी खात नाही. तेव्हा पुरी करून खाऊ घालते.

रताळयाची  पुरी (ratalyachi puri recipe in marathi)

# रताळ्यांची पुरी
घरातील सर्वांना आवडणारी रेसिपी. मुले रताळी खात नाही. तेव्हा पुरी करून खाऊ घालते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 / 5 सर्व्हिंग
  1. 3मध्यम रताळी
  2. 340 ग्रॅमखिसलेला गूळ
  3. 340 ग्रॅमगव्हाचे पीठ किंवा मिश्रणात मावेल एवढे
  4. चिमूटभरमीठ
  5. 1 टीस्पूनवेलची पूड
  6. तळण्यासाठी तेल
  7. पाणी लागल्यास वापरणे

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    रताळी उकडून किसून घ्यावी.कढई गॅसवर गरम करत ठेवावी.त्यात किसलेले रताळी व गूळ घालून परतून घ्यावे व गॅस मंद ठेवावा.

  2. 2

    गूळ पूर्णपणे एकजीव झाल्यावर गॅस बंद करावा. मिश्रण थंड होण्यासाठी ठेवावे. कोमट झाल्यावर त्यात मीठ व वेलची पूड टाकून हलवून घ्यावे. गव्हाचे पीठ जेवढे बसेल तेवढे घालून चांगले मळून घेणे.

  3. 3

    मोठी पोळी लाटून घेणे. वाटीने किंवा कटरने गोल कापून घेणे. सर्व पुरी करून घेणे. तेलात मंद आचेवर तळून घ्याव्यात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या (2)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
धन्यवाद 🙏🏼.दुरूस्ती केली.

Similar Recipes