चिकन फईतो (chicken fajitas recipe in marathi)

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
मुंबई

#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल रेसिपीज
इंटरनॅशनल रेसिपी ही थीम दिली आणि खूपसाऱ्या रेसिपी डोक्यात येऊन गेल्या.पण मला अशी रेसिपी करायची होती ज्याचे जिन्नस आपल्याला आपल्या घरातच मिळतील, रेसिपी इंटरनॅशनल आहे पण त्यातली जिन्नस आपण रोजवापरतो त्यातलेच आहेत त्यामुळे इंटरनॅशनल म्हटलं तरी तुम्हाला कुठेही त्याचे पदार्थ वेगळे असे शोधायला जावे लागणार नाही.
जास्तकरून अमेरिकन कंट्रीज मध्ये हे चिकन टॉर्तिल्ला या अशा मैद्याच्या चपात्या मध्ये रॅप करू खाल्ले जाते. एक प्रकारची क्रांती ही तुम्ही म्हणू शकता. पण अगदी पोटभरीचे आणि लहान मोठ्यांचा सगळ्यांना आवडणारा असा हा पदार्थ आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
4 माणसे
  1. 2चिकन ब्रेस्ट
  2. 8लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या
  3. 1लिंबाचा रस
  4. 1 टेबलस्पूनधने पावडर
  5. 1 टेबलस्पूनजिरे पावडर
  6. 1 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  7. चवीप्रमाणे मीठ
  8. 2 टेबलस्पूनऑलिव्ह ऑइल किंवा व्हेजिटेबल ऑइल
  9. 1लाल ढोबळी मिरची
  10. 1पिवळी ढोबळी मिरची
  11. 1कांदा

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम चिकन ब्रेस्ट चांगले धुऊन स्वच्छ करून घ्यावे मग खाली दिलेला सर्व मसाला एका प्लेटमध्ये एकत्र मिक्स करून घ्यावा.

  2. 2

    वरील सर्व मसाले छान मिक्स करावे आणि चिकन ड्रेस ला सगळीकडं छान सोडून घ्यावे हे चिकन ब्रेस्ट तुम्ही आदल्या दिवशी रात्री मॅरिनेट करून ठेवू शकता किंवा हा कमीत कमी चार तास तरी हे मेरे नीट छान पैकी झाली पाहिजे ज्या फ्लॅटमध्ये तुम्ही मॅरिनेट करा त्याला वरून प्लास्टिक वरॅप लावून फ्रीजमध्ये ठेवून द्या.

  3. 3

    छान मॅरिनेट झालेली चिखली ग्रील पॅनमध्ये किंवा तुमच्याकडे जो कुठला पण आहे त्याच्यामध्ये एक ते दोन टेबलस्पून तेल टाकून त्यावर ती छान ग्रिल करून घ्यावी ग्रीन करताना त्या वरती झाकण ठेवू नये.दहा मिनिटं एका बाजूने मन मध्यम या स्वार्थी मग उलटून परत दहा मिनिटं दुसऱ्या बाजूने मध्यम गॅसवर असो दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यावे.

  4. 4

    साईड सलाड साठी आपण कांदा पिवळी लाल ढोबळी मिरची लांबलांब कापून फॅन मध्ये तेलावर एक ते दोन मिनिटं फ्राय करून घ्यावी.

  5. 5

    तुमचं चिकन फईतो रेडी आहे सर्व करताना चिकनला साईडला आपण फ्राय केलेले कांदा आणि ढोबळी मिरची सजवून थोडीशी कोथिंबीर वर लिंबाचा रस त्यावर टाकून हे तुम्ही अशीच सर्व्ह करू शकता किंवा तोर्तिल्ला मध्ये हे सर्व मिश्रण भरून वरून मिक्स सॉस टाकून तुम्ही याची एक मस्त चिकन रॅप करून सर्व्ह करू शकतात. खुपच छान आणि टेस्टी लागते हे नक्की करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Ankita Cookpad
Ankita Cookpad @cook_18445792
Please check your hashtags. there should be space between two hashtags

Similar Recipes