पोई/वाव्डिंग भजी (bhaji recipe in marathi)

#रेसिपीबुक#week5#पावसाळी गंमत
कधीतरी कुठेतरी पावसाळ्यात हा वाव्डिंग चा वेल नकळतच नजरेस पडला की मला खूप आनंद होतो.. अतिशय गुणकारक असे औषधी धर्म आहेत जे विशेष करुन बाळंतिणीस दिल्या जाते.. आणी मला ह्या हिरव्यागार पानांनचे आकर्षणाने वेगळे पदार्थ करायला स्फुर्ती येते. ही रेसिपी cookpad मधे दाखवण्याची धडपड सुरू होती पण सध्या लॉकडाउन मुळे बाहेर गावी जाता येत नाही नाहितर माझ्या चुलत घरीच ह्याचा वेल लगतो. मला इथे शोधायला जरा वेळ लागला व मोजकेच पानं मिळाले तर ही सोप्पी रेसिपी तुमच्या साठी...
पोई/वाव्डिंग भजी (bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5#पावसाळी गंमत
कधीतरी कुठेतरी पावसाळ्यात हा वाव्डिंग चा वेल नकळतच नजरेस पडला की मला खूप आनंद होतो.. अतिशय गुणकारक असे औषधी धर्म आहेत जे विशेष करुन बाळंतिणीस दिल्या जाते.. आणी मला ह्या हिरव्यागार पानांनचे आकर्षणाने वेगळे पदार्थ करायला स्फुर्ती येते. ही रेसिपी cookpad मधे दाखवण्याची धडपड सुरू होती पण सध्या लॉकडाउन मुळे बाहेर गावी जाता येत नाही नाहितर माझ्या चुलत घरीच ह्याचा वेल लगतो. मला इथे शोधायला जरा वेळ लागला व मोजकेच पानं मिळाले तर ही सोप्पी रेसिपी तुमच्या साठी...
कुकिंग सूचना
- 1
इथे फोटो मधे दखवलेय की वाव्डिंग ची पाने कशी दिसतात. ती पाने स्वच्छ धुन घ्यावी. सगळी सामग्री तैय्यार ठेवा. गैस वर कढई ठेऊन त्यात तेल गरम करायला ठेवा.
- 2
बेसन एका बाउल मधे घेउन त्या मधे आल लसुण पेस्ट कोथिंबीर व सगळे कोरडे मसाले घालुन पाण्यानी भज्या साठी करतो तसे मिश्रण तैयार करुन घ्या व त्या मधे वाव्डिंग/ पोई ची पाने बुडवून घ्या.
- 3
आत्ता बेसनात बुडवलेली पोई ची पाने गरम तेलात भज्या सारखे तळून घ्या व सौस सोबत गरम गरम सर्व्ह करा पोई/वाव्डिंग भजे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कर्टूले ची भाजी (kartule chi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5#पावसाळी गंमतपावसाळा माझा आवडता ऋतू. रिमझिम कोसळणारया त्या सरी तो गार वाहणारावारा.. सर्वी कडे दिसणारे हिर्वेगार निसर्ग खळ्खळ्नार्या पाण्याचे पाट...सगळी कडे कसे प्रसन्न असे वातावरण निर्माण होते. यासोबतच पहायला मिळतात सृष्टी ची अनोखी निर्मिती छोटी छोटी किटके मला आठवते ती लहान पणी लाल रंगाची मऊमऊ अशी देव गोगलगाय आणी असेच खूप चमत्कारीक जीव सोबतच नव नवीन उगव्लेली हिरवीगार वनस्पती किंवा रानमेवा आठवडी बाजार मधे जवळ पासचि खेडे गावतील लोक आणतात विकायला. आजोबा पट्वारी असल्यामूळे माझ्या वडिलांचे लहानपण बरेच से गावात गेले त्यामूळे त्याना पावसाळी रान भाज्यांची बरयापैकी माहिती होती अणि तशी ती आमच्या घरात पण यायची आणी म्हणूनच अम्हाला अश्या मौसमी पावसाळी रान भाज्या खायची आवाड निर्माण झालीआज अशीच एक भाजी तुमच्या साठी घेउन आली..कार्टूले.. तशी ही भाजी माझ्या घरात मलाच एकटीला आवडते आणी नेहमीच हा प्रयत्नही असतो की घरच्यानी पण आवडीने खावी..पण मी तसा आग्रह नाही करत वर्षातून काहिच तर दिवस दिसते ही भाजी म्हणून मी पण माझी माझ्या साठी च करते....चला तर पाहुया माझी ही पावसाळ्यातील रान भाजी Devyani Pande -
मायाळु भजी (mayaloo bhaji recipe in marathi)
#फ्राईडमायाळु ही वनस्पती रानभाजी प्रकार असुन कोकणात जास्त प्रमाणात ऊपलब्ध आहे.. आता ह्या वनस्पतीचे आरोग्यवर्धक औषधी गुणांमुळे अनेकांकडून ह्याचा सेवनासाठी वापर होताना दिसतोय, तरीही बरेच जण अजुनही ह्याच्या विषयी अनभिज्ञ असल्याने मुद्दाम पाककृतिसाठी ही भाजी निवडली आहे .मायाळु वेलवर्गीय वनस्पती असुन अनेक व्याधींसाठी औषधी आहे, ह्याचे खोड सहज रूजते . ' ईंडियन स्पिनॅच ' ,'पोई' ही सुद्धा नावाने ऐळखल्या जाते , माझ्या लहानपणी माहेरी जांभळी पोईचा(मायाळु) वेल होता, आई त्याची पातळ भाजी, पानांचे भजे करत असे.चवीला अतिशय स्वादिष्ट असत, पण तेव्हा मायाळु चे महत्व माहित नव्हते . आज ह्याची भजी केलीत . Bhaik Anjali -
खेकडा भजी (bhaji recipe in marathi)
#cooksanp स्वरा ची रेसिपी आहे पहीले कांदा भजी करायचे पण ती कुरकुरीत नाही होत मॅडम ची ही रेसिपी बघितली आणि केली खुप छान झाली कुरकुरीत Tina Vartak -
कांदा भजी, बटाटा भजी, बटाटे वडे (bhaji ani vade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंमत २पावसाळ्यात पसरलेल्या मातीचा सुगंध, हवेतील गारवा आपल्याला आनंद देतो आणि मग सुरुवात होते ती खमंग पदार्थांची.पावसाळ्यातील धुंद वातावरण... वाफाळणारा चहा आणि सोबतीला कुरकुरीत 'भजी' हे दर पावसाळ्यात पठडीतले वर्णन करतच खवय्ये भज्यांवर ताव मारतात. यामध्ये तेलकट आणि तिखट या प्रकारांकडे काणाडोळा करूनच जिभेचे चोचले पुरवणारे अस्सल खवय्ये असतात. स्मिता जाधव -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#झटपट रेसिपी बूक. कांदा भजी ही अतिशय सोप्पी आणि कमीत कमी वेळा त होणारी रेसिपी आहे... कोणी पाहुणे आले तर चहा बरोबर गरम गरम भजी खायला द्या... झाल.... Dhyeya Chaskar -
शेपू मूग डाळ भाजी (shepu moongdal bhaji recipe in marathi)
शेपू ही भाजी तशी पावसाळ्यातच मिळते आणी मला खूप आवडते तशी ती प्रकृतिनी वातहारक असते. बाळंतिणी ला तर विशेष दिली जाते. खूप लोकांना ही भाजी विशेष आवडत नाही पण मझ्याकडे मूग डाळ घालुन थोडी क्रिस्पी केलेली भाजी सगळ्यांनाच आवडते. Devyani Pande -
दुधी चा कोरडा (dudhi cha korda recipe in marathi)
#GA4#week21#bottlegourdसाधी सरळ सोप्पी अशी ही रेसिपी... Devyani Pande -
गलक्याची भजी (galkyachi bhaji recipe in marathi)
#bfr#गलक्याची भजीब्रेकफास्ट म्हणट की आमच्या घरी भाजीचा प्रकार खूप चालतो त्यातलाच हा ब्रेकफास्ट आहे गरमा गरम चहा सोबत ही भजी अप्रतिम लागते तुम्ही पण करून नक्की बघा तुम्हाला आवडेल चला तर मग रेसिपी पाहुयात. आरती तरे -
काकडीचे थालिपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोरप्रत्येकाची क्रेझ असे थाळी सजवा ,सजवा थाळी..आकाशातील चंद्रमा,थालीपीठ बनून आला खाली.......🌙खरं तर काकडीचे थालिपीठ हा पदार्थ माझ्या साठी नवीनच होता. लग्ना नंतर सासूबाई म्हणाल्या की आज काकडीचे थालीपीठ बनऊ तेव्हा मला जरा प्रश्नच पडला की कांद्या च थालीपीठ ठीक आहे. परंतु काकडीचे थालिपीठ माझ्या साठी नवीनच होते. हे मी पहिल्यांदा नागपूर लाच खाल्ले होते आणि बनवायला पण माझ्या सासूबाईं कडूनच शिकले होते. नक्की ट्राय करून पहा. काकडीचे थालिपीठ. Vaibhavee Borkar -
केळाच्या फुलाचे पकोडे (kelyacha fulache pakoda recipe in marathi)
#tmr#३० मिनिट्स रेसिपी चॅलेंजकेळाचे फुल हे सहजपणे मिळत नाही पण मला मिळाले( शुकर आहे त्यांना खूप अतिशय पोष्टीक रेसिपी आहे) Madhuri Watekar -
कांदे पातीची खमंग वडी (kande patichi vadi recipe in marathi)
#cookpad#EB4#week4#रेसिपी 1 Shubhangee Kumbhar -
खुसखुशीत कोथिंबिर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#PR#पार्टी स्पेशल रेसिपिस #सध्याच्या सिजनमध्ये मार्केट मध्ये कोथिंबिर भरपुर दिसते व स्वस्त ही आहे चला तर आज कोथिंबिरीच्या वड्यांची सोप्पी रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
ओव्याचां पाना ची भजी (ovyancha pananchi bhaji recipe in marathi)
#VSM ,💚ओवा भजी: श्रावणी उपवास सोडा ला मी जेवण बनवले तर मी त्यात ओव्या ची भजी पण बनवली.(आमच्या घरीच कुंडीत ओव्या चे झाड आहे त्यातून मी पानं घेतले)ही ओवा भजी आत्ता पाउ साळी सिझन ला पोटाला नडत नाही आणि पोटात गेस वगेरे नाही होत. Varsha S M -
पाटवडी रस्सा (patawadi rassa recipe in marathi)
#आईकवी यशवंत म्हणतात " स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी" आत्मा आणी ईश्वर म्हणजेच आई. माझी आई एकदम वरसेटाईल लेडी, आयुष्यात खूप चढ उतार बघत शून्यातून जग निर्माण केले, आई शिक्षिका आणी एन सी सी ऑफिसर होती त्यामूळे घरात शीस्त होतीच, केम्प मुळे बरेचदा बहेर असायची. उपाशी राहणार नाही इतकेच मला बनवता यायचे, आई camp ला गेली की मी काही तरी वेगळे बनवायचा प्रयत्न करायची पण फसाय्चे.. मग मला आमच्या शेजारच्या काकूंनी ही रेसिपी शिकवली.. आई आल्यावर मी ती बनवली तर आई ला खूप आवडली.. तेव्हा पासुन आईची ही मी स्वथ: केलेली पाहिलीच डिशच फ़ेवरिट झाली.... करण पण तसेच होते नंतर माझे लग्न झाले बाकी सगळे मी सासरीच शिकली... तिच रेसिपी करुन आई ला पाहिले WA केले तर खूप खुश झाली Devyani Pande -
बाकरवडी ची रस्सा भाजी (bakarvadi chi rassa bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुकएकदा असे झाले की अन्डा करीचा रस्सा होता आणी सकाळी शाळेची गडबड शक्यतोवर मी बटाटे उकडून टाकते पण ते ही नव्हते मग म्हटले बेसन वडी करुन करावे पण वेळ नव्ह्ता वडीच करायची तर बाकरवडी होती घरात तिच घातली रस्सयात आणी तेव्हा पासुन ही माझी आवडती भाजी.. झटपट होणारी.. Devyani Pande -
वावडिंग भजी (vavading bhaji recipe in marathi)
#gurवावडिंग ही खुप उपयुक्त वेल वनस्पती आहे... शरीराला लाभदायक आहे. वात होत नाही.लहान मुलांच्या तब्येतीच्या तक्रारीमध्ये उपयोगी आहे. याच्या बिया पाण्यात उकळून ते पाणी लहान मुलांना पिण्यासाठी वापरतात. ही माझ्या आई ची रेसिपी आहे... Shital Ingale Pardhe -
पाटवडी रस्सा (Patwadi rassa recipe in marathi)
#आईकवी यशवंत म्हणतात " स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी" आत्मा आणी ईश्वर म्हणजेच आई. माझी आई एकदम वरसेटाईल लेडी, आयुष्यात खूप चढ उतार बघत शून्यातून जग निर्माण केले, आई शिक्षिका आणी एन सी सी ऑफिसर होती त्यामूळे घरात शीस्त होतीच, केम्प मुळे बरेचदा बहेर असायची. उपाशी राहणार नाही इतकेच मला बनवता यायचे, आई camp ला गेली की मी काही तरी वेगळे बनवायचा प्रयत्न करायची पण फसाय्चे.. मग मला आमच्या शेजारच्या काकूंनी ही रेसिपी शिकवली.. आई आल्यावर मी ती बनवली तर आई ला खूप आवडली.. तेव्हा पासुन आईची ही मी स्वथ: केलेली पाहिलीच डिशच फ़ेवरिट झाली.... करण पण तसेच होते नंतर माझे लग्न झाले बाकी सगळे मी सासरीच शिकली... तिच रेसिपी करुन आई ला पाहिले WA केले तर खूप खुश झालीदेवयानी पांडे
-
-
बीट-पान भजी
#बेसन कुरकुरीत ,झटपट होणारी भजी आहे.कुंडीत वेल असल्याने केव्हाही करता येते. वेगळा प़कार.......लाख डॉउनला उत्तम प़कार. Shital Patil -
-
चिकन पहाडी कबाब (chicken phadi kabab recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 कबाब आम्ही एकत्र हॉटेल मध्ये जावुन खातो किंवा आता ऑर्डर दिली होम डिलिव्हरी होतो. पण आता कूकपॅड च्या पावसाळी गंमत ह्या थीममुळे म्हटले ही गंमती घरीच का नाही बनवावी. थंडगार वातावरण आणि गरमागरम चटकदार टेस्टी कबाब तयार करतानाच घर भरून टाकणारा तंदूर चा वास आहाहा खावून दिवस झाला मस्त. 😋😋 झटापट होणारी ही रेसीपी नक्की ट्राय करा. Veena Suki Bobhate -
झटपट लसुनी पालक (lasuni palak recipe in marathi)
एकच वस्तू वापरून किती विविध प्रकार करता येतिल हा सध्याचा लॉकडाउन चा प्रष्ण त्याला हे उत्तर... Devyani Pande -
कांदा बटाटा भजी (kanda batata bhaji recipe in marathi)
#mdआईच्या हातचा असं तर प्रत्येक पदार्थ आवडतो मला मग तो वरण भात असून दे किंवा अगदी श्रीखंड. अशीच आईच्या हातची मला कांदा बटाटा भजीही मला खूप आवडतात. पहिला पाउस पडला की माझी कायम फार्मइश असायची भजी कर. आज मदर्स डे निमित्त ती आठवण काढत मी ही भजी केलीत. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
खेकडा भजी (khekda bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week५#पावसाळी गंमत#पोस्ट१०#पावसाळ्यात गरमा गरम भजी चा आनंद वेगळाच असतो. तर खास तुमच्या सर्वांसाठी पावसाळ्यामध्ये खेकडा भजे चा आनंद घ्या कसा घ्यावा यासाठी मी रेसिपी पोस्ट केली. Meenal Tayade-Vidhale -
शेंगोळे (shegole recipe in marathi)
आजकाल लॉकडाउन मुळे संध्याकाळ चा चारिठाव स्वयंपाक करायला कन्टाळा येतो.. श्यकोतोवर वन पॉट मिल बारा असतो करायला.. Devyani Pande -
कुरकुरीत मुगडाळ भजी (moong dal bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week५पावसाळी गंमत, बाहेर रिमझिम पाऊस पडतोय अशावेळी जर गरमागरम कुरकुरीत काहीतरी खाणं समोर येण यासारख सुख आणि आनंद नाही Sadhana Salvi -
स्वीट काॅर्न चिझ भजी (sweet corn cheese bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी पावसाळा सुरू झाला की अनेकदा गरमागरम भजी खावी वाटतात.आणि भजी म्हटली की कांदा व बटाटा भजी आपल्या लगेच डोळयासमोर येतात. पावसाळ्यात मक्याची कणसे भरपुर प्रमाणात येतात.त्याचीच रेसिपी आज एक नविन रेसिपी घेऊन आली आहे . Shubhangi Rane -
-
-
मायाळूची भजी (mayaluchi bhaji recipe in marathi)
#MSRपावसाळ्यातील रानभाजीपैकी एक भाजी आता बाजारात मिळायला सूरवात झाले ती म्हणजे मायाळू. आमच्याकडे ह्या भाजीला वाळीची भाजी म्हणतात. इंग्रजी मध्ये ह्या भाजीला मलबार स्पिनच असे म्हणतात. ह्याची आज मी भजी केली आहे. ह्या भाजीचे बरेच वेगवेगळे पदार्थ करतात. ही डाळी सोबत शिजवून त्याची आमटी सुद्धा बनवतात.खूप छान लागते. आज आपण भजीची रेसिपी पाहू Kamat Gokhale Foodz
More Recipes
टिप्पण्या (3)