
कुकिंग सूचना
- 1
प्रथम क्यू करून घेणे. थंड झाल्यावर त्यात हळद मीठ मसाला काळीमिरी पूड कोथिंबीर व तांदळाचे पीठ सुकेच घालून चांगले मिसळून घ्यावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खमंग खुसखुशीत मक्याचे भजे (maka bhaje recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 #पावसाळीगंमत Smita Lonkar -
"बेबी कॉर्न एग सॅंडविच" (baby corn egg sandwich recipe in marathi)
#अंडा#रेसिपीबुक #week5 Seema Mate -
-
कॉर्न चिवडा (corn chiwda recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसात भिजत चटपटीत भाजलेला मका खाण्यात खूपच मजा येते. त्याच मक्याचा चटपटीत चिवडा, तुम्हाला नक्की आवडेल. Sushma Shendarkar -
कॉर्न भजी (corn bhaji recipe in marathi)
पावसाळी स्पेशल गरमागरम भजी कोणाला नाही आवडत... मस्त पाऊस, चहा, भजी आणि मनसोक्त गाणी 😍😍 Shanti mane -
गरमा गरम मसाला काँन (garam masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 बाहेर पाऊस खुप पडत असताना काहीतरी गरमागरम काही तरी हलकफुलक कराव म्हणुन हे मसाला काँन खास तुमच्यासाठी Manisha Joshi -
कॉर्न पकोडे (Corn Pakode Recipe In Marathi)
#ASR.. आषाढ निमित्त अनेक प्रकारचे तळणे केल्या जातात.दीप अमावस्या निमित्त नेहमीच्या वड्यांच्या ऐवजी मी मक्याचे वडे केले आहेत. Varsha Ingole Bele -
मक्याचे वडे (maka wade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळ्यातील गंमत पावसाळा आला की आपल्यासमोर सगळ्यात पहिले मक्याचं कणीस दिसते बाहेर गेले मक्याचे कणीस नाही आणले असे होऊ शकत नाही.माझ्या यांना बाहेर गेले तर मक्याचे कणीस खायला खूप आवडते ते पण लिंबू आणि मिरचीचा ठेचा लावून आंबट तिखट मस्त झक्कास मक्याच्या दाण्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो आपण त्यातलाच एक मी मक्याचे वडे बनवले. गरमागरम चला तर मैत्रिणी आज मी सांगते मक्याचे वडे कसे तयार करायचे. Jaishri hate -
कुरकुरीत कॉर्न भजी (corn bahji recipe in marathi)
#रेसीपीबुक #week5पाऊसाळी सहल म्हंटल की मला नेहमी आठवते ते म्हणजे माझ्या मामाच गाव, आणि मामीने केलेली मक्याची भजी आणि फक्त भजी, कारण चहा आणि चटनी ची वाट न बघता तेलातून काढलेली गरमागरम भजी खाण्या शिवाय दुसर काही खाण्यची पवांगी जिभ द्यायची नाही. तर अशी ही कॉन भजी पाउसाळी आठवणं म्हंटल आणि डोळ्या समोर आली.तुम्ही पण नक्की करून बघा.Sadhana chavan
-
-
कॉर्न फ्रिटर्स (corn fitters recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#post1#पावसाळी गंमत पावसाळ्यात मक्याचे कणीस येतात आणि जागोजागी भाजून खाल्ले पण जातात नागपूरला तर एक कॉर्न गल्ली म्हणूनच प्रसिद्ध आहे मग काय होऊन जाऊद्या गरम-गरम कॉर्न फ्रिटर्स सोबत चहा R.s. Ashwini -
-
मुगाच्या डाळीची भजी (moong dalichi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#मुंगाच्याडाळीचीभजी Mamta Bhandakkar -
-
कुरकुरीत खेकडा -कांदा भजी (khekda kanda bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंम्मत रेसिपी -2पावसाळा आणि गरम गरम कुरकुरीत भजी होणार नाही असे होतच नाही. Surekha vedpathak -
कॉर्न फ्रिटर्स (corn fitters recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7सात्विक रेसिपी - बिना कांदा लसूणपावसाळा सुरु झाला की बाजारात मक्याच्या कणसांची रेलचेल सुरु होते.त्यामुळे चला तर मग आज जाणू घेऊ यात त्याचे फायदे.1) मक्यामध्ये पित्त आणि वात कमी करण्याचे गुणधर्म असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे उकळत्या पाण्यात हळद आणि मीठ घालून मक्याचे दाणी उकडून खाल्ल्यास त्याचाही शरीराला फायदा होतो.2) मक्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा नियंत्रणात राहते.3) मक्याकडे अँटी-ऑक्सीडेंट म्हणूनही पाहिलं जातं. त्यामुळे त्याच्या सेवनाने जवळपास शरीरातील अँटी-ऑक्सीडेंट्सचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढते.4) मक्याच्या पिठापासून तयार केलेली पोळीदेखील शरीरासाठी फायदेशीर आहे5) मक्याच्या सेवनामुळे वाढत्या वयाच्या खूणा कमी होतात.6) मक्यात असलेल्या फॉलिक अॅसिडमुळे कर्करोगाचा धोका कमी असतो. Sampada Shrungarpure -
क्रिस्पी कॉर्न (Crispy corns recipe in marathi)
#cooksnap#Supriya vartak Mohite यांची रेसीपी Nilan Raje -
मक्याची भेळ (corn bhel recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळ्यात मका खायचा ही एक वेगळी मजा असते. बहुतेक जण भाजुन खातात. हिअशी चमचमीत भेळ पण पावसाळ्यात सर्वाना आवडू शकते रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
कॉर्न चिली मॅजिक (corn chili magic recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5# post2#पावसाळी गंमत पावसाळा म्हणजे गरम गरम तळणीचे पदार्थ जसे समोसे भजी पकोडी मक्याचे कणीसआज विशेष कॉर्न ची रेसिपी बनवायचा प्रयत्न केला आहे तुम्हीपण करा आणि आस्वाद घ्या गरम गरम आल्याच्या चहासोबत R.s. Ashwini -
कॉर्न पकोडा (corn pakoda recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळी गम्मत पाऊस चालू झाला की बाजारात भरपूर मक्याची कणस दिसतात आणि त्याचे विविध प्रकारच्या रेसीपी आपण करू शकतो. बाहेर छान पाऊस आणि घरी बसून गरमागरम कॉर्न पकोडे आणि चहा चा आस्वाद घ्या Kalpana D.Chavan -
हेल्दी कॉर्न बाईट्स (थालीपीठ भाजणी चे) (healthy corn bites recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #सात्विक रेसिपीआजची रेसिपी बनवताना कमीत कमी पदार्थांचा वापर केला आहे आणि तेही कांदा लसूण न वापरता. केवळ १०-१५ मिनिटात तयार होणारी चविष्ट रेसिपी.Pradnya Purandare
-
-
कॉर्न पकोडा (corn pakoda recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळी गंमत भारतातील मकाची एक सर्वाधिक लोकप्रिय रेसिपी आहे. कॉर्न पकोरा, कॉर्न फ्रिटर्स किंवा भुट्टा पकोडा म्हणून ओळखले जाते. हि कॉर्न रेसिपी थंडगार हिवाळ्याच्या संध्याकाळ तसेच पावसाळी सुट्टीसाठी योग्य आहे. Amrapali Yerekar -
-
कुरकुरीत मक्याची भजी (Crispy corn pakoda recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 5#पावसाळी गंमतपावसाळा मला ना जाम आवडतो मस्त तो बेधुंद वारा हवेतील गारवा आणि सळसळणारा पाऊस ☔ ☔ खुपच सुंदर अस निसर्गाच सौंदर्य मस्त पावसात चिंब भिजायची मज्जाच वेगळी आणि भिजल्यावर थुडथुडत मस्त गरमागरम भजी चहा आ.. हा... हा... क्या बात है स्वर्गीय सुखाचा आनंद 😊 आणि मग म्हणुनच बेत केला तो मक्याची भजी चा.... कोरोना मुळे बाहेर जाता येत नाही म्हणुन काय झालं पावसाळा घरी पण Enjoy करू शकतो पावसाळा म्हटला की काहीतरी☔☔ गरमागरम चटपटीत चमचमीत नेहमीच खावसं वाटत 😍😍 पावसाळ्यात मक्याचे कणिस सगळीकडेच मिळते मग त्याचा वेगवेगळ्या पध्दतीने उपयोग करायलाच हवा ना.... 😘😘कधी सुप,भाजलेले कणिस,टिक्की,वाफवलेला भुट्टा असे बरेच प्रकार 😘😘त्यातलाच एक पदार्थकुरकुरीत मक्याची भजी 🌽 काॅर्न पकोडे Vaishali Khairnar -
-
कॉर्न भजी (corn bhaji recipe in marathi)
#shrपावसाळ्यात कॉर्न भजी खाण्याची मज्जा वेगळीच असते रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे मी आज ही रेसिपी केले आहे Neha nitin Bhosle -
-
चटपटीत स्वीट कॉर्न कबाब(बिना कांदा लसणाचे) (sweet corn kabab recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळीगंमतसध्या चातुर्मास सुरू आहे आणि त्यामुळे बरेच लोकं कांदा लसूण खात नाहीत त्यांच्या साठी ही खास रेसिपी आहे. तसेच पावसाळा सुरू झाला की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच काही तरी गरमा गरम खावस वाटतच ! चला तर मग आजचे बिना कांदा लसणाचे स्वीट कॉर्न नक्की ट्राय करून पहा. Vaibhavee Borkar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13216093
टिप्पण्या