कॉर्न भजी (corn bhaji recipe in marathi)

Shanti mane
Shanti mane @spmf4u
डोंबिवली

पावसाळी स्पेशल गरमागरम भजी कोणाला नाही आवडत... मस्त पाऊस, चहा, भजी आणि मनसोक्त गाणी 😍😍

कॉर्न भजी (corn bhaji recipe in marathi)

पावसाळी स्पेशल गरमागरम भजी कोणाला नाही आवडत... मस्त पाऊस, चहा, भजी आणि मनसोक्त गाणी 😍😍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 ते 20 मिनटं
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीमक्याचे दाणे
  2. 1/2 वाटीभिजवलेली चणाडाळ
  3. 8-9 लहसूनच्या पाकळ्या
  4. 1/4 इंचआलं
  5. 1/2 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
  6. 1 चमचातांदळाचे पीठ
  7. चवीनुसारमीठ
  8. तेल
  9. 1 चमचालाल तिखट किंवा हिरवी मिरची

कुकिंग सूचना

15 ते 20 मिनटं
  1. 1

    भिजलेली चणाडाळ मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या

  2. 2

    मक्याचे दाणे सुद्धा मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या

  3. 3

    वाटलेली डाळ, मक्याचे दाणे, कोथिंबीर, तांदळाचे पीठ, लाल तिखट, आलं लसूण किसून त्यावर चवीनुसार मीठ चालून सगळं मिक्स करून घ्या

  4. 4

    पॅनमध्ये तेल गरम करून भजी बनवून घ्या... मस्त गरमागरम चहा बरोबर सर्व्ह करा

  5. 5

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shanti mane
Shanti mane @spmf4u
रोजी
डोंबिवली

Similar Recipes