चीज कॉर्न पिझ्झा (cheese corn pizza recipe in marathi)

चीज कॉर्न पिझ्झा (cheese corn pizza recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गव्हाचे पीठ,सोडा, बेकिंग पावडर आणि फक्त दही घेऊन छान मऊसर पीठ मळून घ्या यात पाणी घालायचे नाही. मळून झाल्यावर एक ओलसर कपड्यांमध्ये त्याला पंधरा मिनिटे झाकून ठेवा
- 2
मग तो बेस्ट लाटून घ्या त्यावर काट्याच्या चमच्याने हॉल पाडून घ्या जेणेकरून ते फुटणार नाही मग एक कडे प्री हिट करून त्यात एका ताटाला तेल लावून वरून झाकण ठेवून पिझ्झा बेस बनवायला ठेवा खालून खरपूस होईपर्यंत म्हणजे दहा मिनिट होऊ द्या
- 3
नंतर नंतर चिरलेल्या भाज्यांना मीठ आणि सैंधव मीठ लावून घ्या त्यानंतर तयार झालेल्या बेसला बटर लावा मग त्यावर पिझ्झा सॉस लावा. मग भाजी पसरवा आणि त्यावर चीज पसरवा
- 4
आता ते एका पॅनमध्ये होईपर्यंत झाकण ठेवून शिजू द्या. चीज मेल्ट झाल्या नंतर झाकण काढून घ्या आणि ब्राऊन रंग येईपर्यंत होऊ द्या.. गरम गरम चीज कॉर्न पिझ्झा तयार आहे आस्वाद घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चीज काँन पिझ्झा (cheese corn pizza recipe in marathi)
#noovenbaking#Nehashah#cooksnapमास्टर शेफ नेहा शहा मॅडम यांनी लाईव्ह व्हिडिओ मध्ये शिकवलेला गव्हाचा पिझ्झा बेस खूपच छान झाला👌👌👌 ,पहिल्यांदाच होम मेड पिझ्झा बेस चा पिझ्झा बनवला आणि माझ्या मुलाला तो खुप आवडला .🍕 🍕 😍😍😍 Minu Vaze -
पिझ्झा (pizza recipe in marathi)
#noovenbaking #मास्टरशेफ नेहा मँम यांनी खुप सुंदर पद्धतीने सोपी कृती करुन घरच्या घरी असलेल्या कमी वेळात छान रेसिपी शिकवली आहे आणि ती मी ट्राय करून बघितली Nisha Pawar -
नो यीस्ट पिझ्झा (no yeast pizza recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapThank you Chef NehaDeepakShah mam for this recipe... Ankita Khangar -
पिझ्झा (pizza recipe in marathi)
#noovenbaking शेफ नेहा यांनी शिकवलेला पिझ्झा करून पाहिला खूप छान झाला. Sushma Shendarkar -
गव्हाचा नोबेक पिझ्झा (gawhacha pizza recipe in marathi)
#noovenbaking हा पिझ्झा गव्हाच्या पिठाचा बनवला आहे, त्यात इस्ट न वापरता बनवला आहे. Swayampak by Tanaya -
व्हिट बेस हेल्दी चिजी पिझ्झा (cheese pizza recipe in marathi)
#noovenbaking मास्टर शेफ नेहा मॅमने शिकवल्या प्रमाणे गव्हाच्या पिठापासून हेल्दी पिझ्झा बनवला. टेस्ट एकदम मार्केटच्या पिझ्झा सारखी आली शिवाय मैदा खातोय याच टेन्शनही नाही. Shital shete -
कॅप्सिकम ओनियन चीज पिझ्झा (capsicum onion cheese pizza recipe in marathi)
#post1#noovenbaking#nehashah thank u so much mamकॅप्सिकम ओनियन चीज पिझ्झा Mamta Bhandakkar -
-
नो इअस्त नो ओव्हन आता कॉर्न पिझ्झा (corn pizza recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapमी हा पिझ्झा पहिल्यांदाच बनविला आहे. बिना ओवन चा मोगिना मैद्याचा अतिशय स्वादिष्ट अशी रेसिपी आम्हाला नेहा मॅडमनी शिकवली आहे. त्याबद्दल थँक्स कूक पॅड थँक्स मॅडम. Rohini Deshkar -
मिल्लेट्स व्हेजी पिझ्झा (millet pizza recipe in marathi)
#noovenbakingमास्टर शेफ नेहा यांनी नो ओव्हन नो ईस्ट पिझ्झा दाखवला खूप छान रेसिपी होती पण थोड रिक्रिएशन करून मिलेट्स व्हेजी पिझ्झा बनवला खूप दिवसांची इच्छा होती की मिल्लेट्स पिझ्झा बनवून बघायचा आणि आज संधी मिळाली म्हणून म्हटलं की चला थोडं काहीतरी पोष्टिक मुलांना खायला बनवला खूप छान झाला. Deepali dake Kulkarni -
कॅप्सीकम कॉर्न पिझ्झा (pizza recipe in marathi)
#noovenbakingमास्टरशेफ नेहा शाह यांनी खूप छान रेसिपी शिकवली. पिझ्झा पण इतक्या सोप्या पद्धतिने करता येऊ शकतो हे कळले. खूप मस्त झाला पिझ्झा चवीला, त्यात गव्हाच्या पिठाचा असल्यामुळे health साठी आणखी चांगला . Manali Jambhulkar -
नो यीस्ट व्हीट पिझ्झा (no yeast wheat pizza recipe in marathi)
#noovenbaking ओव्हन,यीस्ट,मैदा यांचा वापर न करता ...कढईत आणि मैद्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करून आणि यीस्ट शिवाय बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालून नेहा मॅडम ने इन्स्टंट पिझ्झा शिकवला ,तसा केला.मस्त झाला. जे साहित्य अवैलेबल झाले त्याने बनवला. Preeti V. Salvi -
चीझी थालीपीठ पिझ्झा (cheese thalipeeth pizza recipe in marathi)
#बटरचीजबटर आणि चीज वापरून खूप पदार्थ टेस्टी होतात. मी एक वेगळ्या स्टाईल नी पिझ्झा बनवला आहे. पिझा बेस साठी नेहमी मैदा असतो त्यामुळे पिझा अनहेलदि समजला जातो पण मी घरचे ज्वारीचे व बेसन पीठ वापरून थालीपीठा चे रूप पिझा मध्ये परिवर्तित केले आहे. Shubhangi Dole-Ghalsasi (English) -
नो यीस्ट हेल्दी पॅन पिइझा (no yeast pan pizza recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap#मास्टर शेफ नेहा दीपक शाह मॅडम यांनी खूप छान रेसिपी आम्हाला सांगितली , घरात राहून सर्वांना च हेल्थ चांगली ठेवायची आहे म्हणून मला ही रेसिपी खूप आवडली आणि मुख्यतः मुलांसाठी खूप चांगली आहे , पिझ्झा मुलांना खूप आवडतो पण मैदा असल्या मुळे नेहमी खाणे ही आरोग्यास हानिकारक आहे , आणि आता आपल्याला गव्हा च पिठा पासून बेस शिकवला तर हे तर खूपच उपयोगी पडणार आहे tnx नेहा मॅडम तुम्ही आमच्या सोबत हि रेसिपी शेअर केल्या बद्दल Maya Bawane Damai -
-
-
नो यीस्ट वेज पिझ्झा (no yeast veg pizza recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap#chefnehadeepakshah Ashwini Vaibhav Raut -
-
हेल्दी व्हिट बेस पिझ्झा (Healthy wheat pizza recipe in marathi)
#Noovenbaking#cooksnap#post no 1शेफ नेहा शाह यांनी शिकवलेली पिझ्झा रेसिपी खुपच सोपी आणि हेल्दी आहे... आणि मी ती रीक्रिएट केली खुपच छान झाला पिझ्झा Thnx chef Neha Vaishali Khairnar -
नो यीस्ट इन्स्टंट पिझ्झा (no yeast pizza recipe in marathi)
#noovenbaking मास्टर शेफ नेहा मॅडमची ही रेसिपी मला व घरच्यांना खूप आवडली.यीस्टचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून बेस, तसेच कढईत बेक करता येणारा पिझ्झा खूप छान! Sujata Gengaje -
स्वीट कॉर्न पनीर पिझ्झा (sweet corn paner pizza recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap#nehashahआज संध्याकाळी ऑफिस मधून आल्याबरोबर कुकपॅड उघडून बघते तर नेहा मॅडमचा व्हिडिओ दिसला इतक्या साध्या सोप्या पद्धतीने नो यीस्ट पिझ्झा शिकवला. लकीली काही साहित्य घरी असल्यामुळे फटाफट अर्ध्या-पाऊण तासात माझा पिझ्झा तयार झाला. Bhaik Anjali -
-
कॉर्न पनीर पिझ्झा (corn paneer pizza recipe in marathi)
#cooksnap#Neha Shah मॅडम यांनी शिकविलेला नो ईस्ट , नो ओवन. गव्हाच्या कणकेपासून इतका सुंदर, क्रंची पिझ्झा बेस होऊ शकतो. आरोग्यास लाभदायक असा पिझ्झा शिकविल्या बद्दल नेहा मॅडम आणि कुक पॅड टीमचे मनापासून थँक्यू. Vrunda Shende -
पिझ्झा (pizza recipe in marathi)
#noovenbaking बिन मैदा, बीन ईस्ट चा हा पिझ्झा अतिशय पोष्टिक पण आणि पोट भरणारा नाष्ता पण आहे. Kirti Killedar -
तवा पिझ्झा (tava pizza recipe in marathi)
#noovenbaking नेहा मॅमची मागच्या आठवड्यातील रेसिपी मला काही पर्सनल रिझन मुळे मला बघता नाही आली .मग मी नो ओव्हन बेकिंग थीम नुसार नो इस्ट व्हिट पिझ्झा बनवला बघा कसा झालाय.कुकरचा वापर न करता तव्यावर पिझ्झा बनवला. Jyoti Chandratre -
चीज पाव पिझ्झा (cheese pav pizza recipe in marathi)
#cdy#पिज़्ज़ा#पाव#ब्रेडबाल दिवस चॅलेंज साठी खास चीज पाव पिझ्झा ही रेसिपी तयार केली . खरं तर ही रेसीपी मला माझ्या मुलीने शिकवली आहे पण आज बाल दिवस रेसिपीसाठी मी तिच्यासाठी तिची आवडती ही रेसिपी तयार केली आणि तिला विचारूनच मी रेसिपी तयार करत होती कारण नेहमी तीही रेसिपी बनवून मला खाऊ घालते या वेळेस तिला विचारून विचारून मी रेसिपी तिच्यासाठी तयार केली तिच्यासारखी जास्त टेस्टी तर नाही झाले पण तिला आवडली . तिला मी सांगितले असे चॅलेंज आले आहे तर मला तुझ्यासाठी हीच रेसिपी बनवायची आहे फोटो साठी जरा ती तयार होत नव्हती पण मी सांगितले मला फोटो अपलोड करायचा आहे मग तिने सहमती दिले आणि फोटोही काढून डिश एन्जॉय केलीथँक यू सो मच कुकपॅड या ऍक्टिव्हिटी मुळे मी बाल दिवस साठी खास रेसिपी तिच्या साठी तयार करू शकली Chetana Bhojak -
-
-
मिक्स व्हेज चीज पिझ्झा (mix veg cheese pizza recipe in marathi recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap मी मास्टर शेफ नेहा शाह मॅम यांनी शिकविलेली पिझ्झा ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. पिझ्झा म्हटलं की माझ्या मुलाचा आणि माझा खूपच फेवरेट आहे. नेहमी पिझ्झा बेस बाहेरूनच विकत आणत असते. पण यावेळी नेहा मॅडमने सांगितल्याप्रमाणे गव्हाच्या पिठापासून घरीच पिझ्झा बेस तयार करून घेतलेला आहे. त्यामुळे मैदा नसल्याने हेल्दी पिझ्झा खाण्याचा आनंद झाला. आता नेहमीच मी पिझ्झा बेस घरीच तयार करून घेणार, आणी ताेही गव्हाच्या पिठापासूनच. चला तर मग बघुया पिझ्झा कसा केला तो....😊 Shweta Amle -
कॉर्न, पनीर पिझ्झा बन (corn paneer pizza bun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 9#फ्युजन रेसिपी#पोस्ट 1#नो ईस्ट, नो ओवन गव्हाच्या कणकेपासून तयार केलेली ही रेसिपी आहे. कॉर्न पनीर पिझ्झा बन .पिझ्झा तयार करत असतांना, नवीन काहीतरी बनवून बघाव म्हणून मी ही रेसिपी तयार केली. रेसिपी खूप छान झाली. ही माझी 101 वि रेसिपी आहे. Vrunda Shende
More Recipes
टिप्पण्या (4)